LG W - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Jun 2019 15:43:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/#respond Fri, 21 Jun 2019 15:43:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4630 एलजी डब्ल्यू10 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

The post 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG अनेक दिवसांपासून टेक बाजारात चर्चेत आहे. कंपनी भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी बनवत आहे आणि या स्ट्रॅटेजी अंतर्गत LG W सीरीज लॉन्च केली जाईल. कंपनीने अजूनतरी या सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण चर्चा अशी आहे कि एलजी डब्ल्यू सीरीज अंतर्गत लॉन्च होणार पहिला स्मार्टफोन LG W10 असेल. या स्मार्टफोनचे अनेक महत्वाच्या फीचरची माहिती कंपनीने आधीच दिली आहे. तर आज LG ने आपल्या W सीरीजची लॉन्च डेट पण सांगितली आहे. LG W सीरीज येत्या 26 जूनला भारतात येईल.

LG India ने W सीरीजची लॉन्च डेट सांगत भारतीय मीडियाला इन्वाइट पाठवले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 26 जूनला LG दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंट मध्ये कंपनीची W सीरीज टेक मंचावर येईल. विशेष म्हणजे हि स्मार्टफोन सीरीज संपूर्ण जगभरात सर्वात आधी भारतात लॉन्च केली जात आहे. या सीरीजची मुख्य यूएसपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी असेल जी स्वस्तात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

असा असेल लुक

LG W10 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये फोनचा ट्रिपल रियर कॅमेरा दाखवण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन सेंसर ब्लॅक रिंग मध्ये आहेत तर तिसरा सेंसर रेड रिंग मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दाखवण्यात आला आहे जो कॅमेरा सेटअपच्या बाजूला पॅनलच्या मधोमध आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली LG ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. या फोटो मध्ये फोनचा साईड पॅनल आणि लोवर पॅनल पण दिसला आहे. फोनच्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे तसेच त्याखाली पावर बटण आहे. LG W सीरीजच्या या आगामी स्मार्टफोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. एलजी चा हा फोन एंटिना बॅंड डिजाईन वर बनवण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

LG W10 संबंधित एका लीक मध्ये समोर आले आहे कि एलजी आपल्या डब्ल्यू सीरीजचा पहिला स्मार्टफोन 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करेल. लीक नुसार एलजी चा हा फोन एंडरॉयड 9.0 पाई वर्जन वर सादर केला जाईल. लीक नुसार LG W10 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. एलजी डब्ल्यू10 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

विशेष म्हणजे LG India आधीच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर LG W10 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे, जिथे फोन संबंधित इतर स्पेसिफिकेशन्स व माहिती उपलब्द आहे. या पेज वरून समजले आहे कि LG आपल्या W सीरीजचे स्मार्टफोन 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात लॉन्च करेल. फोनच्या बॅटरी सोबत हि माहिती पण समोर आली आहे कि LG W सीरीज स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल. सोबतच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. या फोनचा चिपसेट 12एनएम टेकनॉलॉजी वर बनलेल्या 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेल.

LG W10 ला कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये उतरवेल. LG W सीरीजने कंपनी Samsung च्या Galaxy M सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँडसना टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे LG W सीरीज साठी कंपनीने शॉपिंग साइट अमेझॉनशी भागीदारी केली आहे आणि हा स्मार्टफोन या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 26 जूनला येईल LG W सीरीज, Samsung आणि Xiaomi ला मिळेल जबरदस्त टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-to-debut-in-india-on-26-june-lg-w10-triple-camera-specs/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/#respond Wed, 12 Jun 2019 10:37:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4553 या फोनचा चिपसेट 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेले.

The post 4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज सादर करणार आहे. कंपनी आपली हि नवीन सीरीज LG W नावाने लॉन्च करेल जे खूप कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देईल. LG W सीरीज Samsung च्या गॅलेक्सी एम व गॅलेक्सी ए सीरीज तसेच Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडसना टक्कर देतील. आता या सीरीजच्या फोन्स संबंधित असे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत ज्यामुळे LG W सीरीज इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी मोठी गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.

LG India ने कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर आपल्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवले आहे. या पेज वर फोनच्या फोटोज सोबत त्यांच्या डिजाईन आणि इतर महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आता या प्रोडक्ट पेज संबंधित ताजा माहिती समोर आली आहे कि LG आपल्या W सीरीजचे स्मार्टफोन 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात लॉन्च करेल.

प्रोसेसर
फोनच्या बॅटरी सोबतच अशी माहिती पण समोर आली आहे कि LG W सीरीज स्मार्टफोन एंडरॉयडच्या नव्या आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केले जातील. तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. या फोनचा चिपसेट 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो 64बिट आर्कटेक्चर प्रोसेसिंग वर चालेले.

डिजाईन
LG ची आगामी स्मार्टफोन सीरीज ट्रेंड मधील ‘वॉटरड्रॉप नॉच’ डिजाईन वर सादर केली जाईल. फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या नॉचच्या वर स्पीकर आहे. LG W सीरीजचे हे फोन एंटिना बॅंड डिजाईन सह दाखवण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनल पाहता एलजी चे आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज करण्यात आले आहेत.

LG W सीरीजच्या या फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. LG च्या या फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक पण दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

ट्रिपल कॅमेरा
LG W सीरीजची मुख्य यूएसपी याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एलजी आपल्या नवीन सीरीज मध्ये खूप कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन आणणार आहे. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येईल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबत वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाईल. हा कॅमेरा सेटअप पोर्टरेट मोड तसेच नाइट मोड सारख्या फीचर्स सह येईल.

LG आपल्या आगामी W सीरीज मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोन्सची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण वेबसाइट वरून समजले आहे कि कंपनी आपले आगामी स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलर शेड्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे LG W सीरीज खासकरून इंडियन मार्केट साठी बनवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे Samsung ची Galaxy M सीरीज फक्त भारतात विकली जात आहे त्याचप्रमाणे LG ची W सीरीज पण फक्त भारतात विकली जाईल. जरा दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post 4,000एमएएच बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेरा असलेले LG W सीरीज स्मार्टफोन, होणार आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-india-4000mah-battery-triple-rear-camera-specification/feed/ 0
LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/#respond Thu, 06 Jun 2019 14:33:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4514 दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने याच आठवड्यात LG संबंधित एक एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि हि टेक कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज आणण्याची तयारी करत आहे. LG ची हि नवीन स्मार्टफोन सीरीज खासकरून Samsung च्या गॅलेक्सी एम व गॅलेक्सी ए सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँड्सना टक्कर देईल. आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत एलजी ने स्वतः हि नवीन सीरीज समोर आणली आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल इंडियन वेबसाइट वर आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवून खुलासा केला आहे कि हि LG W टाईटल सह बाजारात येईल.

LG India ने कंपनीच्या वेबसाइट वर कपंनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर फोनचे फोटोज पण दाखवण्यात आले आहेत ज्यावरून डिजाईन आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर ‘W’ अक्षराचा वापर केला आहे ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि कंपनीची हि स्मार्टफोन सीरीज LG W नावाने भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. तिथे फोनच्या कलर वेरिएंट्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.

फक्त अमेझॉन वर होईल सेल
वेबसाइट लिस्टिंग पाहता तिथे W सह ‘फोन द विन’ लिहिण्यात आले आहे. कंपनीने कमिंग सून सोबत प्रोडक्ट पेज वर असे पण लिहिले आहे कि ‘वाट बघितल्याने फायदाच होईल’. कपंनीने LG W शॉपिंग साइट अमेझॉनच्या पेज वर पण रिडायरेक्ट केला आहे जिथे LG W चे अमेझॉन पेज बनले आहे. या पेज वर ‘नेटिफाई मी’ बटण आहे. शॉपिंग साइट वर LG W पेज वर अमेझॉन स्पेशल लिहिण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते कि LG ची हि आगामी सीरीज फक्त ऑनलाइन शॉपिंग साइट अमेझॉन वरच विकली जाईल.

स्वस्तात मिळतील शानदार स्पेसिफिकेशन्स
हि माहिती आम्ही आधी पण दिली होती कि LG च्या या आगामी स्मार्टफोन सीरीज मध्ये कमी बजेटचे स्मार्टफोन लॉन्च होतील. तसेच आपल्या अधिकृत प्रोडक्ट पेज वर एलजी ने स्पस्ट शब्दांत लिहिले आहे कि ‘अशी किंमत तुम्ही आधी बघितली नसेल.’ कंपनीची हे विधान सांगते कि LG आपली डब्ल्यू सीरीज खूप एग्रेसिव प्राइस वर लॉन्च करणार आहे. किंमतीच्या बाबतीत कंपनीने Pocket-Worthy Price Tag म्हटले आहे. LG इशारा करत आहे कि लो बजेट व स्वस्तातल्या किंमतीच्या बाबतीत हि कंपनी Samsung, Xiaomi आणि Realme पेक्षा पण चार पाऊले पुढे जाणार आहे.

डिजाईन
LG ची आगामी स्मार्टफोन सीरीज ट्रेंड मधील ‘वॉटरड्रॉप नॉच’ डिजाईन वर सादर केली जाईल. फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या नॉचच्या वर स्पीकर आहे. LG W सीरीजचे हे फोन एंटिना बॅंड डिजाईन सह दाखवण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनल पाहता एलजी चे आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज करण्यात आले आहेत.

LG W सीरीजच्या या फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. LG च्या या फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक पण दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

ट्रिपल कॅमेरा
LG W सीरीजची मुख्य यूएसपी याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एलजी आपल्या नवीन सीरीज मध्ये खूप कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन आणणार आहे. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येईल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबत वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाईल. हा कॅमेरा सेटअप पोर्टरेट मोड तसेच नाइट मोड सारख्या फीचर्स सह येईल.

LG आपल्या आगामी W सीरीज मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोन्सची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण वेबसाइट वरून समजले आहे कि कंपनी आपले आगामी स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलर शेड्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे LG W सीरीज खासकरून इंडियन मार्केट साठी बनवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे Samsung ची Galaxy M सीरीज फक्त भारतात विकली जात आहे त्याचप्रमाणे LG ची W सीरीज पण फक्त भारतात विकली जाईल. जरा दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/feed/ 0