Moto Z4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 May 2019 10:44:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/ https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/#respond Fri, 31 May 2019 10:44:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4471 अनलॉक वर्जन Amazon.com, आणि B & H फोटो च्या माध्यमातून $ 499 (जवळपास 34,801 रुपये) मध्ये उपलब्ध होईल ज्याची विक्री 6 जून पासून सुरु होईल.

The post या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि ते आपल्या मोटो झेड सीरीजचे आगामी स्मार्टफोन्स Moto Z4 आणि Moto Z4 Force वर काम करत आहे. तसेच ऑफिशियल लॉन्चच्या आधी हे फोन या आठवड्यात खूप चर्चेत होते कारण एका रेडिट यूजर ने Moto Z4 चा हॅन्ड्स ऑन वीडियो शेअर करत दावा केला आहे कि त्याने हा फोन अमेझॉन वेबसाइट वरून विकत घेतला आहे. तर आता कंपनीने अमेरिकेत फोन को ऑफिशियली लॉन्च केला आहे.

Moto Z4 ची किंमत
मोटोरोलाने सध्या व्हर्जन सह भागेदारी करून यूएस मध्ये Moto Z4 लॉन्च केला आहे, पण हा लवकरच इतर कॅरिअर आणि जगातील इतर ठिकाणी उपलब्ध होईल. फोनचा फ्लॅश ग्रे वेरिएंट 13 जूनला विक्रीसाठी येईल. Verizon युजर्स Moto Z4 कॉन्ट्रॅक्ट वर $ 240 (जवळपास 16,738 रुपये) मध्ये विकत घेऊ शकतात. अनलॉक वर्जन Amazon.com, आणि B & H फोटो च्या माध्यमातून $ 499 (जवळपास 34,801 रुपये) मध्ये उपलब्ध होईल ज्याची विक्री 6 जून पासून सुरु होईल.

हे देखील वाचा: PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Moto Z4 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाच्या Moto Z4 मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी फुल विजन डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. सोबतच स्मार्टफोनची स्क्रीन 2.5D गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसरने पावर्ड आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 2टीबी पर्यंत वाढवता येते. तसेच Moto Z4 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Xiaomi फॅन्ससाठी खुशखबर : Redmi Note 7S ची आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल झाला सुरु

फोटोग्राफी साठी 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीक्स मध्ये असे पण समोर आले आहे की पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,600 mAh ची बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post या खास फीचर्स सह आला Moto Z4, हि आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-with-6-4-inch-oled-display-snapdragon-675-goes-official/feed/ 0
एक्सक्लूसिव : बघा मोटो झेड4 ची पहिली झलक, अशी असेल डिजाईन आणि लुक https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-press-render-image-leaked-exclusively/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-press-render-image-leaked-exclusively/#respond Wed, 20 Mar 2019 12:15:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3899 या फोन मध्ये क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 मिळेल.

The post एक्सक्लूसिव : बघा मोटो झेड4 ची पहिली झलक, अशी असेल डिजाईन आणि लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोलाच्या मोटो झेड 4 स्मार्टफोन बद्दल अनेक लीक्स येत आहेत. चर्चा अशी आहे कि मोटो झेड4 च्या रूपात कंपनी आपला 5जी स्मार्टफोन टेक मंचावर सादर करेल. मोटो झेड4 लॉन्च होण्यास थोडा वेळ लागू शकतो पण फोन बाजारात येण्यापूर्वीच 91मोबाईल्स मोटो झेड4 ची एक्सक्लूसिव रेंडर ईमेज घेऊन आला आहे. या रेंडर्स मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या फोटोज वरून फक्त मोटो झेड4 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली नाही तर सोबतच फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

मोटो झेड4 ची डिजाईन
मोटो झेड4 कर्व्ड एज डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनलच्या चारही कडा नॅरो बेजल्स वाल्या आहेत. फोन मध्ये एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच ​स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो झेड4 च्या बॅक पॅनल वर राउंड शेप मध्ये रियर कॅमेरा सेटअप आहे जो फ्लॅश लाईट सह येतो. या सेटअप मध्ये सिंगल कॅमेरा सेंसरच देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली मोटोचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो.

मोटो झेड4 च्या ​बॅक पॅनल वर खालच्या बाजूला ​सर्किट्स आहेत ज्यावरून समजते कि मोटो झेड4 ला मोटो मॉड जोडता येतील. मोटो झेड4 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटण देण्यात आले आहेत. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर स्पीकर ग्रिल आहे. फोनच्या खालच्या पॅनल वरच 3.5एमएम जॅक पण दिला जाऊ शकतो.

मोटो झेड4 स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा अजून झाला नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार मोटो झेड4 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 मिळेल. मोटो झेड3 प्रमाणे हा फोन पण मोटो 5जी मॉडला सपोर्ट करेल.

लीक नुसार मोटो झेड4 मध्ये फोटोग्राफी साठी 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि मोटो झेड4 मध्ये हा कॅमेरा सेंसर सोनी आईएमएक्स असेल. लीक्स मधून समोर आले आहे कि मोटो झेड4 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येईल. मोटोरोला द्वारा हा फोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल.

मोटो झेड4 बद्दल अजूनतरी मोटोरोलाने कोणतीही घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या फोनचे स्पेफिकेशन्स खरे म्हणता येणार नाहीत. आशा आहे कि पहिल्या सहामाहीत मोटो झेड4 टेक बाजारात येईल.

The post एक्सक्लूसिव : बघा मोटो झेड4 ची पहिली झलक, अशी असेल डिजाईन आणि लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z4-press-render-image-leaked-exclusively/feed/ 0
5जी सपोर्ट सह लॉन्च होईल मोटो झेड4, यात असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-codename-odin-snapdragon-8150-5g-moto-mod-support-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-codename-odin-snapdragon-8150-5g-moto-mod-support-in-marathi/#respond Tue, 20 Nov 2018 13:48:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2912 मोटो झेड4 ची सर्वात मोठी खासियत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट आहे. हा चिपसेट 7एनएम टेक्नोलॉजी वर बनेल.

The post 5जी सपोर्ट सह लॉन्च होईल मोटो झेड4, यात असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत मोटोरोला ने ऑगस्ट मध्ये आपल्या झेड सीरीज अंतर्गत मोटो झेड3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन यासाठी खास होता कि झेड3 सोबत कंपनी ने आपला 5जी मोटो मोड पण सादर केला होता. हा मोटो मोड वापरून मोटोरोला फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी मिळवता येत होती. तर आता मोटोराला च्या या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन मोटो झेड4 बद्दल लीक समोर आला आहे ज्यावरून समजले आहे की कंपनी मोटो झेड4 वर काम करत आहे आणि लवकरच हा फोन क्वालकॉम च्या आगामी लेटेस्ट चिपसेट सह बाजारात येईल.

एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये मोटो झेड4 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. रिपोर्ट मध्ये मोटो झेड4 चे कोडनेम ‘ओडीन’ सांगण्यात आले आहे. या लीक मध्ये सांगण्यात आले आहे की मोटो झेड4 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट असेल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने अजून हा चिपसेट लॉन्च केलेला नाही. म्हणजे झेड4 अगदी नवीन आणि पावरफुल चिपसेट सह बाजारात येईल.

Pic Credit : theverge

लीक अनुसार मोटो झेड4 वर सध्या काम चालू आहे आणि या फोनची टेस्टिंग चालू आहे. या टेस्टिंग मध्ये फोन 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच रिपोर्टनुसार मोटो झेड4 एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. मोटो झेड4 मोटोरोलाच्या 5जी मोटो मोडला सपोर्ट करेल. म्हणजे मोटो झेड4 मध्ये 5जी स्पीड वर इंटरनेट वापरता येईल. या फोन मध्ये इन डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो.

मोटो झेड4 ची सर्वात मोठी खासियत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट आहे. हा चिपसेट 7एनएम टेक्नोलॉजी वर बनेल. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट पहिला असा चिपसेट असेल जो या टेक्नोलॉजी सह येईल. ही टेक्नोलॉजी या चिपसेट फास्ट आणि दमदार प्रोसेसिंग करण्यास सक्षम करेल. सध्या क्वालकॉमचाच स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सर्वात पावरफुल चिपसेट आहे. तर स्नॅपड्रॅगन 8150 ला एनटूटू बेंचमार्क डेटाबेस मध्ये 3,62,292 प्वाइंट्स देण्यात आले आहेत.

The post 5जी सपोर्ट सह लॉन्च होईल मोटो झेड4, यात असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-z4-codename-odin-snapdragon-8150-5g-moto-mod-support-in-marathi/feed/ 0