Motorola Moto G14 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jul 2023 05:58:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त फोन Moto G14 ची लाँच डेट कंफर्म, पाहा स्पेसिफिकेशन्स कसे असतील https://www.91mobiles.com/marathi/moto-g14-india-launch-date-specifications-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g14-india-launch-date-specifications-confirmed/#respond Mon, 24 Jul 2023 05:58:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22533 मोटोरोलानं आपला स्वस्त डिवाइस Moto G14 ची लाँच डेट कंफर्म करण्यात आली आहे. नवीन फोन येत्या 1 ऑगस्टला भारतीय बाजारात येईल. कंपनीनं लाँच डेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून शेयर केली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती आली आहे. चला, जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि अन्य माहिती. Moto G14 लाँच डेट मोटरोलाचा नवीन डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म […]

The post स्वस्त फोन Moto G14 ची लाँच डेट कंफर्म, पाहा स्पेसिफिकेशन्स कसे असतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन येत्या 1 ऑगस्टला सादर होईल.
  • ह्यात Unisoc T616 प्रोसेसर मिळेल.
  • कंपनीनं फोन IP52 सर्टिफाइड ठेवला आहे.

मोटोरोलानं आपला स्वस्त डिवाइस Moto G14 ची लाँच डेट कंफर्म करण्यात आली आहे. नवीन फोन येत्या 1 ऑगस्टला भारतीय बाजारात येईल. कंपनीनं लाँच डेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून शेयर केली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती आली आहे. चला, जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि अन्य माहिती.

Moto G14 लाँच डेट

मोटरोलाचा नवीन डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. फोनची लाँच डेट 1 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. असं देखील सांगितलं जात आहे की हा 1 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. डिवाइसच्या टीजरमध्ये दिसत आहे की फोन प्रीमियम आणि कलरफुल डिजाइनसह सादर केला जाईल. ह्यात युजर्सना ड्यूलटोन फिनिश कलर मिळेल.

Moto G14 डिजाइन

डिवाइस फ्लॅट पॅनलसह समोर आला आहे. ज्यात पंच होल डिस्प्ले दिसत आहे. बॅक पॅनलवर ड्यूलटोन फिनिश सह ब्लू आणि ब्लॅक कॉन्बिनेशन देण्यात आलं आहे. मागील बाजूस एक कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, त्याचबरोबर मधोमध मोटरोलाची ब्रँडिंग देण्यात आली आहे.

Moto G14 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता हा 6.5 इंचाच्या एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्लेसह लाँच होईल.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्ससाठी ह्यात Unisoc T616 प्रोसेसर मिळेल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये कंपनी 4GB रॅम +128GB स्टोरेज देईल. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळेल ज्याच्या मदतीनं 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. ह्या कॅमेऱ्यासह मॅक्रोव्हिजन, नाइट व्हिजन सारखे अनेक फीचर्स मिळतील.
  • सुरक्षा : सुरक्षेसाठी कंपनीनं फोन IP52 सर्टिफाइड केला आहे, ज्यामूळे फोन पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहतो.
  • बॅटरी : स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीचा दावा आहे की ह्या बॅटरीच्या मदतीनं युजर्सना मोठा बॅटरी बॅकअप मिळेल.
  • ऑडियो : चांगल्या ऑडियोसाठी ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस टेक्नॉलॉजी देखील दिली जाईल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल. पुढे अँड्रॉइड 14 आणि 3 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देखील मिळतील.

The post स्वस्त फोन Moto G14 ची लाँच डेट कंफर्म, पाहा स्पेसिफिकेशन्स कसे असतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g14-india-launch-date-specifications-confirmed/feed/ 0
Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/#respond Wed, 28 Jun 2023 07:30:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21783 मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Moto G14 टीडीआरए लिस्टिंग जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर […]

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • टीडीआरएसवर फोनचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे.
  • डिवाइस बजेट रेंज मध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • ह्यात Motorola G13 सारखे फीचर्स मिळू शकतात.

मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G14 टीडीआरए लिस्टिंग

जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनचं नाव कंफर्म झालं आहे. सांगितलं जात आहे की हा बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल. त्याचबरोबर आशा आहे की हा डिवाइस कंपनी लवकरच लाँच करेल. परंतु ह्या लिस्टिंगमध्ये मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

जुन्या Moto G13 फीचर्स

नवीन Moto G14 स्मार्टफोन Moto G13 ची जागा घेऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिकेशन देखील मिळते जुळते असू शकतात. म्हणून पुढे आम्ही Moto G13 डिवाइसचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत त्यावरून तुम्ही नवीन जी14 कसा असेल ह्याचा अंदाज लावू शकता.

  • डिस्प्ले: Moto G13 मध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: हा मोबाइल कमी बजेटमध्ये येत असल्यामुळे MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी: डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • इतर: अन्य फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/feed/ 0