Motorola Nio - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jan 2021 14:01:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-nios-live-image-leaked-before-launch-6-cameras-and-powerful-battery/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-nios-live-image-leaked-before-launch-6-cameras-and-powerful-battery/#respond Tue, 19 Jan 2021 14:01:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9696 Motorola Nio ची डिजाइन पाहता हा फ्लॅट डिस्प्ले आणि स्लिम बेजल सह दिसला आहे. फोनच्या उजव्या कोपऱ्यावर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे.

The post लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मार्केट मध्ये खूप आक्रमक दिसत असलेली मोटोराला लवकरच एक नवीन फोन लॉन्च करण्याची योजना बनवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सर्वात स्वस्त 5G मोबाईल Motorola Moto G 5G लॉन्च केल्यांनतर Motorola बद्दल अफवा आहे कि कंपनी लवकरच भारतात अजून एक दमदार स्मार्टफोन Motorola Nio लॉन्च करू शकते. आता या फोनच्या एंट्रीच्या आधी या डिवाइसची झलक दिसली आहे, ज्यामुळे अंदाज लावला जाऊ शकतो कि या नवीन मोबाईलचा लुक किती शानदार असेल.

Motorola Nio कंपनीचा आगामी प्रीमियम स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे, जो 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. आता फोनचा कथित लाइव फोटो Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) ने वीबो वर शेयर केला आहे. मोटोरोला Nio चा फ्रंट पॅनल आधी लीक झालेल्या इमेज प्रमाणे आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यांसाठी डुअल पंच-होल कटआउट आहे. फोटोज मध्ये दाखवण्यात आलेल्या सेटिंग्स मेनू वरून समजते कि यात Plus मोटोरोला एज प्लसचा उल्लेख आहे, याचा अर्थ हा एक प्रोटोटाइप आहे.

हे देखील वाचा : TV स्क्रीन वर दिसणाऱ्या या नंबर्स मागे कोणते कारण आहे, जाणून घ्या का हे घालवतात टीव्ही बघण्याची मजा

डिजाइन

Motorola Nio ची डिजाइन पाहता हा फ्लॅट डिस्प्ले आणि स्लिम बेजल सह दिसला आहे. फोनच्या उजव्या कोपऱ्यावर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. डिवाइस मध्ये पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल. डावीकडे एक डेडिकेटड बटन असू शकतो जो गुगल असिस्टेंटसाठी काम करेल. फोन मध्ये चौकोनी क्वाड-कॅम सेटअप मागे असेल. या सेटअप मध्ये 64MP आणि ऑडियो झूम त्याखाली दिसत आहे. Motorola Nio मध्ये ग्लोसी फिनिश मागे दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून

स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला Nio चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 1,080 × 2,520 पिक्सल रिजोल्यूशन सह 6.7 इंच FHD + डिस्प्ले आणि हाई 105Hz रिफ्रेश रेट असेल. सोबत फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC एड्रिनो 650 जीपीयू सह येईल. हँडसेट मध्ये 256GB स्टोरेज आणि 8 जीबी रॅम सह 12 जीबी रॅम मॉडेल पण असू शकतो.

फोन एंड्रॉइड 11 ओएस वर काम करेल. फोन फ्यूल करण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, पण फास्ट चार्जिंगची माहिती अजून समोर आली नाही.

मोटोरोला Nio मध्ये 64MP OmniVision OV64B प्राइमरी सेंसर, 16MP OmniVision OV16A10 अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आणि 2MP चा OmniVision OV162B1B डेप्थ सेंसर असू शकतो. तसेच फ्रंटला 16MP चा प्राइमरी सेंसर आणि 8MP चा सेकेंडरी सेंसर असू शकतो. हे स्पेसिफिकेशन्स लीकच्या आधारावर सांगण्यात आले आहेत.

The post लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-nios-live-image-leaked-before-launch-6-cameras-and-powerful-battery/feed/ 0
128GB स्टोरेज आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह येईल फ्लॅगशिप Motorola Nio https://www.91mobiles.com/marathi/motorola-nio-come-with-snapdragon-865-soc-triple-rear-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-nio-come-with-snapdragon-865-soc-triple-rear-cameras/#respond Tue, 24 Nov 2020 12:25:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9056 अफवा आहे कि Motorola Nio कंपनी द्वारे 8GB + 128GB स्टोरेज व 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल सह सादर केला जाईल. पण रिपोर्ट मध्ये संकेत मिळाले आहेत कि सध्या 12 जीबी रॅम वेरियंटची माहिती मिळाली नाही.

The post 128GB स्टोरेज आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह येईल फ्लॅगशिप Motorola Nio first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवोच्या मालकीची कंपनी मोटोरोलाचा अपकमिंग फ्लॅगशिप फोन Motorola Nio नावाने लॉन्च केला जाईल. याची माहिती एका नवीन लीक मध्ये समोर आली आहे. इतकेच नव्हे तर या नवीन लीक मध्ये अपकमिंग फ्लॅगशिप फोनच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती मिळाली आहे. या फोनचे कोडनेम ‘Nio’ आणि मॉडेल नंबर XT2125 असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर असू शकतो. कंपनीने यावर्षी एप्रिल मध्ये Motorola Edge+ या प्रोसेसर सह लॉन्च केला होता.

TechnikNews ने आपल्या रिपोर्ट मध्ये XDA डिवेलपर्सच्या Adam Conway चा हवाला देत माहिती दिली आहे कि मोटोरोला मॉडेल नंबर XT2125 आणि कोडनेम ‘Nio’ नाव असलेल्या एका फोन वर काम करत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन कंपनीचा पहिला हँडसेट असेल जो अँड्रॉइड 11 सह येईल. तसेच यात फुल एचडी+ (1080×2520 पिक्सल) डिस्प्ले असू शकतो जो कमीत कमी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. डिस्प्लेच्या साइज बद्दल सध्या माहिती आलेली नाही.

हे देखील वाचा : Moto G Play (2021) असेल Motorola स्वस्त स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर लिस्ट

अफवा आहे कि Motorola Nio कंपनी द्वारे 8GB + 128GB स्टोरेज व 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल सह सादर केला जाईल. पण रिपोर्ट मध्ये संकेत मिळाले आहेत कि सध्या 12 जीबी रॅम वेरियंटची माहिती मिळाली नाही.

फोटोग्राफीसाठी मोटोरोलाच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. फोन मध्ये 64 मेगापिक्सल OmniVision OV64B प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. हँडसेट मध्ये अल्ट्र-वाइड-अँगल लेंस सह 16 मेगापिक्सल सेंसर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा

तसेच, फोन मध्ये पुढच्या बाजूला होल-पंच कटआउट डिजाइन असेल जी डुअल कॅमेरा सह येऊ शकते. हँडसेट मध्ये 16 मेगापिक्सल सेंसर (OV16A1Q)आणि 8 मेगापिक्सल सेंसर (S5K4H7) दिला जाऊ शकतो.

The post 128GB स्टोरेज आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह येईल फ्लॅगशिप Motorola Nio first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-nio-come-with-snapdragon-865-soc-triple-rear-cameras/feed/ 0