Motorola One Power - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Jun 2019 14:11:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/#respond Fri, 14 Jun 2019 14:11:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4576 कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी नवीन स्ट्रॅटेजी प्लान करत आहे. कंपनी येत्या 20 जूनला भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधी कंपनी बाजारातील ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. Motorola ने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन Motorola One Power आणि Moto G6 Plus च्या किंमती कमी केल्या होत्या. आता कंपनीने आपल्या तीन इतर स्मार्टफोन Moto G7, Moto G7 Power आणि Motorola One च्या किंमती पण कमी केल्या आहेत.

Motorola One
सर्वात आधी मोटोरोला वन पाहता हा स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. कपंनीने आता Motorola One च्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर मोटोरोलाचा एंडरॉयड वन वर्जन आधारित स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारा 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आपल्या फॅन्ससाठी मोटोरोला ने Moto G7 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Moto G7 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G7 Power
मोटो जी7 सीरीज मध्ये लॉन्च झालेल्या या मोठया बॅटरी वाल्या स्मार्टफोन कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत कंपनी याआधी 1,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यानंतर मोटो जी7 पावर 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. पुन्हा एकदा Moto G7 Power ची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि आता हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Motorola च्या उपरोक्त सर्व स्मार्टफोन वरील प्राइस कटची माहिती द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. वेबसाइट नुसार मोटोरोलाचे हे तुम्ही फोन आफलाईन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत सेल साठी उपलब्ध होतील. काल झालेल्या प्राइस कट बद्दल बोलायचे तर..

Motorola One Power
कंपनीने हा 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता ज्यात 1,000 रुपयांची कपात केली गेली होतीआणि हा डिवाईस 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. तसेच आता पुन्हा कंपनीने या फोनची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Motorola One Power 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

मोटोरोला ने आपला जी सीरीजचा हा स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उतरवला होता ज्याची लॉन्च प्राइस 22,499 रुपये होती. मोटो चा हा फोन ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. द मोबाईल इंडियन ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर Moto G6 Plus च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार Moto G6 Plus रिटेल स्टोर्स वर 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Motorola One, Moto G7 आणि Moto G7 Power च्या किंमती पण झाल्या कमी, कंपनी करत आहे मोठा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g7-g7-power-motorola-one-price-cut-in-india/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-launched-in-india-5000mah-battery-notch-display-specifications-features-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-launched-in-india-5000mah-battery-notch-display-specifications-features-price-in-marathi/#respond Mon, 24 Sep 2018 08:20:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2222 हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन ह्यू कलर मध्ये लॉन्च झाला आहे. फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने आज इंडियन टेक बाजारात कंपनीचा नवीन व दमदार स्मार्टफोन मोटोरोला वन पावर लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला मोटोरोला वन पावर 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 5 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. चला बघूया मोटोरोला वन पावर चे पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :

डिजाईन
मोटोरोला वन पावर कंपनी ने मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे. हा फोन मोटोरोलाच्या निवडक नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे. फोनचा डिस्प्ले नॅरो बेजल्स वाला आहे तसेच खालच्या बाजूला बॉडी वर ‘मोटोरोला’ लिहिण्यात आले आहे. बॅक पॅनल वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच बॅक पॅनल वर मोटोचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.

डिस्प्ले
फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. मोटोरोला वन पावर 1520 x 720 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले ला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज
मोटोरोला वन पावर 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या रियर व फ्रंट दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट आहे.

ओएस
मोटोरोला वन पावर मध्ये एंडरॉयड वन आहे जो सध्या एंडरॉयड ओरियो ला सपोर्ट करतो. पण एंडरॉयड वन असल्यामुळे या फोनला लवकरच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड पाई चा अपडेट पण मिळेल.

प्रोसेसिंग
हा फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे.

बॅटरी
मोटोरोला वन पावर मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी टर्बो पावर फास्ट चार्जिग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 20 मिनिटांच्या चार्ज मध्ये 6 तासांचा बॅकअप देऊ शकते.

किंमत
हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन ह्यू कलर मध्ये लॉन्च झाला आहे. फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-launched-in-india-5000mah-battery-notch-display-specifications-features-price-in-marathi/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर 24 सप्टेंबरला होईल इंडिया मध्ये लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-to-launch-in-india-on-24-september-5000mah-battery-specifications-features-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-to-launch-in-india-on-24-september-5000mah-battery-specifications-features-price-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 11:52:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2167 आज मोटोरोला इंडिया ने या फोनच्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. मोटोरोला वन पावर या 24 सप्टेंबरला इंडिया मध्ये लॉन्च केला जाईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर 24 सप्टेंबरला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने काही दिवसांपूर्वी एंडरॉयड वन आधारित स्मार्टफोन मोटोरोला वन पावर अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला होता. हा फोन आईएफए 2018 च्या मंचावरून सादर झाला होता जो अनेक बाजारांत सेल साठी उपलब्ध झाला आहे. मोटोरोला वन पावर सादर करताना कंपनी ने घोषणा केली होती की मोटोरोला वन पावर लवकरच भारतीय बाजारात येईल. त्यानुसार आज मोटोरोला इंडिया ने या फोनच्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. मोटोरोला वन पावर या 24 सप्टेंबरला इंडिया मध्ये लॉन्च केला जाईल.

मोटोरोला इंडिया ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून सांगितले आहे की येत्या 24 सप्टेंबरला मोटोरोला वन पावर स्मार्टफोन इंडिया मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे जागतिक मंचावर कंपनी ने या सीरीज मध्ये मोटोरोला वन पावर सोबत मोटोरोला वन स्मार्टफोन पण सादर केला आहे. पण अजून समोर आले नाही की भारतात फक्त मोटोरोला वन पावर लॉन्च होईल की कपंनी या सोबत मोटोरोला वन स्मार्टफोन पण घेऊन येईल.

मोटोरोला वन पावर चे स्पेसिफिकेशन्स पाहता मोटोरोला वन पावर मेटल यूनिबॉडी डिजाईन वर बनलेला आहे. फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. मोटोरोला वन पावर 1520 x 720 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन आता एंडरॉयड ओरियो वर सादर झाला पण एंडरॉयड वन असल्यामुळे लवकरच हा एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड पाई वर अपडेट होईल. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

मोटोरोला ने वन पावर दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्यात 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज व 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. मोटोरोला वन पावर च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मोटो चा लोगो आहे ज्यात फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये टर्बो पावर फास्ट चार्जिग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनी च्या दाव्यानुसार फक्त 20 मिनिटांच्या चार्ज मध्ये 6 तासांचा बॅकअप देऊ शकते. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन ह्यू कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. आशा आहे की हा फोन 30 हजार रुपयांपर्यंतच्या बजेट मध्ये लॉन्च होईल. पण मोटोरोला वन पावर ची किंमत काय असेल तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 24 सप्टेंबरची वाट बघावी लागेल.

मोटोरोला वन चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले असलेला मोटोरोला वन पावर 24 सप्टेंबरला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-to-launch-in-india-on-24-september-5000mah-battery-specifications-features-price-in-marathi/feed/ 0
मोटोरोला ने सादर केले मोटोरोला वन आणि मोटोरोला वन पावर, बघा दोन्ही फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-motorola-one-power-official-in-ifa-2018-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-motorola-one-power-official-in-ifa-2018-features-specifications-price-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 12:48:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1907 हा फोन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ह्यू कलर मध्ये सप्टेंबर पासून यूरोप, लॅटिन अमेरिका आणि एशिया पॅसिफिक देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post मोटोरोला ने सादर केले मोटोरोला वन आणि मोटोरोला वन पावर, बघा दोन्ही फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा पासून मोटोरोला एंडरॉयड वन आधारित स्मार्टफोन आणणार आहे ही चर्चा सुरू झाली आहे तेव्हापासून मोटोरोला फॅन्स वाट बघत आहेत. पण आज आईएफए 2018 च्या मंचावरून मोटोरोला ने आपल्या फॅन्सची प्रतीक्षा संपवली आहे. मोटोरोला ने टेक बाजारात आपले पहिले एंडरॉयड वन स्मार्टफोन्स मोटोरोला वन आणि मोटोरोला वन पावर सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्स ची खासियत फोन मध्ये एंडरॉयड वन असणे आहे, ज्यामुळे यांना एंडरॉयड चे लेटेस्ट अपडेट मिळतील.

मोटोरोला वन पावर
मोटोरोला वन पावर मेटल यूनिबॉडी डिजाईन वर बनलेला आहे. फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. मोटोरोला वन पावर 1520 x 720 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हा फोन आता एंडरॉयड ओरियो वर सादर झाला पण एंडरॉयड वन असल्यामुळे लवकरच हा एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड पाई वर अपडेट होईल. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. मोटोरोला ने वन पावर दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्यात 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज व 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

मोटोरोला वन पावर च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मोटो चा लोगो आहे ज्यात फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये टर्बो पावर फास्ट चार्जिग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनी च्या दाव्यानुसार फक्त 20 मिनिटांच्या चार्ज मध्ये 6 तासांचा बॅकअप देऊ शकते.

मोटोरोला वन
मोटोरोला वन मेटल फ्रेम वर बनलेला आहे तसेच याचा बॅक पॅनल ग्लासचा आहे. फोन मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच हा 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.9-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर झाला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वरील मोटोरोला लोगो फिंगरप्रिंट सेंसर ने इम्बेड करण्यात आला आहे.

कंपनी ने मोटोरोला वन मध्ये 4जीबी रॅम तसेच 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी एलटीई सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी टर्बो पावर फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.

किंमत पाहता मोटोरोला वन भारतीय करंसी अनुसार जवळपास 24,800 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ह्यू कलर मध्ये सप्टेंबर पासून यूरोप, लॅटिन अमेरिका आणि एशिया पॅसिफिक देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच मोटोरोला वन पावर ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन ह्यू कलर मध्ये सादर करण्यात आला आहे पण कंपनीने या फोनची किंमत सांगितली नाही.

The post मोटोरोला ने सादर केले मोटोरोला वन आणि मोटोरोला वन पावर, बघा दोन्ही फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-motorola-one-power-official-in-ifa-2018-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
5जी मोटो मॉड सह लॉन्च झाला 6-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम वाला मोटो झेड3, या फोन मधील इंटरनेट चालेल 5जी स्पीड वर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z3-with-5g-moto-mod-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z3-with-5g-moto-mod-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Fri, 03 Aug 2018 09:16:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1550 कदाचीत येत्या काही काळात कंपनी 5जी मोटो मॉड ला सपोर्ट करणारे अजून फोन आणू शकते.

The post 5जी मोटो मॉड सह लॉन्च झाला 6-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम वाला मोटो झेड3, या फोन मधील इंटरनेट चालेल 5जी स्पीड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला बद्दल कित्येक दिवसांपासून बातम्या येत होत्या की कंपनी आपल्या वन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि लवकरच मोटोरोला वन, मोटोरोला वन पावर स्मार्टफोन सोबत मोटो झेड3 लॉन्च करेल. कालच मोटोरोला ने आपली ‘वन सीरीज’ सादर केली नाही पण कंपनी ने मोठी स्क्रीन असलेला दमदार स्मार्टफोन मोटो झेड3 आणला आहे. मोटोरोला ने मोटो झेड3 अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे जो सध्या अमेरिकेत सेल साठी उपलब्ध होईल.

मोटोरोला मोटो झेड3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह ग्लास सँडविच डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची ओएलईडी ​स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो.

मोटो झेड3 मध्ये कंपनी ने 4जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मधील दोन्ही रियर कॅमेरा सेंसर 12-मेगापिक्सल चे आहेत जे एलईडी फ्लॅश सोबत येतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन 5जी मोटो मॉड सोबत आणला आहे. विशेष म्हणजे या मॉड मुळे मोटो झेड3 जगातील पहिला असा स्मार्टफोन ठरला आहे जो 5जी अपग्रेड ला सपोर्ट करू शकेल. 5जी मोटो मॉड मध्ये स्नॅपड्रॅगन एक्स50 आहे आणि पावर बॅकअप साठी यात 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 5जी मोटो मॉड कंपनी पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये बाजारात आणेल.

मोटो झेड3 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. फोन 3 एनएफसी व यूएसबी टाइप सी पोर्ट सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोन मध्ये साइड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच बॅटरी ला सपोर्ट करतो.

मोटोरोला मोटो झेड3 अमेरिकेत ब्लॅक कलर मध्ये सादर झाला आहे तिथे याची किंमत 480 यूएस डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 33,000 रुपये आहे. तसेच पुढल्या वर्षी बाजारात येणार्‍या 5जी मोटो मॉड ची किंमत कंपनीने सांगितली नाही. या 5जी मोटो मॉड मुळे मोटो झेड3 5जी नेटवर्क ला सपोर्ट करेल. कदाचीत येत्या काही काळात कंपनी 5जी मोटो मॉड ला सपोर्ट करणारे अजून फोन आणू शकते.

मोटो झेड3 अमेरिकेच्या बाहेर भारत व इतर देशांमध्ये कधी येईल काहीच सांगता येत नाही. तसेच मोटोरोला फॅन्स आणि सर्व टेक विश्व अजूनही मोटोरोला द्वारा लॉन्च केल्या जाणार्‍या कंपनी च्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन मोटो वन पावर ची वाट बघत आहेत.

The post 5जी मोटो मॉड सह लॉन्च झाला 6-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम वाला मोटो झेड3, या फोन मधील इंटरनेट चालेल 5जी स्पीड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-z3-with-5g-moto-mod-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
मोटोरोला वन पावर आला समोर, 4,850एमएएच बॅटरी सह असेल 6.18-इंचाचा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-tenaa-leak-image-design-display-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-tenaa-leak-image-design-display-features-specifications-in-marathi/#respond Fri, 27 Jul 2018 05:11:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1419 या नवीन लिस्टिंग मध्ये फक्त फोनचा फोटो शेयर करण्यात आला नाही तर सोबत मोटोरोला वन पावर च्या स्पेसिफिकेशन्स चा पण खुलासा करण्यात आला आहे.

The post मोटोरोला वन पावर आला समोर, 4,850एमएएच बॅटरी सह असेल 6.18-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच आम्ही मोटोरोला च्या आगामी डिवाईस मोटोरोला वन पावर बद्दल एक बातमी दिली होती ज्यात फोन टेना लिस्ट करण्यात आल्याचे सांगितले होते. काल समोर आलेल्या या लिस्टिंग मध्ये फोन चा मॉडेल नंबर शेयर करण्यात आला होता पण फोन संबंधी इतर कोणतीही माहिती मिळाली नव्हती. पण आज पुन्हा एकदा या चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर मोटोरोला वन पावर दिसला आहे. या नवीन लिस्टिंग मध्ये फक्त फोनचा फोटो शेयर करण्यात आला नाही तर सोबत मोटोरोला वन पावर च्या स्पेसिफिकेशन्स चा पण खुलासा करण्यात आला आहे.

91मोबाइल्स ने मोटोरोला वन पावर टेना वर स्पॉट केले आहे. या लिस्टिंग मध्ये फोन च्या फोटो सोबत याच्या स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे. वेबसाइट वरील फोटो बद्दल बोलायचे तर यातून फोन ची सर्वात मोठी यूएसपी असणार्‍या नॉच डिस्प्ले बद्दल माहिती अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे मोटोरोला वन पावर बद्दल चर्चा चालू आहे की हा फोन कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन असेल, पण समोर आलेल्या फोटो मध्ये फोनचा नॉच थोडा डार्क करण्यात आला आहे त्यामुळे नॉच असल्याचे अजून स्पष्ट झाले नाही. तसेच फोन चा डिस्प्ले खुप मोठा आहे आणि यावर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही.

मोटोरोला वन पावर च्या फोटो मध्ये बॅक पॅनल वर वरच्या बाजूला तसेच खालच्या बाजूला एंटिना बँड डिजाईन दाखवण्यात आली आहे. फोन च्या बॅक पॅनल वर उजव्या कोपर्‍यात डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात एलईडी लाईट देण्यात आली आहे म्हणजे फ्लॅश च्या वर तसेच खाली दोन कॅमेरा सेंसर आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर मोटोरोला चा लोगो आहे. बोलले जात आहे की मोटो च्या या लोगो मध्ये फिंगरप्रिंट सेंसर पण इम्बेडिड असेल. तसेच फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत.

टेना च्या लिस्टिंग नुसार मोटोरोला वन पावर मध्ये 6.18-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल तसेच यात पावर बॅकअप साठी 4,850एमएएच ची दमदार बॅटरी असेल. पण टेना ने या दोन महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन्स व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती शेयर केली नाही. आधी आलेले लीक्स पाहता फोन चा डिस्प्ले 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल म्हणजे फुलएचडी + असेल.

लीक नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. कंपनी कडून हा फोन 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

मोटोरोला येत्या 2 ऑगस्ट ला शिकागो मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि बोलेल जात आहे की या ईवेंट मधून कंपनी आपले काही नवीन डिवाईस सादर करेल. या डिवाईसेज मध्ये मोटोरोला वन पावर सोबत मोटो वन आणि मोटो झेड3 या स्मार्टफोंस चा समावेश आहे. मोटोरोला वन पावर बद्दल बोलेल जात आहे की कंपनी या स्मार्टफोन सह नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करेल.

The post मोटोरोला वन पावर आला समोर, 4,850एमएएच बॅटरी सह असेल 6.18-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-tenaa-leak-image-design-display-features-specifications-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह येईल मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन मोटो वन पावर https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-specifications-notch-display-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-specifications-notch-display-feature-in-marathi/#respond Fri, 08 Jun 2018 13:14:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=848 मोटोरोला वन पावर बद्दल बोलेल जाता आहे की हा स्मार्टफोन एंडरॉयड वन आधारित असेल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह येईल मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन मोटो वन पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला चा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन मोटोरोला वन पावर काही दिवसांपूर्वी 3सी ​सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये मोटोरोला च्या आगामी स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही पण एवढे मात्र स्पष्ट झाले होते की हा स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय बाजारात येईल. तसेच आज या लिस्टिंग नंतर काही दिवसांनी फोन ची फुल स्पेसिफिकेशन लिस्ट समोर आली आहे.

एक विदेशी वेबसाइट ने मोटोरोला वन पावर ची स्लाईड शेयर केली आहे ज्यात फोन च्या फोटो सह याचे स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. या स्लाईड मध्ये फोन चा नॅरो बेजल वाला नॉच डिस्प्ले स्पष्ट दिसत आहे. रिपोर्ट नुसार या फोन मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

मोटोरोला वन पावर चे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता या लीक नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. कंपनी कडून हा फोन 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

मोटोरोला वन पावर मध्ये 3,780एमएएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. मोटोरोला वन पावर बद्दल बोलेल जाता आहे की हा स्मार्टफोन एंडरॉयड वन आधारित असेल. या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दिसला आहे. अशा आहे की मोटोरोला चा स्मार्टफोन लवकरच कंपनी द्वारा लॉन्च केला जाईल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह येईल मोटोरोला चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन मोटो वन पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-power-specifications-notch-display-feature-in-marathi/feed/ 0