Nokia 5.3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 06 Jan 2021 12:20:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6GB रॅम असलेल्या Nokia 5.3 च्या किंमतीत झाली मोठी कपात, अशी आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-price-drop-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-price-drop-in-india/#respond Wed, 06 Jan 2021 12:20:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9553 Nokia 5.3 चा 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंट आता 13,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर, 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांच्या ऐवजी 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6GB रॅम असलेल्या Nokia 5.3 च्या किंमतीत झाली मोठी कपात, अशी आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाने गेल्या वर्षी भारतीय मार्केट मध्ये आपली जागा बनवण्यासाठी अनेक स्मार्टफोन्स सादर केले होते, त्यात Nokia 5.3 चा पण समावेश होता. हा फोन कंपनीने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता. आता नोकियाचे फोन बनवणारी कंपनी HMD Global ने देशात नोकिया 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. जर तुम्ही एक नॉन-चायनीज फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Nokia 5.3 विकत घेण्याची हि चांगली संधी आहे. आता हा फोन 1,000 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल.

नवीन किंमत

नोकिया 5.3 चा 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंट आता 13,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर, 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांच्या ऐवजी 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीने आपल्या ऑफिशियल साइट वर डिवाइसची किंमत लिस्ट केली आहे. फोन स्यान, सॅंड आणि चारकोल कलर विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 3,900mAh बॅटरी सह लिस्ट झाला Nokia चा स्वस्त फोन, जाणून घ्या कधी करेल एंट्री

स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Nokia चे दोन नवीन फोन आले समोर, एकामध्ये 5,000एमएएच तर दुसऱ्यात असेल 4,500एमएएचची बॅटरी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.3 व्हिडीओ

The post 6GB रॅम असलेल्या Nokia 5.3 च्या किंमतीत झाली मोठी कपात, अशी आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-price-drop-in-india/feed/ 0
4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/#respond Mon, 30 Nov 2020 09:18:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9107 कंपनी Nokia 5.4 नावाने सादर करण्याची योजना बनवत आहे.

The post 4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global ने यावर्षी मार्च मध्ये नोकिया ब्रँडिंग सह Nokia 5.3 टेक मार्केट मध्ये लॉन्च केला होता. आता माहिती समोर येत आहे की कंपनी या फोनच्या सक्सेसर वर काम करत आहे, जो लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. हा नवीन फोन कंपनी Nokia 5.4 नावाने सादर करण्याची योजना बनवत आहे. तसेच आता या डिवाइस संबंधित अनेक डीटेल्स समोर आले आहेत. ज्यामुळे असे बोलले जात आहे की हा डिवाइस लवकरच मार्केट मध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.

डिस्प्ले

Nokiapoweruser च्या रिपोर्टनुसार नवीन Nokia 5.4 मध्ये पंच-होल असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच कंपनीने Nokia 5.3 वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला होता. इतकेच नव्हे तर नोकिया 5.4 मध्ये स्क्रीन साइज 6.4 इंचाची असू शकते. तसेच डिवाइस मध्ये दमदार प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, पण नवीन चिपसेट संबंधित डीटेल्स अजूनतरी समोर आले नाहीत.

रॅम व स्टोरेज

रिपोर्ट्सनुसार Nokia 5.4 दोन रॅम आणि स्टोरेज वेरियंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. बेस मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल, तसेच दुसर्‍या टॉप मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. सोबतच हॅण्डसेट कंपनी ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शंस मध्ये सादर केला जाऊ शकतो.

किंमत

कंपनी Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देऊ शकते आणि हा फोन डिसेंबर मध्ये सादर केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर हा फोन ऑस्ट्रेलियन रिटेलर्सच्या लिस्टिंग मध्ये दिसला होता, जिथे याची किंमत पण लीक झाली आहे. फोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंट 349 ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 19,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Nokia 5.3

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/feed/ 0
चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतात आला स्वस्त Nokia 5.3, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-launch-in-india-with-4000mah-battery-6gb-ram-know-price-and-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-launch-in-india-with-4000mah-battery-6gb-ram-know-price-and-sale-detail/#respond Tue, 25 Aug 2020 10:16:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7854 डुअल सिम Nokia 5.3 ची विक्री 25 ऑगस्ट पासून अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होईल.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतात आला स्वस्त Nokia 5.3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने आज पुन्हा एकदा भारतात कमबॅक करत भारतीय बाजारात आपले चार फोन्स सादर केले आहेत. कंपनीने आज आयोजित केलेल्या एका इवेंट मध्ये Nokia 5.3, Nokia C3, Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन सादर केले आहेत. नोकिया 5.3 बद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी नोकियाच्या अधिकृत वेबसाइट वर फोनची सर्व माहिती सार्वजनिक झाली होती. आज कंपनीने अधिकृतपणे याच्या किंमतीचा खुलासा पण केला आहे.

Nokia 5.3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत. पण बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. या चिन वर ‘Nokia’ ची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वर्तुळाकृती रियर कॅमेरा सेटअप मधोमध आहे. फोनचे डायमेंनशन 164.3 x 76.6 x 8.5एमएम आणि वजन 180ग्राम आहे. कंपनीने नोकिया 5.3 Cyan, Sand आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला आहे.

स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

डुअल सिम Nokia 5.3 ची विक्री 25 ऑगस्ट पासून अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होईल. किंमत पहा फोनच्या 4GB/64GB आणि 6GB/64GB वेरीएंटची किंमत क्रमश: 13,999 रुपये व 15,499 रुपये आहे. Nokia 5.3 सध्या Nokia.com आणि अमेझॉन वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. अमेझॉन इंडिया वरून फोन खरेदी केल्यावर जियो सब्सक्राइबर्सना 4,000 रुपयांचे फायदे मिळतील.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतात आला स्वस्त Nokia 5.3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-launch-in-india-with-4000mah-battery-6gb-ram-know-price-and-sale-detail/feed/ 0
फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/#respond Tue, 25 Aug 2020 09:42:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7850 Nokia C3 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम सोबत 400जीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज असलेला माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येतो.

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia फॅन्ससाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. या कंपनीने आपल्या भारतीय यूजर्सना आज एक दोन नाही तर 4 नवीन मोबाईल फोन दिले आहेत. कंपनीने भारतात Nokia 5.3 आणि Nokia C3 स्मार्टफोन सोबत Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन लॉन्च केले आहेत. नोकिया मोबाईल्सने यावेळी भारतात इतर ब्रँडस समोर आव्हान उभे केले आहे. यातील Nokia C3 कंपनीने फक्त 7,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे जो पुढल्या महिन्यात विक्री साठी उपलब्ध होईल.

Nokia C3 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया सी3 चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनीने 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. Nokia C3 येत्या 10 सप्टेंबर पासून प्री-ऑर्डर करता येईल जो 17 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia C3

नोकिया सी3 एक लो बजेट फोन आहे जो नॉचलेस बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.99 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना बारीक बेजल्स आहेत तर वर आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा आहे तर खालच्या भागावर Nokia ची ब्रॅंडिंग आहे.

Nokia C3 कंपनीने एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह Unisoc SC9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये आईएमजी8322 जीपीयू पण आहे. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 2 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C3 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक कॅमेरा लेंस आणि एक एलईडी फ्लॅश आहे. हा सेटअप पॅनलच्या मधोमध वर्टिकल स्टाईल मध्ये आहे ज्यात एफ/2.0 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia C3 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम सोबत 400जीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज असलेला माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येतो. हा फोन 4जी वोएलटीई सोबत 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी नोकिया सी3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 3,040एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 17 सप्टेंबर पासून Nordic Blue आणि Sand कलर मध्ये विकत घेता येईल जो 1 वर्षांच्या रिप्लेसमेंट गारंटी सह मिळेल.

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Nokia C3, देईल का लो बजेट मध्ये Realme-Xiaomi ला आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c3-and-nokia-5-3-smartphone-nokia-125-and-150-feature-phone-launched-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0
Nokia 8.3 5G लॉन्च, फोन मध्ये आहे 8जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-3-5g-officially-launched-64mp-quad-20mp-selfie-camera-punch-hole-8gb-ram-snapdragon-756g-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-3-5g-officially-launched-64mp-quad-20mp-selfie-camera-punch-hole-8gb-ram-snapdragon-756g-specs-price-sale/#respond Fri, 20 Mar 2020 12:58:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6846 Nokia 8.3 5G ची किंमत पाहता कंपनीने फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी किंमत भारतीय करंसीनुसार 48,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post Nokia 8.3 5G लॉन्च, फोन मध्ये आहे 8जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आज दीर्घ प्रतीक्षेनंतर टेक बाजारात आपले नवीन प्रोडक्ट्स सादर केले आहेत. कंपनीने एक साथ तीन नवीन स्मार्टफोन आणि एक फीचर फोन ग्लोबल मंचावर लॉन्च केला गेला आहे ज्यात Nokia 8.3 5G, Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310 चा समावेश आहे. हे तिन्ही डिवाईस वेगवेगळ्या प्राइज सेग्मेंट मध्ये लॉन्च झाले आहेत यातील नोकिया 5.3 स्मार्टफोन आणि नोकिया 5310 फीचर फोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट झाले आहेत. कंपनीने आणलेल्या लेटेस्ट मोबाईलल्स मध्ये Nokia 8.3 5G सर्वात पावरफुल फोन आहे. नावांवरून समजते कि नोकिया 8.3 सह ब्रँडने 5जी क्षेत्रात नवीन पाऊल टाकले आहे. चला एक नजर टाकूया Nokia 8.3 5G च्या ताकदीवर.

डिजाईन

Nokia 8.3 5G कपंनीने पंच-होल डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे पण खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या भागात Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे छोटासा होल देण्यात आला आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच Nokia 8.3 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो राउंड शेप मध्ये आहे. हा सर्क्युलर पॅनलच्या मधोमध आहे जो थोडा वर आला आहे. सर्कलच्या उजवीकडे डुअल फ्लॅश आहे. तसेच नोकिया 8.3 5जी च्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Nokia 8.3 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.81 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकियाने या स्क्रीनला प्योर डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीने नोकिया 8.3 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो एंडरॉयड वन आधारित आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे जो NSA/SA डुअल मोड 5जी सपोर्ट करतो.

नोकिया 8.3 5जी ग्लोबल मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 400जीबी पर्यंत वाढवता येते. एंडरॉयड वन असल्यामुळे Nokia 8.3 ला पुढील दोन वर्षांपर्यंत एंडरॉयडचे सर्व लेटेस्ट अपडेट मिळतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 8.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. नोकिया 8.3 मध्ये ZEISS लेंस टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 8.3 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड बटण देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी ओटीजी टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ग्लोबल मंचावर Nokia 8.3 5G Polar Night कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

किंमत

Nokia 8.3 5G ची किंमत पाहता कंपनीने फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी किंमत भारतीय करंसीनुसार 48,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 649 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत भारतीय करंसीनुसार 52,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post Nokia 8.3 5G लॉन्च, फोन मध्ये आहे 8जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-3-5g-officially-launched-64mp-quad-20mp-selfie-camera-punch-hole-8gb-ram-snapdragon-756g-specs-price-sale/feed/ 0
5G फोन Nokia 8.3 सह आले Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310, जाणून घ्या यांचे दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-with-four-camera-nokia-1-3-nokia-5310-feature-phone-launched-price-specifications-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-with-four-camera-nokia-1-3-nokia-5310-feature-phone-launched-price-specifications-india-launch-soon/#respond Fri, 20 Mar 2020 12:24:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6843 HMD Global ने आईकॉनिक XpressMusic Nokia 5310 फीचर फोन पुन्हा एकदा सादर केला आहे.

The post 5G फोन Nokia 8.3 सह आले Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310, जाणून घ्या यांचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global ने गुरुवारी एका इवेंटचे आयोजन करून आपले तीन नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. नोकियाने या इवेंट मध्ये 5G स्मार्टफोन Nokia 8.3 सह अजून तीन फोन लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन Nokia 5.3, Nokia 1.3 आणि XpressMusic Nokia 5310 आहेत. Nokia 1.3 एक बजेट स्मार्टफोन आहे, जो Android Go सह सादर केला गेला आहे.

भारतात लवकरच होतील लॉन्च

ग्लोबल लॉन्च सोबतच Nokia 5.3 आणि Nokia 5310 नोकिया इंडिया वेबसाइट वर स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट झाले आहेत. या लिस्टिंग मध्ये विक्रीची तारीख आणि किंमतीची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच या दोन्ही फोन्सच्या किंमतींचा आणि विक्री संबंधित खुलासा करेल.

किंमत आणि विक्री डिटेल

किंमतीबद्दल बोलायचे तर Nokia 5.3 स्मार्टफोन कंपनीने 3 स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या फक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटच्य किंमतीची घोषणा केली गेली आहे. Nokia 5.3 च्या या मॉडेलची किंमत 189 यूरो (जवळपास 15,000 रुपये) आहे. तर Nokia 1.3 ची किंमत 95 यूरो (जवळपास 7,600 रुपये) आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन एप्रिल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. नोकिया 5.3 स्मार्टफोन साइऐन, सँड आणि चारकोल कलर ऑप्शन मध्ये आला आहे. तर Nokia 1.3 पण साइऐन, सँड आणि चारकोल कलर ऑप्शन मध्ये येईल. XpressMusic Nokia 5310 बद्दल बोलायचे तर कंपनीने 39 यूरो (जवळपास 3,129 रुपये) मध्ये सादर केला आहे.

Nokia 5.3 ची डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने या फोन मध्ये फ्रंटला नॉच डिस्प्ले दिला आहे. या नॉच मध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॉटम आणि टॉप वगळता दोन्ही बाजूंना खूप कमी बेजल्स आहेत. तर टॉप आणि बॉटमला थोडे रुंद बेजल्स आहेत. फोनच्या डावीकडे कंपनीने डेडिटिकेटिड गूगल असिस्टेंट बटण दिले आहे. तर उजवीकडे पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर बटण देण्यात आला आहे. बॉटमला टाइप-सी पोर्ट आणि टॉपला स्पीकर ग्रिल सह 3.5एमएम हेडफोन जॅक आहे. बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर कंपनीने मागे सार्कुल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चार कॅमेऱ्यांच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आहे. फोनच्या कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आणि त्याखाली कंपनीचे नाव आहे.

Nokia 5.3 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया इंडियाच्या लिस्टिंगनुसार Nokia 5.3 स्मार्टफोन मध्ये 6.55 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनच्या फ्रंटला 2.5D ग्लास आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच फोन मध्ये हा स्मार्टफोन 3GB रॅम, 4GB रॅम आणि 6GB रॅम ऑप्शन सह 64GB स्टोरेज सह येतो. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येईल. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसरच्या पावर वर काम करेल.

फोटोग्राफीसाठी Nokia 5.3 स्मार्टफोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा Android 10 आउट ऑफ द बॉक्स वर चालतो.

Nokia 1.3 चे स्पेसिफिकेशन्स

यात 5.71 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोलूशन 720×1520 पिक्सल आहे. या स्मार्टफोन मध्ये 1GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 400GB पर्यंत वाढवता येईल. नोकियाचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 215 प्रोसेसर सह येतो.

Nokia 1.3 स्मार्टफोन Android 10 (Go एडिशन) वर चालतो. या फोनच्या मागे 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फिक्स्ड-फोकस सेल्फी कॅमेरा आहे. नोकियाच्या या स्मार्टफोन मध्ये गूगल असिस्टेंट बटण आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 5310 चे स्पेसिफिकेशन्स

HMD Global ने आईकॉनिक XpressMusic Nokia 5310 फीचर फोन पुन्हा एकदा सादर केला आहे. नोकिया 5310 साल 2007 मध्ये लॉन्च केला गेला होता. म्यूजिक प्लेयर वापरण्यासाठी फोनच्या बाजूला बटण रेड कलर मध्ये देण्यात आले आहेत. तसेच फोन मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात अल्फान्यूमरिक कीपॅड पण आहे. नवीन Nokia 5310 मध्ये 8MB रॅम आणि 16MB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनची स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये मीडियाटेक MT6260A सीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे फ्लॅश सह VGA कॅमेरा देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोन मध्ये 3.5mm चा ऑडियो जॅक आणि ब्लूटूथ 3.9 देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी नोकिया 5310 मध्ये 1,200 mAh ची बॅटरी देण्यात आली असून या फोन मध्ये Series 30+ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

The post 5G फोन Nokia 8.3 सह आले Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310, जाणून घ्या यांचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-3-with-four-camera-nokia-1-3-nokia-5310-feature-phone-launched-price-specifications-india-launch-soon/feed/ 0