Ola Electric Car - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Oct 2022 06:33:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/ https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/#respond Thu, 27 Oct 2022 06:33:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14358 Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी OLA लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. आतापर्यंत OLA Electric Car Launch Date बद्दल ऑफिशियल खुलासा झाला नाही. परंतु आशा आहे की 2024 पर्यंत ही ईव्ही बाजारात येऊ शकते. आता Ola Electric नं पुन्हा एकदा Ola electric car चाका टीजर व्हिडीओ शेयर केला […]

The post Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी OLA लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करणार आहे. आतापर्यंत OLA Electric Car Launch Date बद्दल ऑफिशियल खुलासा झाला नाही. परंतु आशा आहे की 2024 पर्यंत ही ईव्ही बाजारात येऊ शकते. आता Ola Electric नं पुन्हा एकदा Ola electric car चाका टीजर व्हिडीओ शेयर केला आहे. या Video मध्ये बंगळुरूमधील राइड शेयरिंग आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअपच्या आगामी इलेक्ट्रिक कारची झलक दिसत आहे. कंपनीनं हिला एक फ्यूचरिस्टिक स्टाइलिंग थीम असलेली प्रीमियम सेडान कार म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये बघता येईल की या कारचा लुक कसा असेल.

Video मध्ये बघा OLA EV चा लुक

व्हिडीओमध्ये दिसत आहे की या कारमध्ये समोरच्या बाजूला एक पातळ एलईडी लाइट्सची पट्टी असेल. ही पट्टी एका हेडलॅम्पपासून दुसऱ्या हेडलॅम्प पर्यंत पोहोचते. ही एका एयरोडायनॅमिक शेपमध्ये तयार करण्यात आली जी जे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जास्त रेंज मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

तसेच नवीन टीजर इंटीरियरचा देखील दाखवण्यात आला आहे. व्हिडीओवरून स्पष्ट झालं आहे की कारमध्ये कंपनीनं एक आयताकृती स्टीयरिंग व्हील डिजाइन देण्याचा निर्णय घेतला आहे, मोठ्या प्रमाणावर राउंड स्टीयरिंग कार्समध्ये मिळतात. ओला लोगो सेंटरमध्ये असेल आणि बॅकलिट स्टीयरिंग कंट्रोलनं भररलेली असेल.

साइड मिरर मिळणार नाहीत

या कारचे अन्य डिजाइन डिटेल्स पाहता यात रियर व्यूसाठी डोरवर मिळणारे मिरर दिसत नाहीत, कारण त्याजागी असे कॅमेरा दिले जातील ज्यामुळे ड्रायव्हरला स्क्रीनवरून मागून येणाऱ्या व्हेईकल्स आणि अन्य ऑबजेक्ट्सवर नजर ठेवता येईल. यात फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अँबियंट लाइटिंग सारखे प्रीमियम फीचर्स दिले जाऊ शकतात. तसेच यात एक फुल ग्लास रूफ देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: लो बजेटमध्ये रेडमी-रियलमीचा गेम फिनिश करण्याची तयारी; Samsung Galaxy F04s लवकरच येणार बाजारात

Ola EV car price (expected)

ओला या कारची किंमत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवू शकते. परंतु सध्या भारतात 25 लाख रुपयांपेक्षा खालच्या ईव्ही सेगमेंटमध्ये सर्वात जास्त ग्राहक आहेत. ओलाचा उद्देश अशी कार बनवण्याचा आहे जी फक्त 5 सेकंदात 0 ते 100 किमी ताशी वेग गाठू शकेल, तसेच कारची रेंज 500 किमी ठेवण्याचा प्रयत्न देखील करू शकते. परंतु ही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे जोपर्यंत ही कार बाजारात येत नाही तोपर्यंत काही स्पष्ट होणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/video-ola-electric-car-design-launch-date-price-range-expected/feed/ 0
500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/ https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/#respond Tue, 16 Aug 2022 05:59:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12229 गेल्यावर्षी OLA नं भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. आता कंपनीनं आपल्या नवीन कारची माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की ते 2024 मध्ये आपली पहिली OLA Electric Car सादर करणार आहेत आणि या कारची रेंज 500 किलोमीटर असेल. तसेच कंपनीनं कारचा पहिला ऑफिशियल टीजर व्हिडीओ देखील सादर केला आहे ज्यातून कारचा लुक जगासमोर […]

The post 500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी OLA नं भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. आता कंपनीनं आपल्या नवीन कारची माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की ते 2024 मध्ये आपली पहिली OLA Electric Car सादर करणार आहेत आणि या कारची रेंज 500 किलोमीटर असेल. तसेच कंपनीनं कारचा पहिला ऑफिशियल टीजर व्हिडीओ देखील सादर केला आहे ज्यातून कारचा लुक जगासमोर आला आहे.

व्हिडीओमध्ये ही कार लाल रंगात दिसली आहे आणि समोरच्या बाजूला एलईडी लाइट देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं हिला थोडा स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. इव्हेंट दरम्यान कंपनीचे सीईओ आणि को-फाउंडर भाविश अग्रवाल यांनी संगीत की, “ही भारतात बनलेली पहिली स्पोर्टी कार असेल. आमची कार भारतातील सर्वात फास्ट कार असेल आणि फक्त 4 सेकंदांत 0-100 पर्यंतच्या स्पीड गाठण्यास सक्षम असेल.”

तसेच त्यांनी पुढे सांगितलं की, “एकदा चार्ज झाल्यावर ही कार 500 मीटर पर्यंतची रेंज देऊ शकेल. तसेच यात तुम्हाला ऑल ग्लास रूफ मिळेल. ही कार ओलाच्या मूव ओएसवर आधारित असेल आणि यात तुम्हाला पावरफुल कंप्यूटर मिळेल ज्यात असिस्टेड ड्राईव्हिंग फिचर असेल. तसेच ही कार फक्त कीलेस नसून मोठ्या प्रमाणात हँडल लेस देखील असेल.”

अजूनतरी OLA Electric Car लाँच होण्यास थोडा वेळ आहे, परंतु या लुकमुळे कंपनीनं धुमाकूळ घातला आहे. पुढे दिलेल्या व्हिडीओमध्ये ही कार तुम्ही बघू शकता. हा व्हिडीओ खूप मोठा आहे परंतु कारच लुक तुम्ही 19 मिनट आणि 40 सेकंदांनी पाहू शकता.

अशी असेल ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर व्हिडीओनुसार ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन खूप फ्यूचरिस्टिक असेल. यात नवीन व लेटेस्ट फीचर्स सोबतच जास्त रेंज देखील दिली जाईल, अशी चर्चा आहे. ओला इलेक्ट्रिक कारमध्ये स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, स्लॉपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील्ज मिळतील. तर, फ्रंट ग्रिल्स आणि डोर हँडल्स मात्र मिळणार नाहीत. गेल्यावर्षी भाविश अग्रवाल यांनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या कॉन्सेप्ट इमेज शेयर केल्या होत्या.

आधी शेयर केलेले फोटोज पाहता ई-कारमध्ये एलईडी लाईट्स व्यतिरिक्त ही कार कॉम्पॅक्ट साईज केबिनमध्ये सादर केली जाऊ शकते. कारसह टॅबलेट सारखी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच कारमध्ये स्पोर्टी सीट्स आणि 360-डिग्री ग्लास पॅनल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केबिनमध्ये खूप जागा असल्याचा भास होईल. कंपनी कारमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स देऊ शकते.

The post 500 किलोमीटरची रेंज असलेली OLA Electric Car आली समोर, जाणून घ्या कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/500-range-ola-electric-scooter-showcased/feed/ 0