OnePlus Ace 2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Jul 2023 06:36:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/#respond Thu, 20 Jul 2023 06:36:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22481 वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे. […]

The post OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 Pro लवकरच बाजारात येऊ शकतो.
  • डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते.
  • अन्य बाजारांमध्ये देखील फोन लाँच होण्याची शक्यता.

वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 Pro गीकबेंच लिस्टिंग

  • वनप्लसचा नवीन डिवाइस गीकबेंच लिस्टिंगमध्ये PJA110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • डिवाइसला सिंगल कोर मध्ये 1574 आणि मल्टीकोरमध्ये 5071 स्कोर मिळाला आहे.
  • आगामी डिवाइस 3.19 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या चिपसेटसह लाँच होऊ शकतो. म्हणजे फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसमध्ये प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयू मिळू शकतो.
  • लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की डिवाइसमध्ये दमदार 16GB रॅम मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : लीकनुसार फोनमध्ये 6.74 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 1.5के रिजॉल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. मोबाइल स्क्रीनवर पंच होल कटआउट डिजाइन मिळू शकते.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो. ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयूचा वापर केला जाईल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह दिली जाऊ शकते. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येऊ शकतो.
  • अन्य : ब्लूटूथ, वायफाय, आयआर ब्लास्टर, अलर्ट स्लाइडर, ड्युअल सिम 5G असे अनेक फीचर्स देखील ह्यात असतील.
  • OS : हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

The post OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/feed/ 0
OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/#respond Wed, 19 Jul 2023 05:37:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22455 वनप्लस लवकरच फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा OnePlus Open फोल्डेबल फोन पुढील महिन्यात येणार असल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर कंपनी ‘एस’ सीरिजचा OnePlus Ace 2 Pro देखील बाजारात आणू शकते. ह्या फोनमध्ये 24GB RAM + 1TB Storage सह पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. वनप्लस एस 2 प्रोची नवीन लीक माहिती […]

The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 Pro ऑगस्टमध्ये लाँच होऊ शकतो.
  • हा फोन फोल्डेबल OnePlus Open सह येऊ शकतो.
  • फोनमध्ये 1.5K OLED display दिला जाऊ शकतो.

वनप्लस लवकरच फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा OnePlus Open फोल्डेबल फोन पुढील महिन्यात येणार असल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर कंपनी ‘एस’ सीरिजचा OnePlus Ace 2 Pro देखील बाजारात आणू शकते. ह्या फोनमध्ये 24GB RAM + 1TB Storage सह पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. वनप्लस एस 2 प्रोची नवीन लीक माहिती पुढे वाचता येईल.

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

स्क्रीन : वनप्लस एस 2 प्रो मध्ये 6.74 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते जी 1.5के रिजोल्यूशनवर चालेल. लीकनुसार हा डिस्प्ले ओएलईडी पॅनलवर बनलेला असू शकतो ज्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो.

  • प्रोसेसर : OnePlus Ace 2 Pro संबंधित नवीन लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रॅम : टिपस्टर नुसार हा वनप्लस फोन 24जीबी रॅमसह लाँच होईल. ह्यात फिजिकल रॅम किती आणि वचुर्अल रॅम किती ते समजलं नाही. आशा आहे की हा फोन 16GB RAM + 8GB RAMला सपोर्ट करेल.
  • स्टोरेज : जास्त रॅम सोबतच फोनमध्ये मोठी इंटरनल स्टोरेज देखील मिळेल. लीकमध्ये समोर आलं आहे की वनप्लस एस 2 प्रो मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या अन्य लेन्स मिळतील. तसेच फोनमध्ये 16एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी OnePlus Ace 2 Pro 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.
  • OnePlus Ace 2 Pro लाँच (अंदाज)

    वनप्लस एस 2 प्रो पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतो, अशी चर्चा आहे. कंपनीनं सांगितलं नाही परंतु 29 ऑगस्टला वनप्लसचा फोल्डेबल मोबाइल OnePlus Open चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे OnePlus Ace 2 Pro देखील 29 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता आहे.

    The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/feed/ 0
    OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; महत्वाच्या माहितीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-chipset-display-specification-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-chipset-display-specification-leaked/#respond Tue, 16 May 2023 09:47:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20915 वनप्लस कथितरित्या चीनमध्ये लवकरच वनप्लस एस 2 प्रो नावाचा एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ब्रँडनं आतापर्यंत डिवाइस बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु एका नवीन लीकमधून हँडसेटच्या काही प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. ही माहिती वीबोवर प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे. टिप्सटर नुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर मिळू […]

    The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • चीनमध्ये हा डिवाइस यावर्षी तिसऱ्या तिमाहीत येऊ शकतो.
    • OnePlus Ace 2 Pro मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो.
    • हँडसेटमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो.

    वनप्लस कथितरित्या चीनमध्ये लवकरच वनप्लस एस 2 प्रो नावाचा एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ब्रँडनं आतापर्यंत डिवाइस बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु एका नवीन लीकमधून हँडसेटच्या काही प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. ही माहिती वीबोवर प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे. टिप्सटर नुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर मिळू शकतो.

    वनप्लस एस 2 प्रो स्पेसिफिकेशन्स (लीक)

    OnePlus Ace 2 Pro मध्ये 1.5K डिस्प्ले असल्याचं समोर आलं आहे, ज्यावरुन अंदाज लावला जात आहे की हा एक AMOLED पॅनल असेल. डिस्प्लेच्या कडा कर्व असू शकतात आणि ह्यात अल्ट्रा-नॅरो बेजेल्स मिळू शकतात. तसेच वनप्लस एस 2 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर असल्याचा दावा करण्यात आला आहे, जो 16GB रॅम आणि 512GB पर्यंतच्या इंटरनल मेमरीसह येऊ शकतो.

    कंपनीनं ह्यात एक मोठा व्हेपर कूलिंग चेंबर देऊ शकते. वनप्लस एस 2 प्रोचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स एका किफायतशीर फ्लॅगशिप डिवाइसकडे इशारा करत आहेत. तसेच किंमत आणि ब्रँडच्या पोर्टफोलियोच्या बाबतीत हा वनप्लस 11 पेक्षा खाली ठेवला जाऊ शकतो.

    वनप्लस एस 2 प्रोचे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    • डिवाइसमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा सेल्फी शूटर असू शकतो.
    • वनप्लस एस 2 प्रो मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 100W सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
    • सॉफ्टवेयर पाहता, OnePlus Ace 2 Pro लेटेस्ट Android 13-बेस्ड ColorOS 13 स्किन मिळू शकते, हे अगदी सहज सांगता येईल.

    भारतात येईल का वनप्लस एस 2 प्रो

    या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचबाबत काही बोलणं घाई केल्यासारखं होईल. परंतु आशा आहे की डिवाइस देशात एक वेगळ्या नावानं लाँच केला जाऊ शकतो. फोन आगामी काळात वनप्लस 11टी किंवा वनप्लस 11आरटी नावाने बाजारात दाखल केला जाऊ शकतो.

    The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-chipset-display-specification-leaked/feed/ 0