OPPO A15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Dec 2020 15:07:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/#respond Tue, 15 Dec 2020 15:07:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9316 OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

The post 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बाबत कालच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या लो बजेट स्मार्टफोन OPPO A15 चा अपग्रेडेड वर्जन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो OPPO A15s नावाने येईल. ओपो ए15एस चा एक प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला होता ज्याच्यावर फोनच्या फोटो सोबतच याची काही स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला होता. तसेच आज कंपनीची घोषणा आणि फोन लॉन्चच्या आधीच OPPO A15s च्या किंमतचा पण खुलासा झाला आहे.

OPPO A15s बद्दल टेक वेबसाइट एमएसपीने बातमी दिली आहे कि हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनची विक्री कधी सुरु होईल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. ओपोने पण आतापर्यंत फोनच्या लॉन्च बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आशा आहे कि नवीन वर्षाच्या सुरवातीला हा स्मार्टफोन इंडिया मार्केट मध्ये येईल.

ओपो ए15एस च्या लीक झालेल्या या पोस्टर मध्ये फोन बऱ्याच अंशी जुन्या ओपो ए15 स्मार्टफोन सारखा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच राईट साईडला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन नजर दिसत आहे. पोस्टर वर लिहिण्यात आले आहे कि OPPO A15s 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च

OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच लीकनुसार या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A15

ओपो ए15 पाहता या फोनचा कॅमेरा सेग्मेंट पण ओपो ए15एस सारखा आहे. OPPO A15 पण 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आय कंफर्ट फीचर सह येतो. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. ओपो ए15 अँड्रॉइड 10 ओएस आधारित कलरओएस 7.2 लॉन्च झाला आहे आणि आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात ओपो ए15 Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल. आता OPPO A15s ची लॉन्च डेट आणि किंमतीची वाट बघितली जात आहे.

The post 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/feed/ 0
4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/#respond Mon, 14 Dec 2020 16:13:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9299 OPPO A15s च्या लॉन्च बद्दल कंपनीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण या फोनचा प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच लो बजेट स्मार्टफोन OPPO A15 लॉन्च केला होता. भारतात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात सर्वात छोटा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपये तसेच 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्स असलेल्या ओपो ए15 नंतर आता बातमी समोर येत आहे कि ओपो हा फोन अजून एका नवीन मॉडेल मध्ये आणण्याची तयारी करत आहे जो OPPO A15s नावाने लॉन्च केला जाईल.

OPPO A15s च्या लॉन्च बद्दल कंपनीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण या फोनचा प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला आहे. या पोस्टर मध्ये फोनच्या फोटोचा पण वापर केला गेला आहे ज्यात ओपो ए15एसच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे तसेच फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती समोर आली आहे. मोठी गोष्ट आहे कि या पोस्टर वर फोन सह मिळणार ऑफर इत्यादिची पण माहिती मिळाली आहे.

ओपो ए15एस च्या लीक झालेल्या या पोस्टर मध्ये फोन बऱ्याच अंशी जुन्या ओपो ए15 स्मार्टफोन सारखा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच राईट साईडला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन नजर दिसत आहे. पोस्टर वर लिहिण्यात आले आहे कि OPPO A15s 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम

OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच लीकनुसार या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A15

ओपो ए15 पाहता या फोनचा कॅमेरा सेग्मेंट पण ओपो ए15एस सारखा आहे. OPPO A15 पण 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आय कंफर्ट फीचर सह येतो. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. ओपो ए15 अँड्रॉइड 10 ओएस आधारित कलरओएस 7.2 लॉन्च झाला आहे आणि आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात ओपो ए15 Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल. आता OPPO A15s ची लॉन्च डेट आणि किंमतीची वाट बघितली जात आहे.

ओपो ए15 व्हिडीओ

The post 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/feed/ 0
आता पासून फक्त 8,490 रुपयांमध्ये मिळेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला OPPO A15 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-price-cut-in-india-by-rs-1000/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-price-cut-in-india-by-rs-1000/#respond Tue, 24 Nov 2020 13:33:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9065 OPPO A15 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो.

The post आता पासून फक्त 8,490 रुपयांमध्ये मिळेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला OPPO A15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत स्वस्त स्मार्टफोन OPPO A15 लॉन्च केला होता. हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यात 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आहे. लॉन्चनंतर एका महिन्यात ओपोने आपल्या फॅन्ससाठी या स्वस्त फोनच्या किंमतीत कपात करत हा अजून स्वस्त केला आहे. कंपनीने ओपो ए15 स्मार्टफोनची किंमती थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

OPPO A15 चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 9,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता, जो आता प्राइस कट नंतर फक्त 8,490 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटने मार्केट मध्ये 10,990 रुपयांमध्ये एंट्री केली होती पण आता 1,000 रुपयांच्या प्राइस कट नंतर याची किंमत 9,990 रुपये झाली आहे. ओपो ए15 Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

OPPO A15

ओपो ए15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 3डी कर्व्ड बॉडी डिजाईन वर बनला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपोने आपल्या फोनची स्क्रीन आय कंफर्ट फीचरने सुसज्ज केली आहे जी जास्त वापर केल्यास डोळ्यांना सुरक्षित ठेवते. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे.

OPPO A15 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये ओपो ए15 स्मार्टफोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A15 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आता पासून फक्त 8,490 रुपयांमध्ये मिळेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13एमपी ट्रिपल कॅमेरा असलेला OPPO A15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-price-cut-in-india-by-rs-1000/feed/ 0
Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/#respond Mon, 23 Nov 2020 12:29:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9036 MySmartPrice वेबसाइटने ओपोचा एक अधिकृत दिसणारा प्रोमोशनल पोस्टर शेयर केला आहे. पोस्टर मध्ये Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno3 Pro च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे.

The post Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच आपल्या फॅन्ससाठी OPPO A33 स्मार्टफोनची किंमत कमी केली होती. तर आता बातमी समोर आली आहे कि कंपनीने एक साथ आपल्या चार फोन्सच्या किंमती कायमस्वरूपी कमी करत आहे. एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि कपात कायमस्वरूपी असल्यासोबतच ऑफलाइन स्टोर्ससाठी पण करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन स्टोर्स वर विकत घेता येतील. तसेच ओपो द्वारे या स्मार्टफोन्स मध्ये कमीत कमी 500 रुपये आणि अधिकतम 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

या फोन्सच्या किंमतीत झाली कपात

MySmartPrice वेबसाइटने ओपोचा एक अधिकृत दिसणारा प्रोमोशनल पोस्टर शेयर केला आहे. पोस्टर मध्ये Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno3 Pro च्या किंमतीत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे कि हि कपात कायमस्वरूपी आहे आणि सध्या फक्त ऑफलाइन मार्केटसाठी आहे.

हे देखील वाचा : Oppo ने आणला जगातील सर्वात अनोखा फोन, स्क्रीनचा करता येईल कमी जास्त

नवीन किंमत

रिपोर्टनुसार, Oppo A12 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात झाली आहे, त्यामुळे याची किंमत 9,450 वरून कमी होऊन 8,990 रुपये झाली आहे. तसेच Oppo A15 के 2 जीबी + 32 जीबी आणि 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट्सची नवीन किंमत क्रमश: 8,990 रुपये आणि 9,990 रुपये झाली आहे.

Oppo F17 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट वर 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर फोन 18,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच Oppo Reno3 Pro च्या 8 जीबी + 128 जीबी आणि 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची नवीन किंमत क्रमश: 24,990 रुपये आणि 27,990 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅम सह आला Oppo K7x 5G, जाणून घ्या याची किंमत

विशेष म्हणजे OPPO ने ऑक्टोबर मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘ए सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO A33 लॉन्च केला होता. ओपो ए33 11,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. आता आपल्या फॅन्ससाठी ओपोने या फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर आता OPPO A33 स्मार्टफोन 10,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकत घेता येईल.

The post Oppo च्या या फोन्सच्या किंमतीत झाली मोठी कपात, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a12-oppo-a15-oppo-f17-oppo-reno3-pro-price-cut-in-india-offline-store/feed/ 0
OPPO A15 भारतात लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये आहे 4230एमएएच बॅटरी, 13एमपी कॅमेरा आणि 3जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-launched-in-india-at-price-rs-10990-full-specs-feature-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-launched-in-india-at-price-rs-10990-full-specs-feature-sale-offer/#respond Thu, 15 Oct 2020 13:41:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8533 OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post OPPO A15 भारतात लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये आहे 4230एमएएच बॅटरी, 13एमपी कॅमेरा आणि 3जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन OPPO A15 लॉन्च केला आहे. ‘ए सीरीज’ मधील हा फोन लो बजेट मध्ये आला आहे ज्याची किंमत 10,990 रुपये आहे. ओपो ए15 इंडियन मार्केट मध्ये ऑफिशियल करत कंपनीने फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स तर सांगितले आहेत पण OPPO A15 च्या विक्री डेटच्या माहितीसाठी सध्या वाट बघावी लागेल. आशा आहे कि हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

OPPO A15

ओपो ए15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 3डी कर्व्ड बॉडी डिजाईन वर बनला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपोने आपल्या फोनची स्क्रीन आय कंफर्ट फीचरने सुसज्ज केली आहे जी जास्त वापर केल्यास डोळ्यांना सुरक्षित ठेवते. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे.

OPPO A15 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये ओपो ए15 स्मार्टफोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A15 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो ए15 स्मार्टफोन 10,990 रुपयांमध्ये Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post OPPO A15 भारतात लॉन्च, या स्वस्त फोन मध्ये आहे 4230एमएएच बॅटरी, 13एमपी कॅमेरा आणि 3जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15-launched-in-india-at-price-rs-10990-full-specs-feature-sale-offer/feed/ 0
13MP ट्रिपल कॅमेऱ्यासह भारतात येत आहे स्वस्त OPPO A15, इथे होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/low-price-oppo-a15-coming-to-india-with-13mp-triple-camera-to-be-sold-here/ https://www.91mobiles.com/marathi/low-price-oppo-a15-coming-to-india-with-13mp-triple-camera-to-be-sold-here/#respond Thu, 08 Oct 2020 13:47:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8442 अमेझॉन इंडिया वर बनलेल्या OPPO A15 च्या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फोटो मध्ये बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यावर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

The post 13MP ट्रिपल कॅमेऱ्यासह भारतात येत आहे स्वस्त OPPO A15, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A15 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे, ज्याची माहिती काही दिवसांपूर्वी Amazon India वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली होती. अमेझॉन इंडिया वेबसाइट वर ओप्पो ए15 स्मार्टफोन टीज केला गेला, जिथे स्मार्टफोनच्या रियर पॅनल डिजाइनची झलक पण समोर आली आहे. त्यानंतर कंपनीने अधिकृतपणे फोनच्या इंडिया लॉन्चची माहिती दिली होती. पण आतापर्यंत कंपनीने फोनच्या लॉन्च डेटची माहिती सांगितली नाही. तसेच आता अमेझॉन इंडिया वर या फोनसाठी वेगळा पेज अपडेट केला गेला आहे, ज्यात डिवाइसच्या रियर कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. पण अजूनही याचे बाकी स्पेसिफिकेशन गुलदस्त्यात आहेत.

कॅमेरा

OPPO A15 च्या मागे ट्रेंडी चौकोनी कॅमेरा वरच्या बाजूला डावीकडे असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 13-मेंगापिक्सल मेन लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि एक 2-मेगापिक्सलचा सेंसर असेल. वर सांगितल्याप्रमाणे A15 ची लॉन्च डेट समजली नाही. पण आशा आहे कि कंपनी हा फोन ग्रेट इंडियन सेल शॉपिंग फेस्टिवल मध्ये सादर करू शकते जो अमेझॉन इंडिया वर 17 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.

बॅटरी

कॅमेऱ्यांच्या माहितीव्यतिरिक्त FCC सर्टिफिकेशन वर या फोनचे काही आणि स्पेक्स समोर आले होते. सर्टिफिकेशन साइटनुसार फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,230mAh ची बॅटरी असेल जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेहच यात USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक पण दिला जाईल. सोबत फोनच्या मागे फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी असेल.

डिजाइन

अमेझॉन इंडिया वर बनलेल्या OPPO A15 च्या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फोटो मध्ये बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यावर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा सेटअप पॅनलच्या उजवीकडे चौकोनी आकारात आहे. अशीच डिजाईन Realme Narzo 20 मध्ये दिसली होती. ओपो ए15 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटन आणि डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

किंमत

आता पर्यंत समोर आलेले फीचर्स पाहता असे दिसत आहे कि भारतात A15 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. डिवाइसच्या अमेझॉन लिस्टिंग येत्या काही दिवसांत याच्या अजून स्पेक्स आणि किंमतीसह अपडेट होण्याची आशा आहे.

The post 13MP ट्रिपल कॅमेऱ्यासह भारतात येत आहे स्वस्त OPPO A15, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-price-oppo-a15-coming-to-india-with-13mp-triple-camera-to-be-sold-here/feed/ 0