Oppo A3s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Dec 2018 07:54:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा कमी झाली ओपो ए3एस ची किंमत, आता फक्त 8,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला मोठी बॅटरी आणि नॉच स्क्रीन असलेला हा फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-drop-rs-1000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-drop-rs-1000-in-marathi/#respond Mon, 10 Dec 2018 07:54:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3100 भारतीय बाजारात ओपो ए3एस 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post पुन्हा कमी झाली ओपो ए3एस ची किंमत, आता फक्त 8,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला मोठी बॅटरी आणि नॉच स्क्रीन असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या वर्षी जुलै मध्ये चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी ओपो ने ए3 एस मॉडेल सादर केला होता. त्यावेळी हा सर्वात कमी किंमतीचा नॉच डिस्प्ले असलेला फोन होता. जरी त्यानंतर काही फोन लॉन्च झाले असले तरी नॉच डिस्प्ले सोबत मोठी बॅटरी असल्यामुळे याचे कौतुक झाले. भारतीय बाजारात ओपो ए3एस 2जीबी आणि 3जीबी रॅम सोबत दोन ​वेरियंट मध्ये आला आहे. गेल्या महिन्यात कंपनी ने 2जीबी रॅम मॉडेलची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती. तर आज पुन्हा एकदा याची किंमत कमी केली आहे. भारतीय बाजारात ओपो ए3एस 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तर गेल्याच आठवड्यात कंपनी ने 3जीबी मॉडेलची किंमत पण कमी केली होती. भारतीय बाजारात ओपो ए3एस च्या 3जीबी रॅम मॉडेलची किंमत 13,990 रुपये होती पण आता हा फोन 12,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.ओपो ए3एस मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल तर 2जीबी रॅम असलेला मॉडेल 16जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरियंट सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि 128जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येतो.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.

The post पुन्हा कमी झाली ओपो ए3एस ची किंमत, आता फक्त 8,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला मोठी बॅटरी आणि नॉच स्क्रीन असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-drop-rs-1000-in-marathi/feed/ 0
3जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी असलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनची किंमत झाली 1,000 रुपयांनी कमी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-cut-rs-1000-3gb-ram-32gb-storage-variant-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-cut-rs-1000-3gb-ram-32gb-storage-variant-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 28 Nov 2018 12:52:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3013 यानंतर ओपो ए3एस च्या 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी असलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनची किंमत झाली 1,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने ​​ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन ए3एस लॉन्च ​केला होता. हा फोन देशात दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो दुसर्‍या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर आता आपल्या यूजर्सना भेट देत ओपो इंडिया ने ए3एस स्मार्टफोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ओपो ने ए3एस स्मार्टफोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट ची किंमत कमी केली आहे. कंपनी ने हा वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. दिवाळीच्या आधी पण कंपनी ने आपल्या या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती. तर आता पुन्हा एकदा यूजर्सना भेट देत कंपनी ने ओपो ए3एस च्या 3जीबी रॅम व 32जीबी वाल्या वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर ओपो ए3एस च्या 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.

The post 3जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी असलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनची किंमत झाली 1,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-price-cut-rs-1000-3gb-ram-32gb-storage-variant-feature-specifications-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 13:58:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1738 आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/feed/ 0
3जीबी रॅम सह लॉन्च झाला 4,230एमएएच बॅटरी असलेला स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन ओपो ए3एस https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-with-3-gb-ram-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-with-3-gb-ram-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Fri, 03 Aug 2018 12:40:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1565 ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम सह लॉन्च झाला 4,230एमएएच बॅटरी असलेला स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन ओपो ए3एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने गेल्या महिन्यात भारतात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए3एस लॉन्च ​केला होता. हा फोन देशात 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यामुळे हा भारतीय बाजारात सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोंस पैकी एक आहे. शानदार लुक वाल्या या स्मार्टफोनला कंपनीने आता अजून एडवांस केले आहे. ओपो इंडिया ने ए3एस 3जीबी चा रॅम वेरिएंट भारतात लॉन्च केला आहे.

ओपो ए3एस स्मार्टफोन भारतात 2जीबी रॅम सोबत 16जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च झाला होता. हा फोन काही दिवसांपूर्वी 15 जुलैला आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध झाला होता. तसेच आता कंपनी ने या फोन चा अजून एक नवीन वेरिएंट सादर केला आहे. ओपो ए3एस च्या नवीन वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम देण्यात आला आहे. हा वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम सह लॉन्च झाला 4,230एमएएच बॅटरी असलेला स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन ओपो ए3एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-with-3-gb-ram-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 10:35:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1246 ओपो ने ए3एस स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे जो 10,990 रुपयांमध्ये 15 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्याच आठवड्यात ओपो बद्दल एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते की कंपनी लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सादर करेल जो डुअल रियर कॅमेरा सह येईल. आज ओपो ने आपला हा नवीन डिवाईस जगासमोर आणला आहे. ओपो ने ए3एस स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे जो 10,990 रुपयांमध्ये 15 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो ए3एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए3एस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस रेड आणि डार्क पर्पल कलर वेरिएंट मध्ये 10,990 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वरून विकत घेता येईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले, 4,230एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ओपो ए3एस, किंमत फक्त 10,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-launched-in-india-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 10:03:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1191 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए5 चे स्पेसिफिकेशन्स गॅजेट360 द्वारा सांगण्यात आलेल्या ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स शी मिळते जुळते आहेत.

The post ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या आठवड्यात टेक कंपनी ओपो ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला नवीन नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ए5 सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे. पण आता बातमी समोर येत आहे की कंपनी हा स्मार्टफोन या महिन्यात भारतीय बाजारात पण लॉन्च करू शकते आणि देशात हा स्मार्टफोन ए3एस नावाने सादर होईल.

गॅजेट360 ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की ओपो लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन ए3एस लॉन्च करणार आहे. रिपोर्ट नुसार देशात हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 2जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ओपो ए5 चे स्पेसिफिकेशन्स गॅजेट360 द्वारा सांगण्यात आलेल्या ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स शी मिळते जुळते आहेत. त्यामुळे असे म्हणू शकतो की कदाचित ओपो कंपनी चीन मध्ये लॉन्च झालेल्या ए5 ला भारतात ए3एस नावाने सादर करेल. रिपोर्ट मध्ये या फोन मध्ये 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी मेमरी असल्याचे सांगितले आहे तर चीन मध्ये ओपो ए5 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला आहे.

ओपो ए3एस च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर केला जाऊ शकतो ज्या सोबत 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

रिपोर्ट नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. पण तरीही ए3एस साठी ओपो अधिकृत घोषणा व मीडिया इन्वाईट ची वाट बघितली जात आहे.

The post ओपो घेऊन येत आहे नॉच डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन ए3एस, 10,990 रुपयांमध्ये होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a3s-to-launch-in-india-with-notch-display-4230-mah-battery-specification-price-rs-10990-in-marathi/feed/ 0