Oppo A5 2020 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Dec 2019 12:40:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/#respond Fri, 27 Dec 2019 12:40:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6137 हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतात आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत सप्टेंबर मध्ये दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 चा समावेश होता. हे दोन्ही डिवाईस क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आले होते जे आज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहेत. Oppo A9 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरज आणि 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट सह बाजारात आला होता तर Oppo A5 3जीबी रॅम + 64जीबी तसेच 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता. आज ओपो ए5 2020 अजून ताकदवान बनावट OPPO ने या डिवाईसचा अजून एक नवीन वेरिएंट इंडिया मध्ये लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 6 जीबी रॅम मेमरी तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये आला आहे.

Oppo A5 2020 च्या या नवीन वेरिएंटची माहिती द मोबाइल इंडियन वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या नवीन वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच हा फोन वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. Oppo A5 2020 च्या आधीचे वेरिएंट्स पाहता फोनचा 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5 2020

स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A5 2020 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A5 2020 दोन वेरिंएट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Oppo A5 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत Oppo A5 2020 मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A9 2020 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम + 128जीबी वेरिएंटचा समावेश आहे. फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 15,990 रुपये तर 8जीबी रॅम वेरिएंट 18,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6GB RAM असलेला OPPO A5 2020, फोन मध्ये आहे 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-6gb-ram-128gb-storage-variant-launched-at-14990-rupees-in-india/feed/ 0
OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/#respond Wed, 04 Dec 2019 11:24:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5961 या स्कीमचा लाभ 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

The post OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन ऑपरेटिंग सिस्टम Color OS 7 लॉन्च केली आहे. अनेक आर्कषक फीचर्स असलेला हा ओएस देशात जवळपास 25 स्मार्टफोन्स वर येईल आणि नवीन लॉन्च होणाऱ्या OPPO स्मार्टफोन्स मध्ये आधीच असेल. आता आपल्या फॅन्स व यूजर्स साठी या चीनी ब्रँडने OPPO Care स्कीमची घोषणा केली आहे. या खास स्कीम मध्ये कंपनी OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजचे हिट स्मार्टफोन्स डिस्काउंट सह विकेल तसेच OPPO आपल्या यूजर्सना शून्य व्याजदर आणि झिरो डाउन पेमेंट सह फोन विकत घेण्याचा संधी देत आहे.

OPPO Care मध्ये स्वस्त मिळणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी OPPO Reno 2Z की बद्दल बोलायचे तर या डिवाईस इंडियन मध्ये 29,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. काही दिवसांपूर्वी OPPO ने Reno 2Z ची किंमत 2,000 रुपये कमी केली होती, ज्या नंतर फोनची किंमत 27,990 रुपये झाली होती. आता स्कीम अंतर्गत पुन्हा या स्मार्टफोनच्या किंमतीत थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. नवीन प्राइज कट नंतर OPPO Reno 2Z फक्त 25,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Oppo Reno 2F पाहता कंपनीने या शानदार डिवाईसची किंमत पण 2,000 रुपयांनी कमी केली आहे. Oppo Reno 2F इंडियन मार्केट मध्ये 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. आता ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे OPPO A सीरीजच्या Oppo A5 2020 आणि Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या किंमती पण कंपनीने कमी केल्या आहेत.

Oppo A5 2020 पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता, ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीचा समावेश होता. कंपनीने फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यानंतर हा 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A9 2020 च्या 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कंपनीने 1,500 रुपये कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता प्राइज कट नंतर OPPO A9 2020 चा 8 जीबी रॅम वेरिएंट 18,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO Care अंतर्गत ‘Triple Zero Scheme’ मध्ये कंपनी हे स्मार्टफोन्स झिरो प्रोसेसिंग फीस, झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इंटरेस्ट सह विकत घेण्याची संधी देत आहे. या स्कीमचा लाभ 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर घेता येईल.

The post OPPO Reno सीरीज आणि OPPO A सीरीजच्या हिट स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट, डाउन पेमेंटविना आणि शून्य व्याजासह विकत घेण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-care-triple-zero-scheme-benifite-discount-on-reno-2z-2f-a5-a9-2020-india-sale-price/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/#respond Tue, 22 Oct 2019 12:32:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5553 Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यावर हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने सप्टेंबर मध्ये भारतात आपली ‘ए’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आले होते जे आज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहेत. मागे OPPO ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत A9 2020 स्मार्टफोनची किंमत कमी केली होती आणि या फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी झाली होती. आता कंपनीने या सीरीजच्या दुसऱ्या फोन Oppo A5 2020 ची किंमत पण कमी केली आहे.

Oppo A5 2020 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी होती. Oppo ने या फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये प्राइज कटची घोषणा केली आहे. Oppo A5 2020 चा हा वेरिएंट 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता 500 रुपये कमी झाल्यावर हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo A5 2020

स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A5 2020 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Oppo A5 2020 दोन वेरिंएट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Oppo A5 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत Oppo A5 2020 मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A9 2020 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम + 128जीबी वेरिएंटचा समावेश आहे. अलीकडेच Oppo ने फोनच्या 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली होती. ज्यामुळे 16,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा वेरिएंट 15,990 सेल साठी उपलब्ध आहे. तर फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेल्या Oppo A5 2020 ची किंमत झाली कमी, फक्त 11,999 मध्ये मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a5-2020-price-cut-in-india-smartphone-diwali-offer-sale/feed/ 0
5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/#respond Wed, 11 Sep 2019 11:12:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5285 हे दोन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केले गेले आहेत जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतात.

The post 5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘ए सीरीज’ वाढवणार आहे. त्यानुसार आज कंपनीने या सीरीजचा विस्तार करत एक साथ दोन नवीन फोन Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 लॉन्च केले आहेत. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आणले आहेत जे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होतील. चला एक नजर टाकूया OPPO च्या या लेटेस्ट स्मार्टफोन्स वर

किंमत व सेल

Oppo A9 2020 चा 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरज वेरिएंट कंपनीने 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन येत्या 16 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल तर 19 सप्टेंबर पासून या फोनचा ऑफलाईन सेल सुरु होईल. Oppo A9 2020 मरीन ग्रीन आणि स्पेस पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5 2020 बद्दल बोलायचे झाले तर फोनचा 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज असलेला बेस वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये येत्या 21 सप्टेंबर पासून अमेझॉन इंडिया आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

कॅमेरा सेग्मेंट

Oppo A9 2020 चा कॅमेरा सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8-मेगापिक्सलच्या सेकेंडरी, 2-मेगापिक्सलच्या मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A9 2020 मध्ये 16-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s भारतात झाले लॉन्च, कमी किंमतीत मिळतील दमदार स्पेसिफिकेशन्स

Oppo A5 2020 रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तर सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 दोन्ही स्मार्टफोन 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात जे कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहेत. हे दोन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केले गेले आहेत जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतात.

हे देखील वाचा: लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही

OPPO A series 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत यात सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/feed/ 0