OPPO A58 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Jul 2023 07:35:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/#respond Thu, 27 Jul 2023 07:35:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22598 ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO A58 4G […]

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन इंडोनेशिया मध्ये लाँच झाला आहे.
  • हा 6जीबी वचुर्अल रॅमसह येतो.
  • ह्यात 33W SUPERVOOC चार्जिंग मिळते.

ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 4G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 550निट्स ब्राइटनेस तसेच 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी 7 बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. तसेच ओप्पो ए58 4जी फोन 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : OPPO A58 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 सह लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली जी52 जीपीयू आहे.
  • रॅम : ओप्पोनं आपल्या नवीन स्मार्टफोनला 6जीबी रॅमची ताकद दिली आहे. ह्यात फोनमध्ये 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे जी फिजिकल 6जीबी रॅमसह 12जीबी रॅमची ताकद देते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या ओप्पो मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • अन्य फीचर्स : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये ड्युअल सिम सोबतच Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB Type-C, 3.5mm Jack, NFC आणि IPX4 रेटिंग सारखे फीचर्स मिळतात.

OPPO A58 4G प्राइस

इंडोनेशियामध्ये ओप्पो ए58 4जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत IDR 2,500,000 आहे जी भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं आपला नवीन स्मार्टफोन Shining Black आणि Luminous Green कलरमध्ये बाजारात आणला आहे.

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
OPPO A58 4G लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन आली समोर https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-4g-may-launch-soon-see-in-india-specifications-and-design-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-4g-may-launch-soon-see-in-india-specifications-and-design-leaked/#respond Thu, 13 Jul 2023 12:31:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22381 मोबाइल निर्माता ओप्पो आपल्या ए सीरीजमध्ये लवकरच आणखी एक स्मार्टफोन जोडू शकते. बातमीनुसार OPPO A58 4G स्मार्टफोन काही दिवसांत भारतासह जागतिक बाजारात लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 4G मॉडेल असल्यामुळे ह्या ओप्पो मोबाइलची किंमत लोव्हर मिड बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. पुढे डिवाइसच्या संभाव्य स्पेसिफिकेशन, डिजाइन आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. OPPO A58 4G […]

The post OPPO A58 4G लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोबाइल लवकरच भारतीयांच्या भेटीला
  • कमी किंमतीत 5000mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग दिली जाऊ शकते.
  • डिवाइस 8GB रॅम+256GB स्टोरेजसह येऊ शकतो.

मोबाइल निर्माता ओप्पो आपल्या ए सीरीजमध्ये लवकरच आणखी एक स्मार्टफोन जोडू शकते. बातमीनुसार OPPO A58 4G स्मार्टफोन काही दिवसांत भारतासह जागतिक बाजारात लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 4G मॉडेल असल्यामुळे ह्या ओप्पो मोबाइलची किंमत लोव्हर मिड बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. पुढे डिवाइसच्या संभाव्य स्पेसिफिकेशन, डिजाइन आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO A58 4G ची संभाव्य डिजाइन

91मोबाइल्सनं दिलेल्या माहितीनुसार ओप्पो ए58 4जी फोनच्या बॅक पॅनलवर लांबट कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो ज्यात एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरा कटआउट दिले जातील. फ्रंटला डिवाइसमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा मोबाइल ब्लॅक आणि ब्लूसह मिक्स शाइन कलरमध्ये येऊ शकतो.

OPPO A58 4G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

हा डिवाइस एफसीसी, बीआईएस, एनबीटीसी सारख्या काही सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे. तुम्ही खाली सर्टिफिकेशन आणि संभाव्य स्पेसिफिकेशनची माहिती पाहू शकता.

  • डिस्प्ले : OPPO A58 4G मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 1612 × 720 पिक्सल रिजॉल्यूशन, 90hz रिफ्रेश रेट, 96% एनटीएससी 100% DCI-P3 3 कलर गमट सपोर्ट मिळू शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 8GB LPDDR4X रॅम +256GB इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चा वापर करू शकते. जो 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू मिळू शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : एफसीसी लिस्टिंगमधून समजलं आहे की डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंगसह येऊ शकतो.
  • ओएस : एफसीसी लिस्टिंगनुसार डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित ColorOS 13.1 वर चालेल.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल सिम 4G, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस सारखे बेसिक फीचर्स दिले जातील.
  • वजन आणि डायमेंशन : लिस्टिंगनुसार फोनचे डायमेंशन 165.60×75.98×7.99mm आणि वजन 188 ग्राम असेल.

The post OPPO A58 4G लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-4g-may-launch-soon-see-in-india-specifications-and-design-leaked/feed/ 0