Oppo A7X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Sep 2018 12:48:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/#respond Tue, 25 Sep 2018 12:48:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2255 माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीक नुसार ए सीरीज मधील आधीच्या फोन प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर केला जाईल.

The post वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या स्मार्टफोन्सची ‘ए सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस ए7एक्स सादर केला होता. वॉटरड्रॉप डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनी मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. आता या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची बातमी समोर आली आहे. ताज्या लीक मधून ओपो ए7 स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे ज्यात फोनच्या आॅफिशियल घोषणेच्या आधी त्याचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीक नुसार ए सीरीज मधील आधीच्या फोन प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वॉल 6.2-इंचाचा एचडी+​ डिस्प्ले मिळेल जो 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 सह सादर केला जाईल ताईच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालेल.

ओपो ए7 बद्दल आलेल्या या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी आपला आगामी फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर करू शकते ज्यात 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम असेल. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतील जी माइक्रोएसडी कार्ड नवे वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहत लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील . तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

ओपो ए7 स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करेल तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी असेल. तसेच लीक मध्ये फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर प्रश्नचिन्ह आहे. जरी कंपनी ने ओपो ए7 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नसली तरी बोलले जात आहे कि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा फोन जगासमोर येईल.

The post वॉटरड्राप डिस्प्ले सह ओपो ए7 आला समोर, लॉन्चच्या आधी बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7-specs-sheet-leaked-features-specifications-in-marathi/feed/ 0
4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह ओपो ए7एक्स लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-leaked-specifications-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-leaked-specifications-design-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 08:20:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2007 ओपो ए7एक्स च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह ओपो ए7एक्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने नुकताच भारतीय बाजारात आपला पहिला ‘वी’ शेप वाला वॉटरड्रॉप डिस्प्ले वाला स्मार्टफोन एफ9 आणि एफ9 प्रो लॉन्च केला आहे जो आपल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन मुळे खुप लोकांना आवडत आहे. आता ओपो अंर्तराष्ट्रीय मंचावर पण आपली स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. ओपो च्या एका नवीन स्मार्टफोन बद्दल लीक समोर आला आहे आणि हा फोन ओपो ए7एक्स असल्याचे बोलले जात आहे.

ओपो ए7एक्स बद्दल स्लॅशलीक ने पोस्ट शेयर केली आहे. ज्यात फोनच्या बॅक पॅनलचा फोटो​ दाखवण्यात आला आहे. या फोटो वरून समजले आहे की ओपोच्या आगमी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल जो फ्लॅश लाईट ला सपोर्ट करेल. त्याचबरोबर बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटो मध्ये ओपो ए7एक्स पर्पल ग्रेडिएंट आणि पर्पल ब्लॅक कलर मध्ये दाखवण्यात आला आहे जो डायमंड फिनिशिंग वाला आहे याच्या बॅक पॅनल वर पण ग्लास कोटेशन आहे.

लीक नुसार ओपो ए7एक्स बर्‍याच अंशी ओफो एफ9 सारखा असेल. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये किया 4जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल ज्या सोबत ओपो ए7एक्स मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालेल. बोलले जात आहे की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत कलरओएस सह सादर होईल.

ओपो ए7एक्स च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. आशा आहे की ओपो ए7एक्स चा सेल्फी कॅमेरा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करेल. लीक नुसार ओपो ए7एक्स मध्ये पावर बॅकअप साठी 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

हा फोन भारतीय कंरसी नुसार 22,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. आता ए7एक्स वर ओपो च्या आॅफिशियल विधानाची वाट बघितली जात आहे.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह ओपो ए7एक्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a7x-leaked-specifications-design-in-marathi/feed/ 0