Oppo R17 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 01 Mar 2019 10:28:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 तीन रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम असलेल्या ओपो आर17 प्रो ची किंमत झाली थेट 6,000 रुपयांनी कमी https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-3-camera-oppo-f17-pro-price-cut-in-india-know-new-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-3-camera-oppo-f17-pro-price-cut-in-india-know-new-price-in-marathi/#respond Fri, 01 Mar 2019 10:22:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3750 कपातीनंतर तुम्ही हा डिवाइस 39,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

The post तीन रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम असलेल्या ओपो आर17 प्रो ची किंमत झाली थेट 6,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये ओपो आर17 प्रो लॉन्च केला होता. तसेच लॉन्च नंतर फक्त तीन महिन्यांच्या आतच डिवाइसची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनी ने हा डिवाइस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज सह 45,990 रुपयांमध्ये सादर केला होता.

91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार ओपो आर17 प्रो च्या किंमतीत 6,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पण कंपनी ने या कपातीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या कपातीनंतर तुम्ही हा डिवाइस 39,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

4,230एमएएच बॅटरी असलेला रियलमी 3 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 4 मार्चला होईल लॉन्च

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या ऑपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

The post तीन रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम असलेल्या ओपो आर17 प्रो ची किंमत झाली थेट 6,000 रुपयांनी कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-3-camera-oppo-f17-pro-price-cut-in-india-know-new-price-in-marathi/feed/ 0
4 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 8जीबी रॅम असलेला ओपो आर17 प्रो https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-launching-on-4-december-in-india-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-launching-on-4-december-in-india-specifications-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 13:28:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2947 मिळालेल्या माहितीनुसार ओपो डिसेंबरच्या 4 तारखेला मुंबईत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ओपो आर सीरीज भारतीय टेक बाजारात येईल

The post 4 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 8जीबी रॅम असलेला ओपो आर17 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने या आठवड्यात आपल्या आॅफिशियल इंडियन ट्वीटर हँडल वर एक पोस्ट शेयर करत सांगितले होते कि कंपनी इंटरनेशनल मार्केट मध्ये हिट झालेली कंपनीची ‘आर स्मार्टफोन सीरीज’ भारतात आणणार आहे. ओपो इंडिया ने आज मीडिया इन्वाईट पाठवत या दमदार स्मार्टफोन सीरीजची लॉन्च डेट समोर आणली आहे. ओपो ने मीडिया इन्वाईट मध्ये सांगितले आहे कि ओपोच्या आर स्मार्टफोन सीरीजची सुरवात भारतात आपल्या पावरफुल स्मार्टफोन आर17 प्रो सह करेल.

मिळालेल्या माहितीनुसार ओपो डिसेंबरच्या 4 तारखेला मुंबईत एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ओपो आर सीरीज भारतीय टेक बाजारात येईल. 4 डिसेंबरला ओपो इंडिया द्वारा लॉन्च केला जाणारा स्मार्टफोन ओपो आर17 प्रो असेल. ओपो ने अजून आर17 प्रो कोणत्या किंमतीती लॉन्च केला जाईल आणि कधी सेल साठी उपलब्ध होईल हे सांगितले नाही. ओपो आर17 प्रो ची खरी किंमत व याची उपलब्धता यासाठी 4 डिसेंबरची वाट बघावी लागेल.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

OPPO R17 Pro

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

ओपो आर17 प्रो 4जी फोन आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग सपोर्ट वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो आर17 प्रो पर्पल आणि ब्लू ग्रेडिएंट रंगांत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपो आर17 चीन मध्ये 4,299 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये होतात.

The post 4 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 8जीबी रॅम असलेला ओपो आर17 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-launching-on-4-december-in-india-specifications-in-marathi/feed/ 0
भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/#respond Mon, 19 Nov 2018 13:31:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2904 ओपो ने ट्वीटर वर 5 सेकंदांचा एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यात R लेटर सोबत एक स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे.

The post भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने ऑगस्ट महिन्यात चीनी बाजारात आपला हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आर17 प्रो लॉन्च केला होता. हा फोन 8जीबी च्या पावरफुल रॅम सह शानदार फीचर्सला सपोर्ट करतो. तर आता ओपो आपला हा दमदार स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. ओपो इंडिया ने आॅफिशियली अनाउंस केले आहे कि कंपनी लवकरच इंडियन मार्केट मध्ये आपली ‘आर स्मार्टफोन सीरीज’ आणणार आहे.

ओपो इंडिया ने अपने ट्वीटर हँडल वरून आॅफिशियल केले आहे कि कंपनी लवकरच देशात ‘आर सीरीज’ आणत आहे. ओपो ने ट्वीटर वर 5 सेकंदांचा एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यात R लेटर सोबत एक स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. या ट्वीट मध्ये कपंनी ने ‘समथिंग न्यू ईज कमिंग अप’ लिहून सोबत ओपो आर सीरीज ​हॅशटॅग पण ​लावला आहे. या ट्वीट वरून हे स्पष्ट झाले आहे कि ओपो आर सीरीज लवकरच भारतात येणार आहे पण कंपनी कधी आपला हा नवीन फोन लॉन्च करेल याबद्दल काहीच सांगत येत नाही.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

OPPO R17 Pro

ओपो आर17 प्रो 4जी फोन आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग सपोर्ट वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो आर17 प्रो पर्पल आणि ब्लू ग्रेडिएंट रंगांत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपो आर17 चीन मध्ये 4,299 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये होतात.

The post भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-pro-to-launch-in-india-soon-with-8gb-ram-company-tweet-in-marathi/feed/ 0
अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 11:06:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1611 विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या आगामी स्मार्टफोन आर17 आणि आर17 प्रो बद्दल खुप दिवस झाले लीक्स येत आहेत. पण आता चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर पण ओपो चा हा आगामी स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण आहे. टेना लिस्टिंग वरून दोन्ही फोन च्या डिजाईन आणि लुक सह फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

टेना वर ओपो आर17 सोबत ओपो आर17 प्रो पण लिस्ट करण्यात आला आहे. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स असतील. ओपो आर17 प्रो मध्ये फ्रंट पॅनल वर अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर मिळू शकतो तर ओपो आर17 मध्ये कंपनी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. लीक नुसार फिंगर​प्रिंट सेंसर च्या प्लेसमेंट व्यतिरिक्त दोन्ही मॉडेल्स चे स्पेसिफिकेशन्स सारखे असतील.

ओपो आर17 व आर17 प्रो ला कंपनी मोठया ऐज टू ऐज बेजल लेस डिसप्ले सह सादर करू शकते. या फोन च्या फ्रंट पॅनल वर चारही बाजूंना बारीक बेजल्स असतील वरच्या बाजूला वी शेप मधील छोटीशी नॉच असेल. दोन्ही फोन मॉडल्स मध्ये 6.3-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. टेना नुसार हा फोन वाटरप्रूफ पण असू शकतो.

ओपो आपला हा आगामी फोन ग्लास डिजाईन वर सादर करू शकते. याच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो एलईडी फ्लॅश सह येईल दोन्ही मॉडेल्स च्या रॅम व प्रोसेसर ची माहिती या लिस्टिंग मधून मिळाली नाही पण असे सांगण्यात आले आहे की पावर बॅकअप साठी यात वीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 3,415एमएच ची बॅटरी मिळू शकते.

विषेश म्हणजे ओपो आगामी काळात भारतात एफ9 प्रो नावाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे ज्याची घोषणा कंपनी ने आधीच केली आहे. लुक आणि डिजाईन मध्ये ओपो आर17 व आर17 प्रो एफ9 प्रो सारखे वाटतात. त्यामुळे लवकरच भारतात येणारा एफ9 प्रो अं​डर डिस्प्ले फिं​गरप्रिंट सेंसर सह येतो की नाही हे बघावे लागेल.

The post अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर आणि 6.3-इंच स्क्रीन सह ओपो आर17 प्रो टेना वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-r17-and-oppo-r17-pro-listed-on-tenaa-with-specifications-in-marathi/feed/ 0