OPPO Reno5 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 18 Jan 2021 11:41:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/#respond Mon, 18 Jan 2021 11:41:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9683 OPPO Reno5 Pro भारतात या चिपसेट वर लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच ग्राफिक्ससाठी रेनो5 प्रो मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.

The post भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेशनल मार्केट मध्ये आपल्या लुक आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या टेक ब्रँड ओपोचा नवा 5G स्मार्टफोन OPPO Reno5 Pro आज भारतात लॉन्च झाला आहे. आकर्षक लुक आणि शानदार फीचर्स सह येणारा रेनो5 प्रो भारतातील पहिला स्मार्टफोन बनला आहे ज्यात मीडियाटेकचा 5जी चिपसेट डायमनसिटी 1000प्लस देण्यात आला आहे. OPPO Reno5 Pro 35,990 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो येत्या 22 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

डिस्प्ले

OPPO Reno5 Pro 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या 3डी कर्व्ड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा डिस्प्ले ओएलईडी पॅनल वर बनला आहे जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. ओपो रेनो5 प्रो ची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी 3डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे.

प्रोसेसिंग

ओपो रेनो5 प्रो स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 11 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 11.1 सह काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 1000+ चिपसेट देण्यात आला आहे. मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो आणि OPPO Reno5 Pro भारतात या चिपसेट वर लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन आहे. तसेच ग्राफिक्ससाठी रेनो5 प्रो मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी

OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी हा नवीन ओपो फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

बॅटरी बॅकअप

OPPO Reno5 Pro 4,350एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी ओपोने आपला नवा फोन 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार​ फक्त 30 मिनिटांत बॅटरी झिरो ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.

किंमत व सेल

ओपो रेनो सीरीजचा पहिला 5जी फोन म्हणून आलेला OPPO Reno5 Pro भारतीय बाजारात एकच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातुन वाढवता येईल. कपंनीने हा फोन 35,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 22 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/feed/ 0
OPPO Reno5 Pro 5G ची किंमत आली समोर, 18 जानेवारीला लाॅन्च होईल हा भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-price-rs-39990-leaked-launch-on-18-january/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-price-rs-39990-leaked-launch-on-18-january/#respond Thu, 14 Jan 2021 08:40:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9670 OPPO Reno5 Pro 5G भारतातील पहिला डायमनसिटी 1000+ चिपसेट असलेला फोन असेल.

The post OPPO Reno5 Pro 5G ची किंमत आली समोर, 18 जानेवारीला लाॅन्च होईल हा भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने सांगितले आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून ओपोचा नवा 5जी स्मार्टफोन OPPO Reno5 Pro 5G भारतात लाॅन्च केला जाईल. लाॅन्च डेटच्या आधी ओपो सतत या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स टीज करत आहे. दरम्यान एका लीक मध्ये ओपो रेनो 5 प्रो च्या किंमतीचा खुलासा पण करण्यात आला आहे. या लीक मध्ये बाजारात येण्याआधी Reno5 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

अशी असेल किंमत

OPPO Reno5 Pro 5G संबंधित या लीक मध्ये फोनच्या किंमतीची माहिती देण्यात आली आहे. अभिषेक यादवच्या या लीकनुसार आगामी ओपो स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लाॅन्च केला जाईल ज्या सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. किंमत पाहता लीकनुसार ओपो रेनो 5 प्रो 5जी भारतीय बाजारात 39,990 रुपयांमध्ये एंट्री करेल. कंपनीची घोषणा येईस्तोवर ही किंमत फक्त एक लीक म्हणता येईल.

भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला फोन

ओपो रेनो 5 प्रो स्मार्टफोन बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा डिवाईस मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर लाॅन्च केला जाईल. विशेष म्हणजे आता पर्यंत या चिपसेट वर कोणताही फोन देशात लाॅन्च झाला नाही म्हणजे OPPO Reno5 Pro 5G भारतातील पहिला डायमनसिटी 1000+ चिपसेट असलेला फोन असेल. प्राइस सेग्मेंट पाहता बोलले जात आहे की ओपो रेनो 5 प्रो या बजेट मध्ये Samsung Galaxy S20 FE आणि OnePlus 8T ला टक्कर देईल.

स्पेसिफिकेशन्स

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता इंटरनेशनल मार्केट मध्ये OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 3डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित एंडराॅयड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी ओपो रेनो5 प्रो 5जी क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी और वीडियो काॅलिंगसाठी डिवाईस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि ही पण 65वाॅट सुपर फ्लश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post OPPO Reno5 Pro 5G ची किंमत आली समोर, 18 जानेवारीला लाॅन्च होईल हा भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-price-rs-39990-leaked-launch-on-18-january/feed/ 0
OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/#respond Tue, 05 Jan 2021 13:11:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9547 चीन मध्ये यश मिळवल्यानंतर रेनो 5 सीरीज भारतात पण येत आहे जो येत्या 18 जानेवारीला भारतात लॉन्च होईल. कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. या दिवशी OPPO Reno5 Pro 5G लॉन्च होईलच सोबतच OPPO Reno5 चा 4G मॉडेल पण भारतात येऊ शकतो.

The post OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने साल 2020 च्या शेवटच्या महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘रेनो सीरीज’ ची नवीन जेनरेशन सादर केली होती. या सीरीज अंतगर्त OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च झाले होते जे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हि एक 5G सीरीज म्हणून समोर आली होती ज्यात दोन्ही स्मार्टफोन 5जी कनेक्टिविटी सह आले आहेत. चीन मध्ये यश मिळवल्यानंतर रेनो 5 सीरीज भारतात पण येत आहे जो येत्या 18 जानेवारीला भारतात लॉन्च होईल.

ओपो इंडियाने सांगितले आहे कि कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि ईवेंटच्या मंचावरून ‘रेनो 5 सीरीज’ भारतीय बाजारात येईल. हा ईवेंट 18 जानेवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल. या दिवशी OPPO Reno5 Pro 5G लॉन्च होईलच सोबतच OPPO Reno5 चा 4G मॉडेल पण भारतात येऊ शकतो.

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

हे देखील वाचा : Motorola लवकरच सादर करेल स्वस्त 5G फोन Moto Ibiza, यात असेल 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

फोटोग्राफी

ओपो रेनो5 प्रो 5जी आणि ओपो रेनो 5 दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

The post OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/feed/ 0
OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/#respond Mon, 14 Dec 2020 08:25:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9293 OPPO Reno5 Pro 5G च्या इंडिया लॉन्चचा अंदाज कंपनीचे आर अँड डी हेड तसलीम आरिफ यांनी केलेल्या एका पोस्ट नंतर लावला जात आहे,

The post OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्या आठवड्यातच टेक मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘रेनो सीरीज’ सादर केला होता. सीरीज अंतगर्त OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च झाले होते जे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. रेनो 5 सीरीजच्या लॉन्च नंतर आता बातमी येत आहे कि कंपनी हा भारतीय बाजारात पण आणण्याची तयारी करत आहे आणि OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.

OPPO Reno5 Pro 5G च्या इंडिया लॉन्चचा अंदाज कंपनीचे आर अँड डी हेड तसलीम आरिफ यांनी केलेल्या एका पोस्ट नंतर लावला जात आहे, ज्यात आरिफ यांनी शानदार व्हिडीओ कॅप्चर करणारा एक ग्लोबल ओपो फोन भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. इथे स्पष्टपणे कोणत्याही फोनचे नाव तर सांगण्यात आले नाही पण बोलले जात आहे कि इथे ओपो रेनो 5 सीरीजची बद्दल बोलले जात आहे. लीक्स मध्ये चर्चा आहे कि OPPO Reno5 Pro कंपनी लवकरच भारतात लॉन्च करेल आणि हि जानेवारी मधेच भारतीय बाजारात एंट्री करू शकतो.

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

हे देखील वाचा : फक्त 5,999 रुपयांमध्ये विकला जाईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला स्वस्त Infinix Smart HD 2021 फोन

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

फोटोग्राफी

दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

The post OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/feed/ 0