Panasonic - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला पॅनासोनिक एलुगा 800 https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-ray-800-launched-price-specifications-feature-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-ray-800-launched-price-specifications-feature-sale-in-marathi/#respond Tue, 05 Mar 2019 14:27:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3781 मजबूत बिल्ड क्वॉलिटी असलेला हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये आजपासूनच सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला पॅनासोनिक एलुगा 800 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या लो बजेट सेग्मेंट मध्ये चांगले स्थान बनवलेल्या टेक कंपनी पॅनासोनिक ने आज अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पॅनासोनिक इंडियाने हा स्मार्टफोन एलुगा सीरीज अंतर्गत आणला आहे जो एलुगा रे 800 नावाने बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. पॅनासोनिक एलुगा रे 800 पण कंपनी द्वारा लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. मजबूत बिल्ड क्वॉलिटी असलेला हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये आजपासूनच सेल साठी उपलब्ध होईल.

पॅनासोनिक एलुगा रे 800
पॅनासोनिक एलुगा रे 800 मेटालिक बॉडी वर बनला आहे जो फोनला मजबूत बनवतो. एलुगा रे 800 नॉच ट्रेंड पेक्ष्या वेगळ्या बेजल लेस डिजाईन वर बनवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5.5-इंचाचा फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. पॅनासोनिक एलुगा रे 800 एंडरॉयड 7.0 ओएस वर सादर केला गेला आहे, जो सध्या खूप जुना झाला आहे. तसेच हा फोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कपंनी ने सध्या चिपसेटची माहिती दिली नाही.

शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट

एलुगा रे 800 पॅनासोनिक ने 4जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलुगा रे 800 फ्लॅश लाईट सह 13-मेगा​पिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

पॅनासोनिक एलुगा रे 800 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. पॅनासोनिक एलुगा रे 800 मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. पॅनासोनिक एलुगा रे 800 गोल्ड कलर मध्ये 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे

पं​कज राणा, ​बिजनेस हेड – पॅनासोनिक इंडिया म्हणतात, ‘‘ एलुगा रे 800 ने आम्ही पॅनासोनिकच्या स्मार्टफोन सिरीजची वाढ करत आहोत. हाई डेफेने​शन डिस्प्ले, स्टाईलिश लुक आणि पावर फुल बॅटरी लाइफ सह हा फोन सामान्य ग्राहकांचा वापर सोप्पा करेल. शानदार स्पेसिफिकेशन्स सोबत कंपनी ने हा फोन किफायती किंमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.’’

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला पॅनासोनिक एलुगा 800 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-ray-800-launched-price-specifications-feature-sale-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी, किंमत फक्त 6,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p85-nxt-launched-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p85-nxt-launched-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 14:22:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2690 अजून एक स्मार्टफोन पी85 एनएक्सटी पण पॅनासॉनिक ने भारतात लॉन्च केला आहे जो 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी, किंमत फक्त 6,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी पॅनासॉनिक ने गेल्या आठवड्यात भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये आपली एलुगा स्मार्टफोन सीरीज वाढवत एक साथ दोन डिवाईस एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन क्रमश: 14,490 रुपये व 17,490 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. एलुगा सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सची एक मोठी खासियत फोन मधील 4,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे. तर आज हीच खासियत असणारी अजून एक स्मार्टफोन पी85 एनएक्सटी पण पॅनासॉनिक ने भारतात लॉन्च केला आहे जो 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनी ने 5-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर केला आहे जो 2.5डी कर्व्ड कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.2 नुगट वर सादर करण्यात आला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर चालतो. कंपनी ने पी85 एनएक्सटी 2जीबी रॅम सह सादर केला आहे. पॅनासॉनिकचा हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. चांगल्या फोटोग्राफी साठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी मध्ये सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कपंनी ने या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट पण दिला आहे ज्यामुळे फोनचा वापर पावरबँक प्रमाणे करता येतो. पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी 6,999 रुपयांमध्ये ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफॉर्म वरून विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पॅनासॉनिक पी85 एनएक्सटी, किंमत फक्त 6,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p85-nxt-launched-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 09:45:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2612 एलुगा झेड1 ची किंमत पॅनासॉनिक ने 14,490 रुपये ठेवली आहे तर एलुगा झेड1 प्रो 17,490 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॅनासॉनिकने याच महिन्यात इंडियन स्मार्टफोन बाजारात नॉच डिस्प्ले सेग्मेंट मध्ये एंट्री करत एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होते. पॅनासॉनिक एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता तर एलुगा एक्स1 प्रो 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर आज हा सेग्मेंट एक्सपेंड करत पॅनासॉनिकने अजून दोन नवीन स्मार्टफोन एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो देशात लॉन्च केले आहेत.

पॅनासॉनिकने एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 1500 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.19-इंचाच्या मोठ्या एचडी प्लस ​स्क्रीन सह बाजारात लॉन्च झाला आहे. पॅनासॉनिक एलुगा सीरीजचे नवीन स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो.

पॅनासॉनिक एलुगा झेड1 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे तर एलुगा झेड1 प्रो 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलुगा झेड1 आणि झेड1 प्रो डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोन्सच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत तर सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

पॅनासॉनिक एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो डुअल सिम फोन आहे जे 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच एंडरॉयड ओरियो असल्यामुळे एलुगा झेड1 आणि झेड1 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. पावर बॅकअप साठी पॅनासॉनिकने आपले दोन्ही स्मार्टफोन्स 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह आणले आहेत.

एलुगा झेड1 ची किंमत पॅनासॉनिक ने 14,490 रुपये ठेवली आहे तर एलुगा झेड1 प्रो 17,490 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील. येत्या 31 ऑक्टबेरला पॅनासॉनिक एलुगा झेड1 आणि एलुगा झेड1 प्रो आॅनलाईन प्लॅटफॉर्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

The post पॅनासॉनिक एलुगा झेड1 प्रो लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम, 6.19-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-z1-and-z1-pro-launched-in-india-4000mah-battery-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 09:42:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2365 पॅनासोनिक ने एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच एलुगा एक्स1 प्रो ची किंमत 26,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी पॅनासोनिक ने आज इंडियन मार्केट मध्ये एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो बाजारात आणले आहेत. नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्या सोबतच पॅनासोनिक ने आज नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये पण एंट्री केली आहे. कंपनी चे हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत जे लुक मध्ये खुप शानदार व आर्कषक आहे.

पॅनासोनिक एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन स्टील यूनिबॉडी डिजाईन वर बनलेले आहेत तसेच यात 6.18-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी+ रेज्ल्यूशन ला सपोर्ट करते. डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचावा यासाठी कंपनी ने तो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केला आहे.

पॅनासोनिक एलुगा सीरीज चे नवीन फोन एंडरॉयड ओरियो सह सादर झाले आहेत जे आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतात. एलुगा एक्स1 कंपनी ने 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे तर एलुगा एक्स1 प्रो मध्ये 6जीबी रॅम सोबत 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हे दोन्ही फोन मॉडेल 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एआई टेक्नॉलजी आहे तसेच फोन मधील ब्यूटी फिल्टर्स व आर्कषक मोड फोटो अजून
शानदार करतात.

पॅनासोनिक एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो मध्ये 4जी व डुअल सिम सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 3000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने एलुगा एक्स1 प्रो मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे.

किंमत व उपलब्धता
पॅनासोनिक ने एलुगा एक्स1 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच एलुगा एक्स1 प्रो ची किंमत 26,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन्स आॅनलाईन वेबसाइट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होतील. पॅनासोनिक एलुगा एक्स1 व एलुगा एक्स1 प्रो सिल्वर तसेच ग्रे कलर मध्ये आगामी 10 ऑक्टोबर पासून विकत घेता येतील.

The post लॉन्च झाले पॅनासोनिक चे नॉच डिस्प्ले वाले फोन एलुगा एक्स1 आणि एलुगा एक्स1 प्रो, जाणून घ्या यांत काय खास आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-x1-and-eluga-x1-pro-launched-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला पॅनासोनिक चा 4जी वोएलटीई स्मार्टफोन पी90 https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p90-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p90-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/#respond Wed, 20 Jun 2018 12:20:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=986 हा फोन डुअल सिम ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सोबत 2,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला पॅनासोनिक चा 4जी वोएलटीई स्मार्टफोन पी90 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जपानी कंपनी पॅनासोनिक ने मागच्या महिन्यात भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन पी95 लॉन्च केला होता जो 4,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आज आपला अजून एक लो बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करत पॅनासोनिक ने पी90 लॉन्च केला आहे. पॅनासोनिक ने हा फोन फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो आॅनलाईन प्लॅटफॉर्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

पॅनासोनिक पी90 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे, जो 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 1.25गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसेर सह मीडियाटेक एमटी6737 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने पॅनासोनिक पी90 मध्ये 1जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. या फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी दोन्ही पॅनल वर एलईडी फ्लॅश देण्यात आले आहेत.

पॅनासोनिक पी90 4जी वोएलटीई फोन आहे ज्यात ब्लूटूथ, वाई-फाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. हा फोन डुअल सिम ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सोबत 2,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासोनिक पी90 ब्लू, ब्लॅक व गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो.

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला पॅनासोनिक चा 4जी वोएलटीई स्मार्टफोन पी90 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p90-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/feed/ 0
पॅनासोनिक पी95 झाला भारतात लॉन्च, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p95-launched-sale-on-flipkart-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p95-launched-sale-on-flipkart-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 13:16:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=324 पॅनासोनिक पी95 4जी वोएलटीई फोन आहे ज्यात ब्लूटूथ, वाई-फाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

The post पॅनासोनिक पी95 झाला भारतात लॉन्च, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जापानी कंपनी पॅनासोनिक ने मागच्या महिन्यात भारतात आपला बेजल लेस स्मार्टफोन पी101 लॉन्च केला होता जो 6,999 रुपयांच्या किंमतीत रिटेल चेन संगीता मोबाईल्स वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. तर आज आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत पॅनासोनिक ने पी95 लॉन्च केला आहे. पॅनासोनिक ने हा फोन फक्त 4,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे जो 13 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. 13 मे पासून 16 मे पर्यंत चालणार्‍या फ्लिपकार्ट च्या बिग शॉपिंग डेज सेल मध्ये पॅनासोनिक पी95 फक्त 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

पॅनासोनिक पी95 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी डिसप्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.1 नुगट आधारित आहे तसेच 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसेर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 212 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने पॅनासोनिक पी95 मध्ये 1जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. या फोन मध्ये 16जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

पॅनासोनिक पी95 4जी वोएलटीई फोन आहे ज्यात ब्लूटूथ, वाई-फाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासोनिक पी95 फ्लिपकार्ट च्या बिग शॉपिंग डेज सेल मधील 4 दिवसांमध्ये 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर 16 मे नंतर हा फोन आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर ब्लू, गोल्ड व डार्क ग्रे कलर वेरिएंट मध्ये 4,999 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध होईल.

The post पॅनासोनिक पी95 झाला भारतात लॉन्च, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-p95-launched-sale-on-flipkart-feature-specifications-in-marathi/feed/ 0
फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5.45-इंचाचा बेजल लेस डिसप्ले वाला 4जी स्मार्टफोन पॅनासोनिक एलुगा आय7 https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-i7-launched-in-india-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-i7-launched-in-india-feature-price-specifications-in-marathi/#respond Mon, 23 Apr 2018 10:57:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=45 या फोन 4 एप्रिल पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5.45-इंचाचा बेजल लेस डिसप्ले वाला 4जी स्मार्टफोन पॅनासोनिक एलुगा आय7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॅनासो​निक ने या मंगळवारीच आपला बेजल लेस डिसप्ले वाला स्मार्टफोन पी101 लॉन्च केला होता. या फोन मध्ये 2जीबी रॅम आहे जो 6,999 रुपयांच्या किमतीवर सेल साठी उपलब्ध झाला आहे. पण आता एकाच आठवड्यात आपला दुसरा बेजल लेस स्मार्टफोन सादर करत पॅनासोनिक ने भारतीय बाजारात एलुगा आय7 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनी ने या फोन ची किंमत फक्त 6,499 ठेवली आहे जो 24 एप्रिल पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

पॅनासोनिक एलुगा आय7 ची मुख्य यूएसपी याचा बेजल लेस डिसप्ले आहे. कंपनी ने हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्यात 5.45-इंचाचा एचडी+ रेज्ल्यूशन वाला मोठा डिसप्ले असेल. डिसप्ले प्रोटेक्शन साठी यावर 2.5डी कर्व्ड ग्लास ची कोटिंग करण्यात आली आहे.

18 मे ला लॉन्च होईल वनप्लस 6, किंमत असेल 39,999 रुपये

एलुगा आय7 एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटीके6737एच चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी च्या रॅम मेमरी सह 16जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते.

अमेजॉन एक्सक्सूसिव असतील हुआवई पी20 प्रो आणि पी20 लाइट, 24 एप्रिलला होतील भारतात लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर या फोन च्या बॅक पॅनल तसेच फ्रंट पॅनल दोन्ही जागी 8-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एलईडी फ्लॅश सह येतील. पॅनासोनिक एलुगा आय7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच ओटीजी सपोर्ट सोबत फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये विकत घेतला जाऊ शकतो.

The post फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5.45-इंचाचा बेजल लेस डिसप्ले वाला 4जी स्मार्टफोन पॅनासोनिक एलुगा आय7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/panasonic-eluga-i7-launched-in-india-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0