PUBG Mobile India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 तुम्ही पण बघत आहात का भारतात PUBG येण्याची वाट, इथे जाणून घ्या कधी होईल रिलीज https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-not-launch-before-march-2021/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-not-launch-before-march-2021/#respond Wed, 23 Dec 2020 14:28:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9427 भारतात बॅन झाल्यानंतर PUBG Corporation ने Tencent Games कडून PUBG Mobile चे सर्व अधिकार काढून घेतले होते आणि लोकल बदलांसह भारतसाठी खास PUBG Mobile India ची घोषणा केली.

The post तुम्ही पण बघत आहात का भारतात PUBG येण्याची वाट, इथे जाणून घ्या कधी होईल रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात एकेकाळी सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम PUBG सध्या भारतात बॅन आहे. काही दिवसांपासून असे रिपोर्ट समोर येत आहेत कि कंपनी लवकरच पबजी मोबाईल भारतात पुन्हा घेऊन येणार आहे. परंतु PUBG Mobile India च्या लॉन्च मध्ये एकापाठोपाठ एक अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन RTI ना उत्तर देत MeitY ने भारतात PUBG ला कोणतीही परवानगी न दिल्याची माहिती देण्यात आली होती आणि आता एक नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि पबजी मोबाईल भारतात मार्चच्या आधी लॉन्च होणे कठीण आहे.

पबजी मोबाईल गेम कंपनीच्या एका अधिकाऱ्याने InsideSport ला दिलेल्या विधानात अशी माहिती दिली आहे कि पबजी भारतात मार्चच्या आधी येणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले कि PUBG कडून सर्व प्रयत्न केले गेले होते, पण परिस्थिती अशी आहे कि यात यश मिळत नाही.

भारतात बॅन झाल्यानंतर PUBG Corporation ने Tencent Games कडून PUBG Mobile चे सर्व अधिकार काढून घेतले होते आणि लोकल बदलांसह भारतसाठी खास PUBG Mobile India ची घोषणा केली. पण टीजर जारी केल्यानंतर पासून गेमच्या लॉन्च बद्दल कोणतीही डेट आतापर्यंत फाइनल केली गेली नाही.

हे देखील वाचा : OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास

पबजी मोबाईल इंडियाच्या लॉन्चची माहिती देते कंपनीने सांगितले होते कि क्रॉफ्टन आणि पबजी कॉरपोरेशन कंपनी आपल्या नवीन मोबाईल गेम वर्जनसाठी भारतात 100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी लोकल व्हिडीओ गेमिंग सोबतच आयटी इंडस्ट्री आणि इंटरटेनमेंटच्या व्यवसायात विस्तार करेल. PUBG MOBILE INDIA सह युजर्सची प्राइवेसी आणि सिक्योरिटीला पण कंपनीने प्राधान्य दिल्याचे सांगितले होते.

टेलीकॉम कंपनी सह होऊ शकते भागेदारी

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहेत कि PUBG भारतात कमबॅक करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करू शकते. या कंपन्यांमध्ये Airtel आणि Reliance Jio ची नावे पण समोर आली होती. टेलिकॉम कंपन्यांची हि नावे फक्त अफवा असल्याचे बोलले जात आहे पण जर PUBG MOBILE INDIA ची एयरटेल किंवा जियो सोबत डील झाली तर यामुळे या कंपन्यांना पबजी मोबाईलच्या वितरणाचे अधिकार मिळतील.

The post तुम्ही पण बघत आहात का भारतात PUBG येण्याची वाट, इथे जाणून घ्या कधी होईल रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-not-launch-before-march-2021/feed/ 0
मोठी बातमी : पुन्हा येत आहे PUBG Mobile, कंपनीने केली घोषणा यावेळी असेल भारतीयांसाठी खास https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-announced-krafton-pubg-corporation/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-announced-krafton-pubg-corporation/#respond Thu, 12 Nov 2020 12:42:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8921 PUBG MOBILE INDIA ची घोषणा करत पबजी कॉरपोरेशन व साउथ कोरियन टेक कंपनी KRAFTON, Inc. ने सांगितले आहे कि कंपनी भारतात पबजी मोबाईल गेमची नवीन सुरवात करणार आहे.

The post मोठी बातमी : पुन्हा येत आहे PUBG Mobile, कंपनीने केली घोषणा यावेळी असेल भारतीयांसाठी खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG म्हणजे PLAYERUNKNOWN’S BATTLEGROUNDS हे नाव आहे भारतातील इतिहासातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेमचे. पबजीचे वेड प्रत्येक वयोगटातील लोकांच्या डोक्यावर चढले आहे. जेव्हा भारत सरकारने या मोबाईल गेम वर बॅनची घोषणा केली तेव्हा लाखो PUBG प्लेयर्स निराश झाले होते. पण आता लवकरच हि निराशा संपणार आहे. अनेक अनुमान लागले जात असताना आज पबजी मोबाईलने ऑफिशियली घोषणा केली आहे कि कंपनी भारतात पुन्हा पबजीची सुरवात करणार आहे. यावेळी हा गेम खासकरून इंडियन फॅन्ससाठी डिजाईन केला गेला आहे जो PUBG MOBILE INDIA नावाने भारतात पुनरागमन करणार आहे.

PUBG MOBILE INDIA ची घोषणा करत पबजी कॉरपोरेशन व साउथ कोरियन टेक कंपनी KRAFTON, Inc. ने सांगितले आहे कि कंपनी भारतात पबजी मोबाईल गेमची नवीन सुरवात करणार आहे. नवीन वर्जनची घोषणा करताना कंपनीने सांगितले आहे कि हा मोबाईल गेम खासकरून भारतीय युजर्ससाठी बनवण्यात आला आहे. कंपनीने अजूनतरी कोणतीही निश्चित तारीख सांगितली नाही पण ‘पबजी मोबाईल इंडिया’ च्या घोषणेसोबतच कंपनीने आपली गुंतवणूक आणि योजना पण सांगितली आहे.

पबजी मोबाईल इंडियाच्या लॉन्चची माहिती देत कंपनीने सांगितले आहे कि क्रॉफ्टन आणि पबजी कॉरपोरेशन कंपनी आपल्या नवीन मोबाईल गेम वर्जनसाठी भारतात 100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी लोकल व्हिडीओ गेमिंग सोबतच आईटी इंडस्ट्री आणि इंटरटेनमेंटच्या व्यवसायात विस्तार करेल. तसेच PUBG MOBILE INDIA सह युजर्सच्या प्राइवेसी आणि सिक्योरिटीला पण कंपनीने प्राधान्य दिले आहे.

टेलीकॉम कंपनी सह करू शकते भागीदारी

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहेत कि PUBG भारतात कमबॅक करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करू शकते. या कंपन्यांमध्ये Airtel आणि Reliance Jio ची नावे पण समोर आली होती. टेलिकॉम कंपन्यांची हि नावे फक्त अफवा असल्याचे बोलले जात आहे पण जर PUBG MOBILE INDIA ची एयरटेल किंवा जियो सोबत डील झाली तर यामुळे या कंपन्यांना पबजी मोबाईलच्या वितरणाचे अधिकार मिळतील.

लक्षात असू द्या क्या कि काही दिवसांपूर्वी PUBG चे डेवलपर आणि पब्लिशर PUBG कॉर्पोरेशन द्वारे LinkedIn वर एक जॉब पोस्ट पण करण्यात आली आहे. हि पोस्ट ‘कॉर्पोरेट डेवलपमेंट डिविजन मॅनेजर’ च्या पदासाठी पब्लिश केली गेली. हि पोस्ट समोर आल्यावर चर्चा सुरु झाली होती कि पबजी भारतात आपली नवीन सुरवातीची तयारी करत आहे आणि यासाठी नवीन मॅनेजमेंट आणि टीमची निर्मिती केली जात आहे. तसेच आज कंपनीद्वारे PUBG MOBILE INDIA ची अधिकृत घोषणा केल्यानंतर पबजी मोबाईलचे पुनरागमन पण निश्चित झाले आहे आणि देशातील पबजी फॅन्स मध्ये पुन्हा आनंदाची लहर आली आहे आहे.

The post मोठी बातमी : पुन्हा येत आहे PUBG Mobile, कंपनीने केली घोषणा यावेळी असेल भारतीयांसाठी खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-india-announced-krafton-pubg-corporation/feed/ 0