Realme Pad 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jul 2023 07:32:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/#respond Wed, 19 Jul 2023 07:32:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22464 रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती. Realme Pad 2 ची किंमत […]

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme Pad 2 11.5 इंचाच्या 2k डिस्प्लेसह आला आहे.
  • ह्यात ड्युअल टोन डिजाइन मिळेल.
  • डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.

Realme Pad 2 ची किंमत

Realme Pad 2 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट बहरतात आले आहेत. टॅबलेटचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं डिवाइस ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये आणला आहे.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : नवीन टॅबलेट 11.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले120hz पर्यंतच्या अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला स्पोर्ट करतो. तसेच 85.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 2000 x 1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 450 निट्झ ब्राइटनेस, Q1 अल्ट्राव्हिजन इंजिन सपोर्टची सुविधा आहे.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला लॅग फ्री परफॉर्मन्स मिळेल.
  • स्टोरेज : टॅबलेटमध्ये कंपनीनं 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली आहे.
  • कॅमेरा : हा टॅब 20 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : ह्यातील 8360mAh ची बॅटरी दमदार बॅटरी बॅकअप देईल. तर चार्जिंगसाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • OS : हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
  • अन्य : टॅबलेटमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/feed/ 0
19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/#respond Mon, 17 Jul 2023 06:39:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22411 Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. […]

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल
  • Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते.

Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

Realme Pad 2 लाँच डिटेल

रियलमी पॅड 2 19 जुलैला भारतात लाँच केला जाईल. हा टॅबलेट कंपनीच्या लो बजेट स्मार्टफोन रियलमी सी53 सह भारतीय बाजारात एंट्री करेल. हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनी ऑनलाइन माध्यमातून प्रक्षेपित करेल. Realme Pad 2 आणि Realme C53 इंडिया लाँच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट तसेच युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन : रियलमी पॅड 2 बाबत कंपनीनं सांगितलं आहे की हा सेग्मेंटमधील पहिला टॅबलेट डिवायस असेल जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ह्यात 2000 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11.5 इंचाचा 2के एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार, Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. ह्या टॅबलेटमध्ये अँड्रॉइड 13 ओएससह रियलमी युआय 4.0 दिला जाऊ शकतो.
  • रॅम : रियलमी पॅड 2 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा टॅबलेट 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. तसेच टॅबलेटमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या रियलमी टॅबलेटमध्ये 20 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या स्क्रीनवर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळू शकतात. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्ससह भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो, जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.
  • रॅम : रियलमीचा नवीन मोबाइल फोन 108 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह चालेल.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो. मोठी मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/feed/ 0