Realme X50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 27 May 2020 12:39:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X50t 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x50t-5g-launch-soon-spotted-google-play-supported-device-list/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50t-5g-launch-soon-spotted-google-play-supported-device-list/#respond Wed, 27 May 2020 12:39:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7101 लिस्टिंग मध्ये Realme X50t 5G सपोर्ट सह दाखवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे कि कंपनी हा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोनच्या कॅटेगरी मध्ये 5जी चिपसेट सह सादर करेल.

The post Realme X50t 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आपल्या X50 सीरीज मध्ये आता पर्यंत चार फोन लॉन्च केले आहेत, ज्यात Realme X50 5G, X50 Pro 5G, X50m आणि X50 Player Edition चा समावेश आहे. यातील एक्स50 प्लेयर एडिशन कंपनीने काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला आहे. आता माहिती समोर येत आहे कि कंपनी या सीरीज मध्ये आपला अजून एक नवीन फोन Realme X50t 5G सादर करू शकते. हा नवीन फोन मॉडेल नंबर RMX2052 सह गूगल प्ले सपोर्ट डिवाइसच्या लिस्ट मध्ये दिसला आहे. हि लिस्टिंग MySmartPrice द्वारे समोर आली आहे. लिस्टिंग मध्ये फोनची जास्त माहिती समोर आलेली नाही.

लिस्टिंग मध्ये Realme X50t 5G सपोर्ट सह दाखवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे कि कंपनी हा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोनच्या कॅटेगरी मध्ये 5जी चिपसेट सह सादर करेल. पहिल्यांदाच Realme X50t मॉडेलची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजूनतरी फोनच्या नावामधील ‘t’ कोणत्या दिशेने इशारा करत आहे हे सध्यातरी सांगता येणार नाही.

तुम्हाला माहित असेलच कि Realme X50 5G यावर्षी जानेवारी मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G SoC आणि 120Hz डिस्प्ले सह लॉन्च केला गेला होता. त्यानंतर कंपनीने Realme X50 Pro 5G सादर केला होता जो स्नॅपड्रॅगॉन 865 SoC आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह आला होता. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने एप्रिल मध्ये Realme X50m सादर केला जो स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट आणि 120Hz डिस्प्ले सह आला होता. तसेच या आठवड्याच्या सुरवातीला रियलमीने या सीरीज मध्ये आपला लेटेस्ट फोन Realme X50 Pro Player Edition चीन मध्ये सादर केला होता.

रियलमी एक्स50 प्रो प्लेयर एडिशन बद्दल बोलायचे तर यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर वर चालतो. डिवाइस मध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे. फोन मध्ये 4,100 एमएएच ची बॅटरी आहे. जी 30 वॉट सुपरडार्ट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

रियलमी एक्स50 5जी वीडियो

The post Realme X50t 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50t-5g-launch-soon-spotted-google-play-supported-device-list/feed/ 0
लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/#respond Mon, 24 Feb 2020 12:11:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6657 Realme X50 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून चालू असलेली 5G ची शर्यत आज संपली आहे. गेल्यावर्षी पासून वाट बघितली जात होती कि भारतात 5जी स्मार्टफोन कधी येईल. आणि यापेक्षा पण मोठा प्रश्न असा होता कि हा 5जी फोन कोणता ब्रँड सर्वात आधी सादर करेल. आज या सर्व प्रश्नांना उत्तर देत Realme ने भारतीय बाजारातील पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन Realme X50 Pro नावाने बाजारात आला आहे जो फक्त शानदार लुक नाही तर दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. Realme X50 Pro च्या मध्यमातून कंपनीने इंडियन मार्केटला पहिला 5जी फोन पण दिला आहे.

सर्वात आधी किंमत

Realme X50 Pro कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच Realme X50 Pro चा सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

किंमत पाहता Realme X50 Pro चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 39,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतील आहे. रियलमी ने एक्स50 प्रो 5जी चा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

शानदार डिस्प्ले

Realme X50 Pro 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. या फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे ज्याच्या डावीकडे डुअल पंच-होल आहे. रियलमी एक्स50 प्रो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देतो तसेच एचडीआर 10+ आणि 1000+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने Realme X50 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केली आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो.

5G प्रोसेसिंग

Realme X50 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये 5जी मॉडेम देण्यात आला आहे जो प्रत्येक 5जी बँड वर चालू शकतो. तसेच रियलमी एक्स50 प्रो मध्ये स्मार्ट 5जी, वाईफाई 6 आणि डुअल वाईफाई नेटवर्क फीचर पण आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Realme X50 Pro एड्रेनो 650 जीपीयू सह बाजारात आला आहे.

कॅमेऱ्याची कमाल

Realme X50 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरे तर फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरे आहेत. रियर कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर रियलमी एक्स50 प्रो 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एक GW1 sensor आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस, 20एक्स झूम सपोर्ट असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलची प्रोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. त्याचबरोबर रियलमी एक्स50 प्रो 5जी च्या फ्रंट पॅनल वर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स 616 सेंसर तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

पावरफुल बॅटरी

Realme X50 Pro कपंनीने 4,200एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला आहे. या फोन सोबत रियलमी ने भारतात 65W SuperDart Charge टेक्नॉलॉजी पण सादर केली आहे. रियलमी एक्स50 प्रो मध्ये हीच चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून फोन 6.5ए चार्जिंग करंट सह चार्ज केला जाऊ शकतो जो वेगाने बॅटरी फुल करतो. फास्ट असण्यासोबतच हि टेक्नॉलॉजी फोन बॅटरीची हेल्थ पण कायम ठेवते.

Realme X50 Pro 5G Moss Green आणि Rust Red कलर मध्ये रियलमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला भारतातील पहिला 5G फोन Realme X50 Pro, जाणून घ्या या दमदार फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-pro-5g-officially-launched-in-india-specifications-price-sale-battery-camera/feed/ 0
24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/ https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/#respond Fri, 07 Feb 2020 12:49:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6538 Realme X50 Pro बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह येऊ शकतो आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी यावर्षी मोबाईलचा महामेळावा असलेल्या टेक ईवेंट मोबाईल वर्ल्ड मध्ये सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच रियलमी या जागतिक आयोजनात सहभागी होणार आहे. MWC 2020 मध्ये 24 फेब्रुवारीला Realme चा ईवेंट होईल ज्यात कंपनी आपल्या नवीन टेक्नॉलॉजी सोबतच नवीन प्रोडक्ट्स सादर करेल. आतापर्यंत अंदाज लावला जात आहेत कि या ईवेंट मध्ये Realme आपला 5जी फोन लॉन्च करू शकते. आज रियलमीने यावर शिक्कामोर्तब करत अधिकृत घोषणा केली आहे कि एमडब्लूसी मध्ये Realme आपला 5G स्मार्टफोन लॉन्च करेल.

Realme ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर ट्वीट करून या लॉन्चची माहिती दिली आहे. रियलमीने आपल्या यूरोपियन अकाउंट वरून ट्वीट करून सांगितले आहे कि कंपनी यावेळी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2020 मध्ये सहभागी होऊन आपला नवीन 5G फोन लॉन्च करेल. या ट्वीट मध्ये कंपनीने #realme5G चा वापर केला आहे. Realme ने आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण अशी चर्चा आहे कि हा स्मार्टफोन Realme X50 Pro नावाने मार्केट मध्ये येऊ शकतो. Realme X50 Pro बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह येऊ शकतो आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme X50 5G

रियलमी एक्स50 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.57 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल देईल. Realme X50 कंपनीने रियलमी यूआई आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर चालतो. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध झाला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme X50 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.5 अपर्चर असलेला 2x झूम 12 मेगापिक्सल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची चौथी लेंस आहे. Realme X50 ब्रँडचा पहिला ऐसा फोन आहे जो डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

Realme X50 कंपनीने कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हि कूलिंग सिस्टम खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी आहे, जी मोबाईल गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. Realme X50 चीन मध्ये 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme X50 मध्ये पावर बॅकअपसाठी 30W VOOC 4.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 24 फेब्रुवारीला Realme लॉन्च करेल आपला नवीन 5G फोन, Realme X50 Pro असू शकते नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-tweet-launching-new-5g-phone-in-mwc-2020-on-24-february-qualcomm-snapdragon-865/feed/ 0
Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/#respond Tue, 07 Jan 2020 12:13:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6210 या फोनची एक मोठी खासियत अशी आहे कि Realme X50 ब्रँडचा पहिला डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन पण आहे.

The post Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ब्रँडचे नाव त्या टेक कंपन्यांमध्ये येते ज्यांनी कमी काळात प्रसिद्धी मिळवली आहे. भारतात रियलमीची फॅन फॉलोइंग वेगाने वाढत आहे. Realme त्याच वेगाने आपली टेक्नॉलॉजी बदलत आहे आणि प्रोडक्ट्स एडवांस बनवत आहे. अलीकडेच भारतात Realme X2 Pro स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आज कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला पहिला 5G स्मार्टफोन पण सादर केला आहे. कंपनीने Realme X50 च्या रूपाने आपला पहिला 5जी फोन लॉन्च केला आहे. या फोनची एक मोठी खासियत अशी आहे कि Realme X50 ब्रँडचा पहिला डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन पण आहे.

लुक व डिजाईन

Realme X50 ब्रँडचा पहिला असा फोन आहे जो डुअल पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला डावीकडे दोन होल आहेत. यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी एक्स50 कंपनीने कर्व्ड ऐज डिजाईन सह बाजारात आणला आहे. फोनच्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर त्यावर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात वर असलेली लेंस ‘येलो सर्कल’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. Realme ने फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट बटण दिला आहे तसेच डिवाईसच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे.

कॅमेऱ्याची कमाल

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme X50 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.5 अपर्चर असलेला 2x झूम 12 मेगापिक्सल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची चौथी लेंस आहे. Realme X50 ब्रँडचा पहिला ऐसा फोन आहे जो डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

Realme X50 5G

रियलमी एक्स50 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.57 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल देईल. Realme X50 कंपनीने रियलमी यूआई आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर चालतो. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध झाला आहे.

Realme X50 कंपनीने कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हि कूलिंग सिस्टम खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी आहे, जी मोबाईल गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. Realme X50 चीन मध्ये 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme X50 मध्ये पावर बॅकअपसाठी 30W VOOC 4.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 2499 युआन (जवळपास 25,500 रुपये )

6 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 2699 युआन (जवळपास 27,500 रुपये )

12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 2999 युआन (जवळपास 30,500 रुपये )

The post Realme चा पहिला 5G फोन लॉन्च, यात आहे डुअल पंच-होल डिस्प्ले, 12GB RAM आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-phone-officialy-launched-sa-nsa-dual-mode-specification-price/feed/ 0
Realme X50 च्या किंमतीचा खुलासा, 7 जानेवारीला लॉन्च होईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-price-leaked-quad-rear-camera-specs-launch-7-january/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-price-leaked-quad-rear-camera-specs-launch-7-january/#respond Mon, 30 Dec 2019 12:51:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6149 Realme X50 चा सर्वात छोटा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल

The post Realme X50 च्या किंमतीचा खुलासा, 7 जानेवारीला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन डिवाईस Realme X50 सादर करणार आहे. यादिवशी कंपनी चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Realme X50 टेक मार्केट मध्ये येईल. रियलमी एक्स50 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समावेश होता. आता फोन लॉन्चच्या आधीच Realme X50 च्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे. एका लीकद्वारे Realme X50 च्या रॅम व स्टोरेज वेरिएंट्स तसेच त्यांच्या किंमतीची माहिती समोर आली आहे.

Realme X50 संबंधित हा लीक चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केला गेला आहे. लीकनुसार हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोन वेरिएंट्स आणि त्यांची किंमत पाहता वेईबो पोस्ट नुसार Realme X50 चा सर्वात छोटा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच हा चीनी बाजारात 2199 युआन म्हणजे जवळपास 22,500 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच या वेरिएंटची किंमत 2499 युआन म्हणजे जवळपास 25,500 रुपये असेल. तर Realme X50 चा सर्वात मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी मेमरीला सपोर्ट करेल आणि हा वेरिएंट 2799 युआन मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,500 रुपयांच्या आसपास असेल.

Realme X50

Realme X50 ब्रँडचा 5G फोन असेल. ज्यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट मिळेल. Realme X50 ब्रँडचा गेमिंग स्मार्टफोन असेल तसेच टीजर मधून माहिती मिळाली आहे कि या फोन मध्ये कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी दिली जाईल, जो गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार Realme X50 मध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले असू शकतो ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल तसेच फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केली जाईल.

फोनचा कॅमेरा सेटअप पाहता लीक नुसार Realme X50 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Samsung GW1 सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5x हाइब्रिड झूम असलेला 13 मेगापिक्सलचा सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस असू शकते. लीक रिपोर्ट नुसार , रियलमी यूजरना या फोनच्या फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप देऊ शकते ज्यात 32 मेगापिक्सलचा Samsung GD1 सेंसर आणि 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस मिळू शकते. Realme X50 मध्ये पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची बॅटरी असू शकते.

The post Realme X50 च्या किंमतीचा खुलासा, 7 जानेवारीला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-price-leaked-quad-rear-camera-specs-launch-7-january/feed/ 0
Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/#respond Thu, 28 Nov 2019 10:43:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5907 आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी Realme ने अधिकृतपणे घोषणा केली होती कि ते आपल्या Realme X50 वर काम करत आहेत, जो 5G सपोर्ट सह सादर केला जाईल. हा कंपनीचा पहिला 5G फोन असेल. आता फेसबुक वर रियलमी फॅनने Realme X50 5G फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. तसेच फोटो अजून एका फोन Realme X50 Lite (Youth Edition) ची माहिती पण समोर आली आहे.

या आठवड्याच्या सुरवातीला Realme चायनाचे सीएमओ Xu Qi Chase यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत सांगितले आहे कि रियलमी आपल्या 5जी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा पुढच्यावर्षीच्या सुरवातीला Realme X50 नावाने सादर केला जाईल. आपल्या पोस्ट मध्ये सीएमओ ने Realme X50 ची इमेज पण दाखवली होती. यावरून समजले होते कि फोन मध्ये पिल-शेप पंच होल वरच्या बाजूला डावीकडे असेल.

Realme X50 5G स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार Realme X50 5G मध्ये सुपर-AMOLED 6.44-इंचाचा डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 735 5G चिपसेट असेल. तसेच फोनच्या रियर पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यात Sony IMX686 60-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टेट लेंस असेल.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500mAh ची बॅटरी पण असेल जी सुपर VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. बोलले जात आहे कि हा कंपनीचा पहिला फोन असेल जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार Realme X50 5G मध्ये 6 GB रॅम + 128 GB स्टोरे, 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. पण अजूनतरी फोनची किंमत समजली नाही.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स

या लीक मध्ये Realme X50 Lite (Youth Edition) 5G बद्दल पण माहिती समोर आली आहे. यात सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.55-इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये MediaTek MT6885 5G असेल. यात क्वाड कॅमेरा सेटअप मागे असेल. कॅमेरा सेटअप मध्ये 16-मेगापिक्सलची मेन लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस असेल.

Realme X50 Lite (Youth Edition) 5G मध्ये सिंगल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाईल जो 32-मेगापिक्सलचा असेल. कंपनी हा डिवाइस पंच होल डिस्प्ले सह सादर करू शकते. तसेच X50 Lite 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल जी VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येईल. चीन मध्ये फोन 6 GB रॅम + 64 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज सह येईल.

या लीक व्यतिरिक्त एका इंडियन टिप्सटरने खुलासा केला आहे कि रियलमी के RMX2030 मॉडेल नंबर असलेल्या फोनला Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे आशा आहे कि कंपनी पुढच्यावर्षी पर्यंत भारतात Realme X50 5G सादर करू शकते.

The post Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x50-5g-and-x50-lite-youth-edition-5g-specifications-leaked/feed/ 0