Redmi 8a - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Nov 2019 13:33:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी वाला Redmi 8A ओपन सेल साठी उपलब्ध, फक्त 6499 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार Xiaomi फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-available-for-open-sale-in-india-online-offline-retail-stores-flipkart-price-inr-6499-specification/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-available-for-open-sale-in-india-online-offline-retail-stores-flipkart-price-inr-6499-specification/#respond Tue, 05 Nov 2019 13:33:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5684 रिटेल स्टोर्स वर Redmi 8A च्या 2 जीबी रॅम वेरिएंट साठी 6799 रुपये तर 3 जीबी रॅम वेरिएंट साठी 7299 रुपये द्यावे लागतील.

The post 5000एमएएच बॅटरी वाला Redmi 8A ओपन सेल साठी उपलब्ध, फक्त 6499 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार Xiaomi फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात अपनी ‘रेडमी’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला होता जो कंपनीने ऑनलाईन लाईव स्ट्रीम करून सॉफ्ट लॉन्च द्वारे मार्केट मध्ये आणला होता. Redmi 8A च्या लॉन्च नंतर या फोनचा सेल Xiaomi अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर होत होता. हा डिवाईस फ्लॅश सेल मधेच उपलब्ध होता. पण आता आपल्या फॅन्सना खुश करत Xiaomi ने घोषणा केली आहे कि आता Redmi 8A स्मार्टफोन कधीही ओपन सेल मध्ये विकत घेता येईल.

Redmi 8A Xiaomi ने ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. म्हणजे आता हा डिवाईस घेण्यासाठी फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. Redmi 8A मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. शाओमी ने Redmi 8A ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध केला आहे, पण दुकानातून फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना 300 रुपये जास्त द्यावे लागतील. आज पासून ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर कोणत्याही अतिरिक्त चार्जविना हा फोन लॉन्च प्राइज मध्ये घेता येईल.

किंमत व वेरिएंट

Xiaomi ने Redmi 8A भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. किंमत पाहता Redmi 8A चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. हे दोन्ही वेरिएंट आताही त्याच किंमतीत सेल साठी उपलब्ध आहेत पण रिटेल स्टोर्स वर Redmi 8A च्या 2 जीबी रॅम वेरिएंट साठी 6799 रुपये तर 3 जीबी रॅम वेरिएंट साठी 7299 रुपये द्यावे लागतील.

Redmi 8A

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi 8A 19:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च केला गेला आहे जो 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22-इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला करतो आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येतो. रेडमी 8ए एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर चालतो जो ऑक्टा-कोर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 8A सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 1.8 अपर्चर सह Sony IMX363 सेंसर सह येतो. सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 8A मध्ये डुअल सिम व 4जी एलटीई सह 5000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी ो 18 वॉट फास्ट चार्जिंग सह येते. फोन मध्ये टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे.

The post 5000एमएएच बॅटरी वाला Redmi 8A ओपन सेल साठी उपलब्ध, फक्त 6499 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार Xiaomi फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-available-for-open-sale-in-india-online-offline-retail-stores-flipkart-price-inr-6499-specification/feed/ 0
मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/#respond Fri, 04 Oct 2019 09:06:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5463 स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने Redmi 8A लॉन्च केल्यानंतर Redmi 8 ची पहिली झलक दाखवली होती. त्यांनतर Redmi 8 बद्दल माहिती समोर येत होती. अलीकडेच रेडमी 8 रेंडर व्यतिरिक्त हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन पण लीक झाले होते. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 च्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे.

शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे कि 9 ऑक्टोबरला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये फोनच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण फोटो मध्ये 8 नंबर लिहिण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

कंपनीने Redmi 8 मोठ्या बॅटरी सह टीज केला आहे. तसेच Redmi 8 मध्ये पण Redmi 7 प्रमाणे डुअल कॅमेरा असेल. पण यात सेंसर खूप वेगळा असेल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी हा फोन टेना आणि गूगल कंसोल वर दिसला होता.

अलीकडेच इंडियन टिप्सटर सुधांशु अंभोरे यांनी ट्विटर हँडल वरून Redmi 8 रेंडर लीक केले होते. फोटो मध्ये रेडमी फोन वाटरड्रॉप-नॉच डिजाइन सह दिसला होता. फोनच्या मागील भागात दोन सेंसर आणि सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर दिसला होता.

रेडमी 8 च्या खालच्या भागात 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक सह सिंगल स्पीकर ग्रिल, प्राइमरी माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. Redmi 8A प्रमाणे फ्रंट पॅनल वर रेडमी लोगो साठी थोडी बॉर्डर देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार रेडमी 8 स्मार्टफोन एंड्रॉयड 9 पाई वर आधारित MIUI 10.0.1.3 वर चालेल. तसेच या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच रेडमी 8 फोन आधी थाईलँड सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट केला गेला आहे.

वीडियो

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/feed/ 0
स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/#respond Tue, 01 Oct 2019 12:33:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5458 लिस्टिंगनुसार फोन स्नॅपड्रॅगॉन 439 मोबाईल प्लॅटफॉर्म वर आधारित असेल

The post स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च केला होता. या लॉन्चच्या वेळी Redmi 8 ची पहिली झलक दिसली होती. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 बद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

Redmi 8 गूगल कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. गूगल कंसोल लिस्टिंगनुसार फोन स्नॅपड्रॅगॉन 439 मोबाईल प्लॅटफॉर्म वर आधारित असेल. या चिपसेट वर कंपनीने शाओमीचा Redmi 8A स्मार्टफोन सादर केला होता. तसेच फोन मध्ये eight ARM Cortex-A53 cores आणि क्वॉलकाम एड्रिनो 505 GPU असेल. तसेच समोर आले आहे कि कंपनी Redmi 8 मध्ये 3GB रॅम (4GB रॅम वेरिएंट पण सादर केला जाऊ शकतो) आणि यातील डिस्प्ले HD+ (720 x 1,520 पिक्सल) रिजोल्यूशन आणि 320p स्क्रीन डेंसिटी सह येईल.

गूगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये कोणताही फोटो समोर आला नाही. पण यावरून आशा व्यक्त केली जात आहे कि Redmi 8 मध्ये डॉट नॉच डिस्प्ले असेल. तसेच फोनच्या रियर पॅनल वर पॉलिकॉर्बोनेट ग्लास, डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच Redmi 8 एंड्ररॉयड 9 पाई सह कंपनीच्या MIUI 10 स्किन वर चालेल.

Redmi 8A

Xiaomi ने Redmi 8A द्वारे आपल्या स्वस्त स्मार्टफोन्सचा लुक बदलला आहे. Redmi 8A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्प्लॅशप्रूफ आहे तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Redmi 8A कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Xiaomi Redmi 8A एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर लॉन्च झाला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या स्मार्टफोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

Xiaomi द्वारा Redmi 8A दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. Redmi 8A फोटोग्राफी साठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Redmi 8A मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 8A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये सिक्योरिटी आणि अनलॉकिंग साठी फेस रेक्ग्नेशन फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Redmi 8A मध्ये यूएसबपी टाईप-सी पोर्ट सह 18वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे. किंमत पाहता Xiaomi ने Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे.

The post स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/feed/ 0
फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/#respond Tue, 01 Oct 2019 12:08:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5452 लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी Coolpad हळूहळू पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली ओळख निर्माण करत आहे. कंपनीने अलीकडेच बजेट कॅटगरी मध्ये आपला Coolpad Cool 3 Plus सादर केला होता. आता कंपनीने Cool 5 सादर केला आहे. या फोनला मार्केट मधील Redmi 8A, Vivo U10 आणि Realme 5 कडून टक्कर मिळेल.

किंमत आणि उपलब्धता

Coolpad Cool 5 कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा हँडसेट कंपनीने दोन कलर वेरिएंट्स- Gradient Blue आणि Midnight Blue मध्ये सादर केला आहे. Cool 5 आज पासून अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

Coolpad Cool 5 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह HD+ रिजोल्यूशन, 19:9 आस्पेक्ट रेश्यो, ड्यूड्रॉप नॉच आणि 2.5D कर्व्ड ग्लास आहे. तसेच हँडसेट मीडियाटेक Helio P22 ऑक्ट-कोर चिपसेट 2GHz सह येतो. फोन मध्ये 4GB रॅम सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येईल. Coolpad Cool 5 मध्ये एंडरॉयड 9 Pie सोबत पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी Coolpad Cool 5 मध्ये 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर व LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी Coolpad Cool 5 मध्ये टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, वाई-फाई, जीपीएस, एफएम रेडियो, 3.5एमएम हेडफोन जॅक इत्यादी ऑप्शन आहेत.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/feed/ 0
Xiaomi इंडिया वर लिस्ट झाला नवीन फोन Redmi 8A Pro, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-pro-listed-on-xiaomi-india-rf-exposure-launch-confirm/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-pro-listed-on-xiaomi-india-rf-exposure-launch-confirm/#respond Fri, 27 Sep 2019 14:35:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5443 मनु जैन यांनी दाखवलेला फोन Redmi 8 आणि Redmi 8A Pro एकच आहेत.

The post Xiaomi इंडिया वर लिस्ट झाला नवीन फोन Redmi 8A Pro, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने या आठवड्यात भारतीय बाजारात आपल्या परंपरेनुसार एक नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो स्वस्तात शानदार स्पेसिफिकेशन्स देतो. Redmi 8A च्या लॉन्च मध्ये Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांच्या लाईव स्ट्रीमिंग मध्ये Redmi 8 स्मार्टफोनची पण झलक दाखवण्यात आली होती. या वीडियो मध्ये Redmi 8 टीज केल्यानंतर कंफर्म झाले होते कि कंपनी अजून एक फोन Redmi 8 नावाने लवकरच लॉन्च करेल. पण आज Xiaomi वेबसाइट वर या सीरीजचा अजून एक डिवाईस Redmi 8A Pro नावाने समोर आला आहे.

Redmi 8A Pro Xiaomi India च्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर बनलेल्या ‘RF EXPOSURE’ सेक्शन मध्ये Redmi च्या सर्व स्मार्टफोन्सची लिस्ट आहे ज्यात या स्मार्टफोन मध्ये असणारी ‘SAR वॅल्यू’ ची माहिती देण्यात आली आहे. या लिस्ट मध्ये Redmi 8A स्मार्टफोन च्या नावाचा पण समावेश आहे आणि या फोन नंतर नाव Redmi 8A Pro चे आहे. या लिस्टिंगने असे निश्चित झाले आहे कि Xiaomi Redmi 8A Pro नावाने आगामी फोन लॉन्च करेल. असे पण म्हणता येईल कि मनु जैन यांनी दाखवलेला फोन Redmi 8 आणि Redmi 8A Pro एकच आहेत.

Redmi 8

Redmi 8 नावाने जे लीक्स समोर येत आहेत त्यानुसार हा डिवाईस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला जाईल ज्यात 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक नुसार Xiaomi Redmi 8 मध्ये 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. आशा आहे कि Xiaomi येत्या 1 ऑक्टोबरला चीन मध्ये Redmi 8 सादर करेल. Redmi 8A Pro च्या इंडिया लॉन्चची माहिती पण लवकरच दिली जाईल.

Redmi 8A

Xiaomi ने Redmi 8A द्वारे आपल्या स्वस्त स्मार्टफोन्सचा लुक बदलला आहे. Redmi 8A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्प्लॅशप्रूफ आहे तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Redmi 8A कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Xiaomi Redmi 8A एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर लॉन्च झाला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या स्मार्टफोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

Xiaomi द्वारा Redmi 8A दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. Redmi 8A फोटोग्राफी साठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Redmi 8A मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 8A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये सिक्योरिटी आणि अनलॉकिंग साठी फेस रेक्ग्नेशन फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Redmi 8A मध्ये यूएसबपी टाईप-सी पोर्ट सह 18वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे. किंमत पाहता Xiaomi ने Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे.

The post Xiaomi इंडिया वर लिस्ट झाला नवीन फोन Redmi 8A Pro, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-pro-listed-on-xiaomi-india-rf-exposure-launch-confirm/feed/ 0
Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8A झाला लॉन्च, आहे का Realme C2 च्या पुढे? https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-launched-in-india-with-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-launched-in-india-with-5000mah-battery/#respond Wed, 25 Sep 2019 09:52:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5409 डिवाइस 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि मी होम स्टोर वर सेल साठी सादर केला जाईल.

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8A झाला लॉन्च, आहे का Realme C2 च्या पुढे? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतात आपल्या ‘रेडमी सीरीज’ मध्ये बजट कॅटेगरी मधील डिवाइस Redmi 8A लॉन्च केला आहे. लॉन्चच्या आधीच Xiaomi Redmi 8A रिटेल बॉक्स इंटरनेट वर लीक झाला आहे. आता लिक्स वर पुरविअरम देत कंपनीने Redmi 8A अधिकृतपणे सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीने मागच्या वर्षी सादर केलेल्या Redmi 7A चा अपग्रेडेड वर्जन आहे.

Redmi 8

कंपनीने अखेरीस Redmi 8 पण सादर केला आहे. याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नाही पण आशा आहे कि कंपनी लवकरच हा डिवाइस पण मार्केट मध्ये सादर करेल. येत्या काळात फोन संबंधित काही लीक्स समोर येऊ शकतात.

डिजाइन

फोनची डिजाइन पाहता या हँडसेटच्या डिस्प्ले मध्ये टॉपला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. तसेच यात एक रियर कॅमेरा आहे आणि रेडमीची ब्रँडिंग फ्रंट व रियर पॅनल वर देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या बाजूला वॉल्यूम व पावर बटण देण्यात आला आहे.

किंमत

Xiaomi Redmi 8A भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्यात 2 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरी आणि 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi 8A चा 2 जीबी रॅम वाल्या बेस वेरिएंटची किंमत 6,499 रुपये आणि 3जीबी रॅम वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. डिवाइस 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि मी होम स्टोर वर सेल साठी सादर केला जाईल. यानंतर काही दिवसांनी कंपनी हा फोन ऑफलाइन स्टोर्स वर उपलब्ध करेल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi 8A 19:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च केला गेला आहे जो 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22-इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला करतो आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येतो. रेडमी 8ए एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर चालतो जो ऑक्टा-कोर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 8A सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 1.8 अपर्चर सह Sony IMX363 सेंसर सह येतो. सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 8A मध्ये डुअल सिम व 4जी एलटीई सह 5000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी ो 18 वॉट फास्ट चार्जिंग सह येते. फोन मध्ये टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे.

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8A झाला लॉन्च, आहे का Realme C2 च्या पुढे? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-launched-in-india-with-5000mah-battery/feed/ 0
शाओमी करणार आहे धमाका, कमी किंमतीत 25 सप्टेंबरला लॉन्च होईल Redmi 8A https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-to-launch-on-25th-september-in-india-with-notch-display/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-to-launch-on-25th-september-in-india-with-notch-display/#respond Thu, 19 Sep 2019 13:44:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5363 अपकमिंग फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेचा वापर केला जाईल

The post शाओमी करणार आहे धमाका, कमी किंमतीत 25 सप्टेंबरला लॉन्च होईल Redmi 8A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi च्या रेडमी ए सीरीज मध्ये किफायती हँडसेट लॉन्च केले जातात. या सीरीज मध्ये आतापर्यंत कंपनीने Redmi 6A आणि Redmi 7A हँडसेट लॉन्च केले आहेत. तसेच आता कंपनीने अधिकृतपणे Redmi 8A लॉन्च डेटचा खुलासा केला आहे.

शाओमी इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे कि Redmi 8A भारतात 25 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये लॉन्च डेट व्यतिरिक्त फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देण्यात आलेली नाही. ट्विट मध्ये जो फोटो वापरण्यात आला आहे त्यात फोनच्या फ्रंटची झलक दिसत आहे.

यावरून अंदाज लावला जाऊ शकतो कि अपकमिंग फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेचा वापर केला जाईल. Redmi 8A कंपनीच्या लोकप्रिय हँडसेट रेडमी 7ए चा अपग्रेडेड वर्जन असेल. अलीकडेच M1908C3KE मॉडेल नंबर सह हा स्मार्टफोन TENAA वर लिस्ट केला गेला होता, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती मिळाली होती.

हे देखील वाचा: 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च

डिजाइन

टेना लिस्टिंग नुसार फोनच्या डिस्प्ले मध्ये टॉपला वॉटरड्रॉप नॉच असेल. यात एक रियर कॅमेरा आहे आणि रेडमीची ब्रॅण्डिंग फ्रंट व रियर पॅनल वर दिसली होती. तसेच या डिवाइस मध्ये कोई फिंगरप्रिंट सेंसर नव्हता.

स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंग नुसार हा स्मार्टफोन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले आणि 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येईल. टेना लिस्टिंग वरून समजले आहे कि हँडसेटचे तीन वेरिएंट असतील – 2 जीबी, 3 जीबी आणि 4 जीबी रॅम. हे रॅम वेरिएंट क्रमशः 16 जीबी, 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज सह येतील.

हे देखील वाचा: 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत

या डिवाइस मध्ये 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्ड साठी सपोर्ट असेल. बॅटरी 5,000 एमएएच ची आहे. परंतु कंपनीने अधिकृतपणे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली नाही.

The post शाओमी करणार आहे धमाका, कमी किंमतीत 25 सप्टेंबरला लॉन्च होईल Redmi 8A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8a-to-launch-on-25th-september-in-india-with-notch-display/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/#respond Mon, 19 Aug 2019 10:47:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5052 चर्चेला उधाण आले असताना Redmi 8a ची खरी ईमेज पण समोर आली आहे ज्यावरून फोन संबंधित अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर Xiaomi फोन लिस्ट केला गेला होता जो मीडिया रिपोर्ट्स मध्ये Redmi Note 8 सीरीजचा मॉडेल असल्याचे सांगण्यात आले होते. जेव्हा पासून Redmi General Manager Lu Weibing ने या सीरीजच्या विस्ताराची घोषणा केली आहे तेव्हापासूनच Redmi Note 8 सीरीजची वाट बघितली जात आहे. या पावरफुल सीरीज व्यतिरिक्त कंपनी Redmi सीरीज वर पण काम करत आहे ज्या अंतर्गत सर्वात आधी Redmi 8a स्मार्टफोन लॉन्च केला जाणार असल्याचे समोर येत आहे. चर्चेला उधाण आले असताना Redmi 8a ची खरी ईमेज पण समोर आली आहे ज्यावरून फोन संबंधित अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.

Xiaomi Redmi 8a चे रियल फोटोज प्रसिद्ध टिपस्टर स्लॅशलीक द्वारा शेयर केले गेले आहे. या फोटोज मुळे एकीकडे फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे तर दुसरीकडे Redmi 8a चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लीक झालेल्या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या फोटोज मध्ये फोनचा सेटिंग मेनू पण ओपन केला गेला आहे ज्यावरून ईमेज मधील फोन मॉडेलचे रियल स्पेसिफिकेशन्स पण स्पष्ट झाले आहेत.

अशी असेल डिजाईन

फोटो मध्ये दाखवण्यात आलेल्या फोनचे नाव Xiaomi Redmi 8a असल्याचे बोलले जात आहे. सर्वात आधी फोनच्या बॅक पॅनल विषयी बोलायचे झाले तर हा फोन Redmi सीरीज मध्ये आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन पेक्षा वेगळा आहे. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर एक लांब पट्टी बनवण्यात आली आहे आणि यात सर्वात वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. कॅमेरा सेंसर्सच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि पट्टी मध्ये सर्वात खाली Redmi ची ब्रॅण्डिंग आहे. या पट्टीच्या वर फ्लॅश लाईट आहे.

Redmi 8a च्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला ‘Design by Xiaomi’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर तिथे वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे जी ‘यू’ शेप आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे, ज्यावर Redmi लिहिण्यात आले आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे फोटो मध्ये दाखवण्यात आलेला फोन रेड कलरचा आहे.

स्पेसिफिकेशन्स

Redmi 8a चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोटो मध्ये झालेल्या खुलासे आणि आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार हा फोन 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर सादर केला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड असेल. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर केला जाऊ शकतो ज्यात 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट मिळू शकतो.

समोर आलेल्या फोटो मध्ये Redmi 8a 4जीबी रॅम मेमरी सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच लीक नुसार कंपनी Redmi 8a 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी आणि 2जीबी रॅम + 16जीबी इंटरनल स्टोरेज वर पण लॉन्च करू शकते. लीक नुसार तिन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल.

Xiaomi Redmi 8a च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर लीक्स नुसार फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल जो 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर सह काम करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीक नुसार Redmi 8a डुअल सिम फोन असेल जो 4जी ला सपोर्ट करेल. तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत Redmi 8a मध्ये पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

शाओमी रेडमी 7ए वीडियो

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0