Redmi K30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 27 Jun 2020 14:29:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/#respond Tue, 21 Apr 2020 14:27:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7564 Redmi K30i च्या किंमत बद्दल बोलले जात आहे कि हा RMB 1,799 (जवळपास 19,500 रुपये) मध्ये सादर केला जाईल.

The post 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi च्या नवीन फोन बद्दल माहिती समोर आली आहे कि कंपनी K30i नावाच्या फोन वर काम करत आहे. हा गेल्यावर्षी डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च झालेल्या Redmi K30 5G चा अफोर्डेबल वर्जन असेल. भारतात Redmi K30 चा 4G वर्जन POCO X2 नावाने सादर केला गेला होता.

याव्यतिरिक्त ब्रँडने यावर्षी मार्च मध्ये Redmi K30 Pro फ्लॅगशिप फोन चीन मध्ये सादर केला होता जो रेडमी के 20 प्रो चा अपग्रेडेड वर्जन होता. Redmi K30i बद्दल बोलायचे तर हा रेडमी के30 आणि रेडमी के 30 प्रो चा छोटा आणि स्वस्त वर्जन असेल.

Xiaomishka नावाच्या टिपस्टरचे म्हणणे आहे कि Redmi K30i मॉडेल रेडमी के सीरीज लाइनअपचा पहिला फोन असेल जो कमी किंमतीत सादर केला जाईल. याव्यतिरिक्त टिप्सटरने दावा केला आहे कि फोन 48MP सेंसर सह सादर केला जाईल. याव्यतिरिक्त फोनच्या किंमत बद्दल पण माहिती देण्यात आली आहे.

Redmi K30i च्या किंमत बद्दल बोलले जात आहे कि हा RMB 1,799 (जवळपास 19,500 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तसेच Redmi K30i मध्ये 5G कनेक्टिविटी असेल. सध्या फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही.

Redmi K30

रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी पाहता रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

रेडमी फोन मध्ये जीव ओतण्यासाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि Redmi K30 को फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. Redmi K30 क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे.

The post 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येऊ शकतो Redmi K30i, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30i-come-with-48mp-quad-cameras/feed/ 0
Redmi K30 Pro मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-3c-with-33w-fast-charging-support-technology-specs-leak-m2001j11e-m2001j11c/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-3c-with-33w-fast-charging-support-technology-specs-leak-m2001j11e-m2001j11c/#respond Thu, 20 Feb 2020 13:37:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6655 Xiaomi Redmi K30 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल.

The post Redmi K30 Pro मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi आपल्या ‘रेडमी के’ सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे ज्याचे नाव Redmi K30 Pro असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोन बाबत आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. शाओमीने अजूनपर्यंत सांगितले नाही कि रेडमी के30 प्रो केव्हा टेक मंचावर सादर केला जाईल. पण एका ताजा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Xiaomi चा आगामी स्मार्टफोन चीनी अथॉरिटी 3सी वर लिस्ट झाला आहे ज्याचे नाव Redmi K30 Pro आहे.

Redmi K30 Pro 3सी वेबसाइट वर M2001J11E/M2001J11C मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाची माहिती नाही मिळाली नाही पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन Redmi K30 Pro असेल. या लिस्टिंग मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण स्पष्ट झाले आहे कि Xiaomi आपला हा आगामी स्मार्टफोन 33W fast charging सपोर्ट सह लॉन्च करेल. हि पावर सीरीजच्या Redmi K30 5G पेक्षा 6वॉट जास्त आहे. रेडमी के30 5जी चीन मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च केला गेला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनी टिपस्टर Digital Chat Station ने पण फोनच्या बॅटरी संबंधित माहिती दिली होती. टिपस्टरने सांगितले होते कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700एमएएच ची बॅटरी दिली जाईल जो 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याचबरोबर सांगण्यात आले होते कि हा फोन कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले सह बाजारात येईल ज्यात ओएलईडी पॅनल असले. तसेच Xiaomi Redmi K30 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल.

Redmi K30 Pro

शाओमी रेडमी के30 प्रो मागे बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या वेबसाइट वर फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि ऍडव्हान्स चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे Redmi K30 Pro शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. तसेच या फोन मध्ये एंडरॉयडचा सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे. स्कोर पाहता रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

Xiaomi Redmi K30 Pro गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला होता. शाओमीचा हा पावरफुल स्मार्टफोन 12 जीबी रॅम वर पण लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार रेडमी के30 प्रो क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च होईल तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. लीक नुसार 64एमपी असलेला हा सेंसर Sony IMX686 लेंस सह येऊ शकतो. फोनच्या लॉन्च आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित माहितीसाठी शाओमीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Redmi K30 Pro मध्ये मिळेल 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-pro-listed-on-3c-with-33w-fast-charging-support-technology-specs-leak-m2001j11e-m2001j11c/feed/ 0
Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/#respond Mon, 13 Jan 2020 13:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6271 Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ब्रँडचा 5G स्मार्टफोन Redmi K30 आणि Redmi K30 Pro लॉन्च केले होते. हे स्मार्टफोन्स चीनी बाजारात सेलसाठी उपलब्ध आहेत. Redmi K30 सीरीज चीन मध्ये लॉन्च होण्याआधी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर सीरीजचा एक स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला होता. हा फोन अजूनही भारतात लॉन्च झाला नाही पण आता या सीरीजचा अजून एक डिवाईस बीआईएस वर लिस्ट केला गेला आहे. बोलले जात आहे कि लिस्ट झालेला हा फोन Redmi K30 चा 5G फोन आहे जो लवकरच इंडियन मार्केट मध्ये येऊ शकतो.

Redmi K30 सीरीजचा हा डिवाईस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. हि लिस्टिंग 9 जानेवारीची आहे. डिसेंबर मध्ये बीआईएस वर लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4जी मॉडेल होता तर आता लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5जी मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात अजूनही 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च केली गेली नाही, हि अजूनतरी टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi ने Redmi K30 5G भारतात लॉन्च केला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन ठरू शकतो.

Redmi K30 5G

Redmi K20 च्या अपग्रेड वर्जन रेडमी के30 मध्ये कंपनीने 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे जो होल-पंच डिजाइन सह येतो. Redmi K30 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 765 5जी प्रोसेसर सह येतो. या नवीन प्रोसेसरला 5जी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन तीन रॅम आणि तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रेडमी के30 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ ऑफ फिल्ड आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॉम्बिनेशन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

रेडमी फोन मध्ये पावरसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कपनीचा दावा आहे कि Redmi K30 फक्त 60 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Redmi K30 ला क्विक चार्ज आणि यूएसबी पावर डिलवरी सपोर्ट देण्यात आला आहे.

Redmi K30 4G

Redmi K30 4G चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात जास्त फरक नाही. या वेरिएंट मध्ये कॅमेरा आणि बॅटरी फीचर्सचा फरक आहे. Redmi K30 4G मध्ये 64MP+2MP+2MP+8MP कॅमेरा सेटअप आहे. तर फोन मध्ये 4500एमएएच ची बॅटरी 27वॉट चार्जिंग सपोर्ट सह येते. याव्यतिरिक्त दोन्ही फोन मध्ये बाकी स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. रेडमी के30 सीरीजच्या भारतातील लॉन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Redmi K30 ठरू शकतो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-5g-listed-on-bis-m2001g7ai-model-number-specs/feed/ 0
60MP कॅमेरा असलेल्या Redmi K30 चे स्पेसिफिकेशन्स आणि लाइव इमेज झाली लीक, जाणून घ्या या फोनबद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/tech-redmi-k30-full-features-and-live-photo-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/tech-redmi-k30-full-features-and-live-photo-leaked/#respond Wed, 27 Nov 2019 11:48:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5897 कंपनी Redmi K30 (4G), Redmi K30 5G आणि Redmi K30 Pro 5G सादर करू शकते.

The post 60MP कॅमेरा असलेल्या Redmi K30 चे स्पेसिफिकेशन्स आणि लाइव इमेज झाली लीक, जाणून घ्या या फोनबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K30 सीरीज अधिकृतपणे 10 डिसेंबरला लॉन्च केला जाईल. अलीकडेच याची अधिकृत माहिती रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी वीबो वर एका पोस्ट द्वारे दिली होती. असे बोलले जात आहे कि Redmi K20 सीरीज प्रमाणे या सीरीज मध्ये पण दोन हँडसेट Redmi K30 आणि Redmi K30 Pro असतील. आता Redmi K30 चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह डिवाइसचा लाइव फोटो लीक झाला आहे.

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार कंपनी Redmi K30 (4G), Redmi K30 5G आणि Redmi K30 Pro 5G सादर करू शकते. अशी अफवा आहे कि कंपनी 10 डिसेंबरला Redmi K30 Pro सादर करणार नाही. वहीं, आता भारतातील टिप्सटरने Redmi K30 4G फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे.

इंडियन लीकस्टर Sudhanshu Ambhore ने ट्विट करून फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. लीक नुसार Redmi K30 मध्ये 6.6-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले डुअल पंच होल डिजाइन सह असेल. फोनच्या डिस्प्ले मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर असू शकतो.

हे देखील वाचा: 6000mAh बॅटरी, 4जीबी रॅम आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह फक्त 8,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा शानदार स्मार्टफोन

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 60-मेगापिक्सल सोनी IMX686 प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर, 13-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच Redmi K30 च्या फ्रंटला 32-मेगापाकिसल प्राइमरी लेंस असेल जी ToF सेंसर सह येईल.

इतकेच नव्हे तर Redmi K30 मध्ये पावर बॅकअप देण्यासाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी असेल जी 27W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये MIUI 11 बेस्ड एंडरॉयड 10 OS प्रीलोडेड असेल. त्याचबरोबर लीक मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 64जीबी बेस इंटरनल स्टोरेज, 3.5mm ऑडियो जॅक, आईआर ब्लास्ट आणि एनएफसी असेल.

Xiaomishka नावाच्या टिपस्टरने ट्विटर वर Redmi K30 चा लाइव फोटो शेयर केला आहे, ज्यात उजव्या बाजूला Honor V30 आणि लेफ्ट साइड मध्ये Redmi K30 दाखवण्यात आला आहे. पुढे तुम्हाला फोनची अंदाजे किंमतीची माहिती देत आहोत.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट

समोर आलेल्या माहितीनुसार Redmi K30 चीन मध्ये 2,000 Yuan (जवळपास 20,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तर Redmi K30 5G एडिशन 2,500 Yuan (जवळपास 25,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. हि फक्त एक लीक माहिती आहे त्यामुळे खऱ्या किंमतीसाठी अधिकृत लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post 60MP कॅमेरा असलेल्या Redmi K30 चे स्पेसिफिकेशन्स आणि लाइव इमेज झाली लीक, जाणून घ्या या फोनबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tech-redmi-k30-full-features-and-live-photo-leaked/feed/ 0
10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/#respond Tue, 26 Nov 2019 13:00:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5872 लक्षात असू दे कि Redmi K30 ब्रँडचा 5G फोन असेल, त्यामुळे 5G फोन भारतीय बाजारात येणे मोठे पाऊल असेल.

The post 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सध्या टेक विश्वात चर्चेत आहे. एकीकडे शाओमी इंडियाने कंफर्म केले आहे कि जगातील पहिला 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Mi Note 10 पुढल्या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जात आहे. तर शाओमी चाइनाने कंपनीच्या ‘के सीरीज’ चा आगामी स्मार्टफोन Redmi K30 समोर आणला आहे. कालच Redmi K30 चा खरा फोटो इंटरनेट वर वायरल झाला होता, ज्यात फोनच्या फ्रंट पॅनल सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आता Xiaomi ने अधिकृतपणे Redmi K30 ची लॉन्च डेट सांगितली आहे.

Xiaomi ने घोषणा केली आहे कि Redmi K सीरीज टेक बाजारात विस्तारासाठी तयार आहे आणि सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन पुढल्या महिन्यातच लॉन्च केला जाईल. Xiaomi ने सांगितले आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात डिसेंबरच्या 10 तारखेला चीन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Redmi K30 जगासमोर सादर केला जाईल. Redmi ब्रँडचे जीएम Lu Weibing यांनी अधिकृत घोषणा केली आहे कि 10 डिसेंबरला Redmi K30 चीनी बाजारात लॉन्च होईल.

विशेष म्हणजे 10 डिसेंबरला कंपनी फक्त Redmi K30 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. तर Redmi K30 Pro कंपनी पुढच्यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च करेल. 10 डिसेंबरला Redmi K30 फक्त चीनी बाजारातच लॉन्च होईल तसेच हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये कधी येईल याची माहिती मिळाली नाही. लक्षात असू दे कि Redmi K30 ब्रँडचा 5G फोन असेल, त्यामुळे 5G फोन भारतीय बाजारात येणे मोठे पाऊल असेल.

डुअल पंच-होल

Redmi K30 ब्रँडचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल. लीक झालेल्या फोटो वरून समजले आहे कि या फोन मध्ये एक नाही तर दोन पंच-होल असतील म्हणजे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला उजवीकडे स्क्रीन वर दोन होल दिले जातील ज्यात सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. Redmi K30 ची डुअल पंच-होल डिजाईन आपण Samsung Galaxy S10 Plus स्मार्टफोन मध्ये पण बघितली आहे.

डिस्प्ले

Redmi K30 च्या या फोटो वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.66 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Redmi K30 चा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल तसेच 395 डीपीआई ला सपोर्ट करेल. एकीकडे या स्मार्टफोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याचे बोलले जात आहे तर इतर काही लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि Redmi K30 साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

स्टोरेज व प्रोसेसर

फोटो मध्ये Redmi K30 चा जो वेरिएंट दाखवण्यात आला आहे त्यात 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. बोलले जात आहे कि 64जीबी मेमरी असलेला हा वेरिएंट Redmi K30 चा बेस वेरिएंट असू शकतो. तसेच फोटो मध्ये स्पष्ट झाले आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या चिपसेट सह लॉन्च केला जाईल तसेच या डिवाईस वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट मिळू शकतो. Redmi K30 चा हा वेरिएंट एंडरॉयड 9 पाई सह मीयूआई 11 च्या 9.11.18 वर्जन सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 618 जीपीयू आहे.

The post 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-launch-date-confirmed-10-december-in-china-dual-punch-hole-120hz-display-sa-nsa-5g-support/feed/ 0
Xiaomi Redmi K30 यावर्षी होऊ शकतो लॉन्च, Redmi K30 Pro च्या लॉन्च बद्दल पण माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-tipped-to-launch-this-year/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-tipped-to-launch-this-year/#respond Fri, 08 Nov 2019 10:54:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5718 Redme K30 याच वर्षी म्हणजे डिसेंबरच्या आधी आणि Redmi K30 Pro पुढच्यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Xiaomi Redmi K30 यावर्षी होऊ शकतो लॉन्च, Redmi K30 Pro च्या लॉन्च बद्दल पण माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने यावर्षी फ्लॅगशिप Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. कंपनी आता हि सीरीज वाढवत Redmi K30 आणण्याची तयारी करत आहे.

अनेक दिवसांपासून लीक समोर येत आहेत कि शाओमी आपल्या Redmi K20 सीरीजचा अपग्रेडेड वेरिएंट Redme K30 याच वर्षी लॉन्च करू शकते. तसेच याचा प्रो वेरिएंट म्हणजे Redmi K30 Pro पण सादर केला जाणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

इंडियन टिप्सटर सुधांशु अंभोर (@Sudhanshu1414) याने ट्विटर वर एक ट्विट करून या दोन्ही फोनच्या लॉन्च संबंधित माहिती दिली आहे. ट्विट नुसार Redme K30 याच वर्षी म्हणजे डिसेंबरच्या आधी आणि Redmi K30 Pro पुढच्यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो.

आधी समोर आलेल्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि Redmi K30 मध्ये यूजर्सना 5G सपॉर्ट मिळू शकतो. तसेच समोर आलेल्या माहिती नुसार या फोन मध्ये पंच होल डिस्प्ले व्यतिरिक्त MediaTek चिपसेट असू शकतो. तसेच कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi K30 ची पहिली झलक जारी केली होती. हा खुलासा स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी केला होता.

बोलले जात आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन SA/NSA dual-mode 5G सपोर्टेड असेल. फोनच्या या फीचर मुळे 5G कनेक्टिविटी खूप मिळेल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या एका पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याचे उत्तर देताना रेडमी जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महागच आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 पण जास्त किंमतीत आल्यामुळे लोकांनी नाराजी दर्शवली होती.

The post Xiaomi Redmi K30 यावर्षी होऊ शकतो लॉन्च, Redmi K30 Pro च्या लॉन्च बद्दल पण माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30-tipped-to-launch-this-year/feed/ 0
Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/#respond Tue, 22 Oct 2019 13:49:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5560 इंडस्ट्रीमधील लोकांना भीती आहे कि पुढच्यावर्षी 4G मॉडेल्सची विक्री बंद होईल

The post Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi 24 ऑक्टोबरला मार्केट मध्ये 108MP कॅमेरा असलेला फोन सादर करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे शाओमीचे सीईओ ली जून यांनी कंपनीच्या 5G स्मार्टफोन्सबद्दल चालू असलेल्या योजेनेसंबंधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले कि पुढ्ल्यावर्षी शाओमी 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन आणण्याचा विचार करत आहे.

ते म्हणतात कि कंपनीला 5G नेटवर्कची कनेक्टिविटी पूर्णपणे सुरु झाल्यास त्यांच्याकडे 5G स्मार्टफोन्सची चांगली रेंज असावी. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे कि ते महाग आणि प्रीमियम 5G डिवाइसेज सोबत एंट्री लेवल 5G स्मार्टफोन्स पण मार्केट मध्ये सादर करतील.

न्यूज एजेंसी रायटर्सच्या एका रिपोर्टनुसार ली जून यांनी वर्ल्ड इंटरनेट कॉन्फ्रेंस मध्ये कंपनी साल 2020 मध्ये 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स मॉडेल लॉन्च करणार असे म्हटले आहे. असे झाले तर पुढच्यावर्षी आपल्याला शाओमीचे 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन्स 5जी सपोर्ट सह दिसतील.

कंपनीने सप्टेंबर मध्ये Mi 9 Pro 5G लॉन्च केला होता. जून यांनी म्हटले होते कि इंडस्ट्रीमधील लोकांना भीती आहे कि पुढच्यावर्षी 4G मॉडेल्सची विक्री बंद होईल. हे एक असे पाऊल आहे जे मनात नसतानाही टाकवे लागत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि ऑपरेटर्स पण आपले 5G बेस स्टेशन्सचा वेगाने विस्तार करतील. विशेष म्हणजे Lu Weibing यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि रेडमी के सीरीजचा आगामी स्मार्टफोन SA/NSA dual-mode 5G सपोर्टेड असेल. फोनचे हे फीचर 5G कनेक्टिविटी मजबूत आणि चांगली करेल. तसेच क्वालकॉमने अलीकडेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या या चिपसेट सह लॉन्च केला जाईल. म्हणजे Redmi K30 5जी सपोर्ट सह येईल.

किंमत पाहता Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याला उत्तर देत रेडमीचे जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महाग आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मधेच लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 ला पण जास्त किंमत असल्यामुळे टीका झेलावी लागली होती.

The post Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/feed/ 0
Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/#respond Mon, 09 Sep 2019 12:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5259 Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जुलै मध्ये भारतात आपली Redmi सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Redmi K20 Pro आणि Redmi K20 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन Redmi सीरीजचे पहिले पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले स्मार्टफोन आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सने खूप आवडले. Redmi K20 मॉडेल्सचे यश Xiaomi आता अजून वाढवू पाहत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि शाओमी रेडमी के सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi K30 वर काम सुरु केले आहे आणि हा 5G सपोर्ट सह बाजारात येईल.

Redmi K30 संबंधित हि महत्वाची माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी दिली आहे. वेइबिंग ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट करत लिहिले आहे कि, “5G has arrived. Don’t worry, Redmi K30 is already on the road”. या पोस्टच्या माध्यमातून रेडमी जीएम ने म्हणले आहेत कि 5G आला आहे आणि Redmi K30 पण येत आहे. आपल्या पोस्ट मध्ये वेइबिंग ने स्पष्ट केले आहे कि कंपनीने Redmi K30 ची निर्मती सुरु केली आहे आणि लवकरच हा फोन टेक मंचावर सादर केला जाईल.

फोन मध्ये असेल 5G सपोर्ट

एकीकडे Weibing ने Redmi K30 बद्दल सांगतिले आहे तर दुसरीकडे आपल्या पोस्ट द्वारे रेडमी जीएम ने हे पण स्पष्ट केले आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन Redmi K30 5G सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

अशी असू शकते किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या एका पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याचे उत्तर देताना रेडमी जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महागच आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 पण जास्त किंमतीत आल्यामुळे लोकांनी नाराजी दर्शवली होती.

इंडियन मार्केट मध्ये रेडमी के20 सीरीजचे दोन्ही मॉडेल 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. Redmi K20 Pro पाहता हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. तर Redmi K20 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वाले वेरिएंटने 23,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली होती.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Redmi K30 चे काम सुरु, 5G सपोर्ट सह होईल लॉन्च : Lu Weibing first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-lu-weibing-redmi-k30-is-on-the-road-with-5g-support/feed/ 0
Redmi K30 मध्ये असेल 5G कनेक्टिविटी, कंपनीने दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-to-support-5g-connectivity/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-to-support-5g-connectivity/#respond Tue, 27 Aug 2019 13:15:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5144 लू वेइबींग ने चीनच्या सोशल मीडिया वेबसाइट वीबो वर याची माहिती दिली आहे.

The post Redmi K30 मध्ये असेल 5G कनेक्टिविटी, कंपनीने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Redmi K20 सीरीज लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने दिवसांपूर्वी हा फोन भारतात लॉन्च केला होता. या सीरीजला मिळालेल्या शानदार प्रतिसादानंतर कंपनी Redmi K30 सीरीज सादर करण्याची योजना बनवत आहे. याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे.

Redmi K30 यावर्षी लॉन्च झालेल्या रेडमी K20 चा अपग्रेडेड वेरियंट असेल. रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबींग यांनी रेडमी K30 च्या लॉन्चची बातमी कन्फर्म करत म्हटले कि हा 5G नेटवर्क सपॉर्ट सह येईल. लू वेइबींग ने चीनच्या सोशल मीडिया वेबसाइट वीबो वर याची माहिती दिली आहे.

वीबो पोस्ट मध्ये Redmi K30 सीरीजच्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बोलले जात आहे कि Redmi K30 4G आणि 5G सपोर्ट वर्जन मध्ये सादर केला जाईल. या फोन बद्दल अजूनतरी जास्त माहिती समोर आली नाही, पण बोलले जात आहे कि कंपनी हा पुढल्या मार्च पर्यंत लॉन्च करू शकते.

विशेष म्हणजे Xiaomi जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. टेक कंपनी Realme ने जरी Xiaomi च्या आधी 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन केले असले तरी Xiaomi हि टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात आणण्यास तयार आहे. 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजी शाओमी सब-ब्रँड Redmi च्या नेक्स्ट नोट सीरीज मध्ये दिली जाईल आणि या सीरीज मध्ये कंपनी Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro स्मार्टफोन लॉन्च करेल.

Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro या आठवड्यात चीन मध्ये सादर केला जाणार आहे. Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन कंपनी द्वारा क्वॉड रियर कॅमेरा सह लॉन्च केले जातील. बोलले जात कि यातील Redmi Note 8 Pro मध्ये 64-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोन मध्ये कंपनी Samsung GW1 64MP सेंसरचा वापर करेल.

Xiaomi चा हा आगामी स्मार्टफोन 9248 x 6936 पिक्सल रेज्ल्यूशन वाला फोटो घेऊ शकेल आणि या फोन मधून घेतलेल्या एका फोटोची साईज 20MB च्या आसपास असू शकते. फोन मधील फोटो अल्ट्रा हाई रेज्ल्यूशन वाला असेल जो एखाद्या 8K टीव्ही पेक्षा पण मोठा असेल. कॅमेरा टेक्नोलॉजी पाहता यात मोठा 1/1.7″ सेंसर, ISOCELL, स्मार्ट आईएसओ आणि हाईब्रिड 3डी एचडीआर क्षमता असेल.

सोर्स

शाओमी रेडमी के20 वीडियो

The post Redmi K30 मध्ये असेल 5G कनेक्टिविटी, कंपनीने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-to-support-5g-connectivity/feed/ 0