Redmi Note 10S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 May 2021 12:48:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi Note 10S भारतात लॉन्च, 6GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह आहे 33W 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-launch-in-india-helio-g95-soc-33w-5000mah-battery-8gb-ram-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-launch-in-india-helio-g95-soc-33w-5000mah-battery-8gb-ram-price-sale-offer/#respond Thu, 13 May 2021 12:48:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10916 Xiaomi Redmi Note 10S कंपनीने अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12.5 सह चालतो. भारतात Redmi Note 10S दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Xiaomi Redmi Note 10S भारतात लॉन्च, 6GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह आहे 33W 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Redmi Note 10S लॉन्च केला आहे. रेडमी नोट 10 सीरीजमध्ये जोडला गेलेला हा मोबाईल सीरीजच्या इतर मॉडेल्सप्रमाणे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतो. रेडमी नोट 10एस कंपनीने 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत भारतीय बाजारात लॉन्च केला आहे जो येत्या 18 मेपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल. (Xiaomi Redmi Note 10S launch in India Helio G95 SOC 33w 5000mah battery 8gb ram price sale offer)

Redmi Note 10S चा डिस्प्ले

शाओमीने आपल्या हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. त्याचबरोबर डीसीआई-पी3 कलर, 1100निट्स ब्राइटनेस आणि 4,500,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. कंपनीने डिस्प्ले रिडिंग मोड 3.0 आणि सनलाईट डिस्प्ले 2.0 सह येतो.

redmi note 10s

Redmi Note 10S ची डिजाईन

Xiaomi चा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च झाला आहे ज्याला कंपनीने डॉट डिस्प्लेचे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे आहे. फिंगरप्रिंट सेंसर उजव्या बाजूला असलेल्या पावर बटणमध्ये इम्बेड केला गेला आहे. या फोनचे डायमेंशन 160.46 × 74.5 × 8.29एमएम आणि वजन 178.8ग्राम आहे. रेडमी नोट 10एस IP53 सर्टिफाइड आहे तसेच हा Ocean Blue, Onyx Gray आणि Pebble White कलरमध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : Asus ने आणला अनोखा फ्लिप कॅमेरा असलेला ZenFone 8 Flip, डिजाइन करेल तुम्हाला हैराण

Redmi Note 10S ची प्रोसेसिंग

Xiaomi Redmi Note 10S कंपनीने अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12.5 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अल्टीमेट गेमिंग एक्सपीरियंससाठी बनवण्यात आला आहे जो जीपीयू परफॉर्मन्स 31 टक्क्यांनी वाढवतो. फोनमध्ये Arm Mail-G76 MC4 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.

Redmi Note 10S चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी शाओमी रेडमी नोट 10एस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो अल्ट्रा वाईड अँगल लेंससह येतो. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.45 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro लॉन्च, हे फोन देतील Xiaomi आणि Realme ला थेट टक्कर

Redmi Note 10S ची बॅटरी

पावरफुल स्पेसिफिकेशन्सचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा एखाद्या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी असेल. रेडमी नोट 10एस कंपनीने अश्याच पावरफुल 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी कंपनीने हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आणला आहे. चांगली बाब अशी आहे कि 33वॉट फास्ट चार्जर फोन बॉक्स सोबतच दिला जात आहे.

Redmi-Note-10s

Redmi Note 10S ची किंमत

भारतात Redmi Note 10S दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा वेरिएंट 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवर लॉन्च केला गेला आहे. किंमत पाहता फोनचा 64 जीबी वेरिंएट 14,999 रुपये तर 128 जीबी वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 10S येत्या 18 मेपासून विकत घेता येईल.

The post Xiaomi Redmi Note 10S भारतात लॉन्च, 6GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह आहे 33W 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-launch-in-india-helio-g95-soc-33w-5000mah-battery-8gb-ram-price-sale-offer/feed/ 0
Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक, जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-google-play-console-listing-reveals-specifications-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-google-play-console-listing-reveals-specifications-check-details/#respond Mon, 10 May 2021 11:48:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10867 लिस्टिंगमध्ये शाओमीचा Redmi Note 10S स्मार्टफोन इंडियन वेरिएंट मॉडेल नंबर M2101K7BI सह लिस्ट केला गेला आहे.

The post Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक, जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोन भारतात 13 मेला लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चच्यापूर्वी याचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. शाओमीच्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स Google Play Console च्या लिस्टिंगच्या माध्यमातून समोर आले आहेत. हि लिस्टिंग पाहून असे वाटत आहे कि Redmi Note 10S स्मार्टफोनच्या इंडियन वेरिएंटचे स्पेसिफिकेशन्स ग्लोबल वेरिएंट प्रमाणेच आहेत. Google Play Console च्या लिस्टिंगमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनच्या प्रोसेसर, रॅम, डिस्प्ले रिजोल्यूशन आणि सॉफ्टवेयर वर्जनची माहिती समोर आली आहेत. इथे आम्ही तुम्हाला शाओमीच्या अपकमिंग Redmi Note 10S स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत सांगणार आहोत. (Xiaomi Redmi Note 10s Google Play console listing reveals specifications check details)

Redmi Note 10S स्पेसिफिकेशन्स (गुगल प्ले कंसोल)

Google Play Console ची लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice ने स्पॉट केली आहे. या लिस्टिंगमध्ये शाओमीचा Redmi Note 10S स्मार्टफोन इंडियन वेरिएंट मॉडेल नंबर M2101K7BI सह लिस्ट केला गेला आहे. हा स्मार्टफोन MediaTek MT6785 चिपसेटसह सादर केला जाईल जो Helio G95 SoC आहे. हा तोच चिपसेट आहे जो ग्लोबल मार्केटमध्ये देण्यात आला होता. त्याचबरोबर या फोनच्या इंडियन वेरिएंटमध्ये 6GB RAM आणि FHD+ (1080×2400) डिस्प्ले देण्यात आला होता. Redmi Note 10S स्मार्टफोन Android 11 OS सह सादर केला जाऊ शकतो. शाओमीच्या या स्मार्टफोन बाबत सध्या इतकीच माहिती उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 48MP फ्रंट आणि 64MP बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च, जाणून घ्या किंमत

Redmi Note 10S स्मार्टफोनचा ग्लोबल वेरिएंट पाहता या फोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. शाओमीचा 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. शाओमीच्या या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, तसेच 8MP ची वाइड अँगल लेंस, 2MP मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जला सपोर्ट देण्यात आला आहे. रेडमीचा हा फोन IP53 रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, डुअल स्पीकर आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक, जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-10s-google-play-console-listing-reveals-specifications-check-details/feed/ 0
Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-launch-date-in-india-revealed-officially-know-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-launch-date-in-india-revealed-officially-know-price-india/#respond Mon, 03 May 2021 13:02:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10793 रीटेल बॉक्सच्या फोटोनुसार Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असेल.

The post Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 10S स्मार्टफोनच्या इंडिया लॉन्चबद्दल अलीकडेच शाओमीने टीज केले होते. या टीजरमध्ये फोनच्या रीटेल बॉक्ससह फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली होती. आता कंपनीने अधिकृतपणे फोनची भारतीय लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनीद्वारे जारी केलेल्या मीडिया इनवाइटनुसार फोन 13 मेला भारतीय मार्केटमध्ये सादर केला जाईल. रेडमी इंडियाने माहिती दिली आहे कि फोनची लॉन्चिंग वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून केली जाईल. इवेंट 13 मेला दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या सोशल साइट्सवर लाइव बघता येईल. (Redmi Note 10s launch date in India revealed officially know price)

लक्षात असू दे कि या सीरीजमध्ये Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन यापूर्वीच लॉन्च झाले आहेत. रेडमी नोट 10एस फोनच्या लॉन्चनंतर रेडमी नोट 10 सीरीजमध्ये एकूण चार फोन होतील. रेडमी नोट 10एस फोन ग्लोबली लॉन्च झाला आहे. पण इंडिया लॉन्चनंतर समजेल कि ग्लोबली वेरिएंट आणि इंडियन वेरिएंटमध्ये किती फरक आहे.

हे देखील वाचा : 8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन

Redmi Note 10s लाँच इन्व्हाईट

Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच कंपनीद्वारे टीज केलेल्या रीटेल बॉक्सच्या फोटोनुसार Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असेल आणि हा फोन MIUI 12.5 वर काम करेल. तसेच, फोनमध्ये तीन कलर ऑप्शन खरेदीसाठी उपलब्ध असतील, ते आहेत ब्लू, डार्क ग्रे आणि व्हाइट. फोनबद्दल टीज केले गेले आहे कि हा गेमिंग सेंट्रिक फोन असेल, ज्यात Hi-Res Audio सपोर्ट आणि सुपर डिस्प्ले फीचर केला जाईल.

जर या फोनच्या ग्लोबल वर्जनचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा अँड्रॉइड 11 आधारित MIUI 12.5 वर सादर केला होता. यात 6.43 इंचाचा फुल एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड होल-पंच डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी995 प्रोसेसर देण्यात आला होता.

हे देखील वाचा : रोज 1.5GB डेटा देणारा हा आहे BSNL चा स्वस्त प्लान, Jio-Airtel पण नाही टिकत याच्यासमोर

Redmi Note 10s चा रिटेल बॉक्स

या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली होती जी 33 वॉच फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगपिक्सलचा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. रेडमी नोट 10एस 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह लिस्ट आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर व AI Face Unlock सपोर्ट मिळू शकतो.

Redmi Note 10S ची भारतीय किंमत

आशा आहे कि या फोनची किंमत Redmi Note 10 च्या आसपास असेल. या फोनची बेस किंमत 12,499 रुपये आहे. अलीकडेच एक लीक समोर आला होता, त्यानुसार रेडमी नोट 10एस फोन तीन स्टोरेज कॉन्फिग्रेशनसह येईल, 6 जीबी + 64 जीबी, 6 जीबी + 128 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी.

The post Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-launch-date-in-india-revealed-officially-know-price-india/feed/ 0
गेमिंग फोन Redmi Note 10S भारतीय लॉन्चसाठी तयार, देईल का Realme ला मात? https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-india-launch-teaser-india-price-ram/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-india-launch-teaser-india-price-ram/#respond Fri, 30 Apr 2021 11:55:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10771 Redmi Note 10s चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन भारतात White, Grey आणि Blue सहित तीन रंगात सादर केला जाऊ शकतो. कंपनीने हा फोन MediaTek Helio G95 चिपसेटवर सादर केला होता.

The post गेमिंग फोन Redmi Note 10S भारतीय लॉन्चसाठी तयार, देईल का Realme ला मात? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिवली Redmi Note 10S के RAM, storage आणि color ऑप्शनची माहिती दिली होती. अलीकडेच कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हँडसेट Bluetooth SIG सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट झाला होता. तसेच, Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये फोनच्या बॉक्सचा फोटो शेयर करण्यात आला आहे, त्यामुळे असे बोलले जात आहे कि हा फोन Redmi Note 10S असेल. कंपनीने या पोस्टमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण, बॉक्समध्ये फोनचे फीचर्स टीज केले गेले आहेत. (Redmi Note 10s India launch teaser India price ram)

कंपनीच्या ट्वीटमधील या mystery Redmi फोनच्या बॉक्सवर एक नजर टाकल्यावर, यात 64MP कॅमेरा, MIUI 12.5, Hi-res ऑडियो आणि तीन कलर वेरिएंटची माहिती समोर आली आहे. असेच बॉक्सवर फास्ट परर्फोमेंस, गेमिंग पावर-पॅक बॅटरी व सुपर डिस्प्ले सारख्या ओळी लिहिण्यात आल्या आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि या सर्व स्पेसिफिकेशन्ससह ग्लोबली कंपनीने Redmi Note 10S वेरिएंट टेक मंचावर सादर केला आहे.

हे देखील वाचा : Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 10 5G चा फोटो

Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 10s चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन भारतात White, Grey आणि Blue सहित तीन रंगात सादर केला जाऊ शकतो. कंपनी Redmi Note 10s 6GB+64GB, 6GB+128GB, आणि 8GB+128GB सहित तीन मेमरी वेरियंटमध्ये सादर करणार आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो कि शाओमी रेडमी नोट 10एस ग्लोबली आधीच लॉन्च केला गेला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन तेव्हाच समजले आहेत. या फोनमध्ये 6.43 इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे जी FHD+ रेजोलुशनसह येते. कंपनीने हा फोन MediaTek Helio G95 चिपसेटवर सादर केला होता.

हा प्रोसेसर गेमिंगच्या बाबतीत खूप खास असल्याचे म्हटले जाते. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट चार्जिंगसह येते. शाओमी Redmi Note 10s मध्ये तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात मेन कॅमेरा 64MP चा देण्यात आला आहे. तसेच 8 MP चा वाइड अँगल 2 MP आणि 2 MP चा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत

Redmi Note 10s मध्ये असेल का 5G?

शाओमीचा अपकमिंग स्मार्टफोन Redmi Note 10s बजेट सेगमेंटचा स्मार्टफोन आहे, जो मीडियाटेकच्या Helio G95 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे शाओमीचा हा स्मार्टफोन 5Gला सपोर्ट करणे कठीण वाटत आहे.

The post गेमिंग फोन Redmi Note 10S भारतीय लॉन्चसाठी तयार, देईल का Realme ला मात? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-10s-india-launch-teaser-india-price-ram/feed/ 0