Redmi Note 12R - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Jun 2023 05:12:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/#respond Thu, 29 Jun 2023 05:12:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21801 शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे […]

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन रेडमी फोन चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • ह्यात Snapdragon 4 Gen 2 आहे.
  • फोनची विक्री 4 मेमरी व्हेरिएंट्समध्ये होईल.

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12R स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 2
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : रेडमी नोट 12आर 6.79 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी पंच-होल स्टाईलसह येते तसेच फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : रेडमी नोट 12आर अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
  • मेमरी : Redmi Note 12R चीनमध्ये तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्यात 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. हे मॉडेल्स 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 5एमपी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी नोट स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.

Redmi Note 12R ची किंमत

रेडमी नोट 12आर चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 999 (जवळपास 11,300 रुपये) आहे. तसेच 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1099 (जवळपास 12,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1499 (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठ्या 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत CNY 1799 (जवळपास 20,300 रुपये) आहे.

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/feed/ 0
Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/#respond Wed, 21 Jun 2023 05:19:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21665 Xiaomi नं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये Redmi Note 12R Pro स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत जवळपास 20,500 रुपयांपासून सुरु होते. आता बातमी येत आहे की कंपनी ह्या मोबाइलच्या वॅनिला मॉडेल Redmi Note 12R वर देखील काम करत आहे जो 30 जूनला लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू […]

The post Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट
  • Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो
  • हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Xiaomi नं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये Redmi Note 12R Pro स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत जवळपास 20,500 रुपयांपासून सुरु होते. आता बातमी येत आहे की कंपनी ह्या मोबाइलच्या वॅनिला मॉडेल Redmi Note 12R वर देखील काम करत आहे जो 30 जूनला लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन

Redmi Note 12R संबंधित माहिती चायना टेलीकॉम वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. इथे फोनमध्ये ‘SM4450’ चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 असू शकतो. आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये हा प्रोसेसर देण्यात आला नाही आणि रेडमी नोट 12आर ह्या चिपसेटसह लाँच होणारा पहिला फोन असू शकतो.

रेडमी नोट 12आर लाँच डिटेल

टेक रिपोर्ट्सनुसार शाओमी सब-ब्रँड रेडमी आपला हा नवीन फोन ह्या महिन्यात मार्केटमध्ये येऊ शकतो. रिपोर्टनुसार, Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो जो सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री करेल की नाही हे मात्र स्पष्ट झालं नाही.

रेडमी नोट 12आर स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.79” FHD+ display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

  • स्क्रीन : लीकनुसार हा नवीन रेडमी फोन 6.79 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही पंच-होल स्क्रीन असू शकते ज्यात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या रेडमी नोट 12आर मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर असू शकतो.
  • मेमरी : रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 8जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल जोडीला 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi Note 12R मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

The post Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-might-launch-with-snapdragon-4-gen-2-on-30-june-in-china/feed/ 0