Samsung Galaxy A41 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/#respond Tue, 24 Mar 2020 14:32:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6885 Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच आठवड्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A41 लॉन्च केला होता. हा डिवाईस सध्या जापान मध्ये ऑफिशियल केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल. गॅलेक्सी ए41 च्या लॉन्च नंतर आज सॅमसंगने आपल्या या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Samsung Galaxy A31 पण टेक मंचावर सादर केला आहे. कंपनीने आता या फोनची किंमत सांगितली नाही, पण गॅलेक्सी ए31 येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A31 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी नॅरो बेजल्स असलेला आहे तर खालच्या बाजूला थोडी रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या उजवीकडे चौकोनी आकाराचा आहे.

या रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा लेंस देण्यात आल्या आहेत जो L-शेप मध्ये आहे. चौकोनी आकारात सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Galaxy A31 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो. कंपनीने फोनच्या चिपसेटची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि बाजारात हा फोन मीडियाटेक हीलियो पी65 सह लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे. वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/feed/ 0
Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/#respond Mon, 23 Mar 2020 12:43:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6860 सॅमसंगने अजून सांगितले नाही कि Galaxy A31 कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल पण प्रोडक्ट पेज नंतर लवकरच फोन मार्केट मध्ये येईल असे वाटते.

The post Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन डिवाईस Samsung Galaxy A41 लॉन्च केला आहे. हा फोन जापान मध्ये सादर झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासहित इतर बाजारांत येईल. गॅलेक्सी ए41 टेक मंचावर आल्यानंतर आता सॅमसंग या सीरीजचा अजून एक नवीन फोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन फोन Samsung Galaxy A31 लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पस्ट झाले आहे कि सॅमसंग हा डिवाईस आता लवकरच भारतात लॉन्च करणार आहे.

Samsung Galaxy A31 चा प्रोडक्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर ऑफिशियल झाला आहे. वेबसाइट वर फोनच्या नावाच्या जागी मॉडेल नंबर लिहिण्यात आला आहे जो SM-A315F/DS आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंगच्या रशियन साइट वर पण याच मॉडेल नंबर सह गॅलेक्सी ए31 चा प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आला आहे. सॅमसंगने अजून सांगितले नाही कि Galaxy A31 कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल पण प्रोडक्ट पेज नंतर लवकरच फोन मार्केट मध्ये येईल असे वाटते.

Samsung Galaxy A31

सॅमसंग गॅलेक्सी ए31 बद्दल बोलले जात आहे कि या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल सोबतच हा फोन 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करेल. त्याचबरोबर वेबसाइटने सांगितले होते कि हा स्मार्टफोन बाजारात दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश असेल. Samsung Galaxy A31 एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला जाणार असल्याचे पण वेबसाइटच्या माध्यमातून समोर आले होते.

Samsung Galaxy A41

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज झाले लाईव, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-product-support-page-goes-live-in-india-model-number-sm-a315f-ds-launch-soon/feed/ 0
Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/#respond Thu, 19 Mar 2020 12:19:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6833 Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सिरींजी वाढवत Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाईस मार्केट मध्ये आल्यानंतर काही दिवसांनी बातमी आली होती कि सॅमसंग या सीरीजचे अजून दोन नवीन फोन Samsung Galaxy A41 आणि Samsung Galaxy A31 वर पण काम करत आहे. मागे हे फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स वर दिसले होते जिथे बरीच माहिती मिळाली होती. आता यातील एक गॅलेक्सी ए41 सॅमसंगने अंर्तराष्ट्रीय बाजारात ऑफिशियल केला आहे.

Samsung Galaxy A41 कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग जापानच्या वेबसाइट वर या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण प्रोडक्ट पेज वर सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या लुक व डिजाईन सोबतच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण ऑफिशियल करण्यात आले आहेत. आशा आहे कि जापान नंतर हा फोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजुंनी नॅरो बेजल्स सह येतो तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात सर्वात वर फ्लॅश लाईट आणि त्या खाली तीन सेंसर आहेत. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a41-official-with-25mp-selfie-48mp-triple-rear-camera-4gb-ram-full-specs-price/feed/ 0
Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/#respond Fri, 29 Nov 2019 12:31:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5913 रिपोर्टनुसार उपरोक्त तिन्ही स्मार्टफोन कंपनी मीड बजेट रेंज मध्ये लॉन्च करेल.

The post Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung साठी साल 2019 खास होता. यावर्षी कंपनीने आपल्या लो बजेट आणि मीड बजेट डिवाईसेज मध्ये मोठे बदल केले आहेत. ‘गॅलेक्सी एम सीरीज’ आणि ‘गॅलेक्सी ए सीरीज’ सह Samsung ने फक्त आपली जागा वाचवली नाही तर चीनी कंपन्यांना चांगली टक्कर पण दिली आहे. Samsung च्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज लोकांना आवडल्या आहेत. आता बातमी येत आहे कि Samsung आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर काम सुरु केले आहे आणि यात Samsung Galaxy A11, Samsung Galaxy A31 आणि Samsung Galaxy A41 चा समावेश आहे.

Samsung Galaxy A सीरीज संबंधित हि बातमी एका वेबासाइट एमएसपी च्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि Samsung पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्यातील Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची डेवलेपमेंट सुरु करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार Galaxy A11 चा मॉडेल नंबर SM-A115X असेल. Samsung Galaxy A31 चा मॉडेल नंबर SM-A315X आणि Samsung Galaxy A41 चा मॉडेल नंबर SM-A415X असेल.

हे देखील वाचा: Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

128 जीबी स्टोरेज असेल

समोर आलेल्या रिपोर्टनुसार पुढल्या वर्षी लॉन्च होणाऱ्या गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी यावर्षीच्या मॉडेल्स पेक्षा जास्त स्टोरेज देईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy A चे हे स्मार्टफोन्स 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च केले जातील. तसेच या स्मार्टफोन्सच्या बेस वेरिएंट मध्ये 64 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. रिपोर्टनुसार उपरोक्त तिन्ही स्मार्टफोन कंपनी मीड बजेट रेंज मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A51

91मोबाईल्सने आधीच सांगितले आहे कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात येईल. हा स्मार्टफोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असू शकतो. फोनच्या बॅक पॅनल वर L-शेप असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. एका रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर + 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस + 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसिंग सेंसर + 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट पंच-होल कॅमेरा मिळू शकतो.

हे देखील वाचा: Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळू शकतो. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/feed/ 0