Samsung Galaxy M01s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 30 Dec 2020 12:40:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/#respond Wed, 30 Dec 2020 12:40:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9498 कंपनीने आपले अजून दोन स्मार्टफोन Samsung Galaxy M01 तसेच Samsung Galaxy M01s पण स्वस्त केले आहेत.

The post Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चे साल 2020 खूप चांगले गेले. कंपनीने प्रत्येक प्राइस सेग्मेंट मध्ये आपले फोन लाॅन्च केले आहेत आणि ते युजर्सना आवडत पण आहेत. आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनीने Samsung Galaxy A31 स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे त्यामुळे हा 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता नवीन माहिती समोर येत आहे कि कंपनीने आपले अजून दोन स्मार्टफोन Samsung Galaxy M01 तसेच Samsung Galaxy M01s पण स्वस्त केले आहेत.

सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M01 आतापर्यंत 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण किंमतीत कपात केल्यानंतर या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये झाली आहे. तसेच Samsung Galaxy M01s बाजारात 9,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल परंतु प्राइस कट नंतर किंमत कमी होऊन 8,999 रुपये झाली आहे. हे दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन आज पासूनच नवीन किंमतीत देशात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत जे ऑनलाईन शाॅपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.

Samsung Galaxy M01

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/#respond Fri, 18 Sep 2020 10:07:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8214 जुलै मध्ये सॅमसंगने दोन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core भारतात लॉन्च केले होते, ते आता कंपनीने अजूनही स्वस्त केले आहेत.

The post Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चे हे वर्ष भारतीय बाजारात चांगले जात आहे. या कोरियन कंपनीने प्रत्येक बजेट मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले मोबाईल फोन भारतीय बाजारात आणले आहेत, जे लोकांना आवडत आहेत. जुलै मध्ये सॅमसंगने दोन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core भारतात लॉन्च केले होते, ते आता कंपनीने अजूनही स्वस्त केले आहेत. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सची विक्री आता फक्त 4,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Samsung Galaxy M01s 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो आता 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. दुसरीकडे Samsung Galaxy M01 Core चा 1 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 5,499 रुपये तर 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता प्राइस कट नंतर हे क्रमश: 4,999 रुपये आणि 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M01 Core

सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर लो एंड मोबाईल आहे जो जुन्या डिजाईन वर सादर झाला आहे. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही उलट स्क्रीनच्या चारही बाजूंना बेजल्स आहेत. हा फोन कंपनीने 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M01 Core अँड्रॉइड गो आधारित स्मार्टफोन आहे जो वन यूआई सह क्वॉड कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

Samsung Galaxy M01 Core च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर येत्या 29 जुलै पासून Black, Blue आणि Red कलर वेरिएंट मध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy M01s आणि Galaxy M01 Core झाले अजून स्वस्त, आता फक्त 4999 रुपयांपासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-m01-core-price-cut-in-india-specs-sale/feed/ 0
फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/#respond Mon, 27 Jul 2020 09:53:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7698 Samsung Galaxy M01 Core कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01s लॉन्च केला होता जो 9,999 रुपयांमध्ये आला होता. 3 जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी असलेला हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी एम01एस नंतर या सीरीज मध्ये सॅमसंगने अजून एक स्वस्त मोबाईल Samsung Galaxy M01 Core पण लॉन्च केला आहे जो फक्त 5,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01 Core कंपनीने भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 1 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी एम01 कोर चा दुसरा वेरिएंट 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. फोनचा 1 जीबी रॅम वेरिएंट फक्त 5,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल तर फोनचा 2 जीबी रॅम वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01 Core

सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर लो एंड मोबाईल आहे जो जुन्या डिजाईन वर सादर झाला आहे. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही उलट स्क्रीनच्या चारही बाजूंना बेजल्स आहेत. हा फोन कंपनीने 5.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M01 Core एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन आहे जो वन यूआई सह क्वॉड कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

Samsung Galaxy M01 Core च्या बॅक पॅनल वर फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर येत्या 29 जुलै पासून Black, Blue आणि Red कलर वेरिएंट मध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-core-launched-in-india-price-at-rs-5499-sale-offer-specs/feed/ 0
9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01s, यात आहे 3जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-official-launched-in-india-price-at-rs-9999-3gb-ram-4000mah-battery-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-official-launched-in-india-price-at-rs-9999-3gb-ram-4000mah-battery-sale-offer/#respond Thu, 16 Jul 2020 09:47:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7654 Samsung Galaxy M01s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01s, यात आहे 3जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung इंडियाच्या वेबसाइट वर काही दिवसांपूर्वी कंपनीचा एक नवीन स्मार्टफोन दिसला होता ज्याचे नाव गॅलेक्सी एम01एस होते. या फोनचे प्रोडक्ट पेज कंपनीने आधीच लाईव केले होते त्यानंतर फोन लॉन्चची वाट बघितली जात होती. आज आपला हा नवीन मोबाईल सादर करत कंपनीने Samsung Galaxy M01s भारतीय बाजारात आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम01एस भारतात 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस कंपनीचा एंट्री लेवल स्मार्टफोन आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये ‘वी’ शेप नॉच असलेली 6.3 इंचाची एचडी+ टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याला सॅमसंगने इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. Samsung Galaxy M01s ची जाडी 7.8एमएम आहे.

Samsung Galaxy M01s कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम01एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन 3.5एमएम जॅक आणि सॅमसंग हेल्थ सारख्या फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

सॅमसंगचा हा फोन डॉल्बी एटमॉस टेक्नोलॉजी सह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला नवीन फोन Light Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला आहे जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट्स आणि रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy M01s फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01s, यात आहे 3जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-official-launched-in-india-price-at-rs-9999-3gb-ram-4000mah-battery-sale-offer/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/#respond Tue, 30 Jun 2020 10:18:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7576 Samsung Galaxy M01s बॅटरी सेफ्टी सर्टिफिकेशन्स वेबसाइट TÜV Rheinland वर दिसला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M01 च्या लॉन्च नंतर या सीरीजचे दोन इतर स्मार्टफोन्स पण काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. या स्मार्टफोन्सची नावे Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core सांगण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मोबाइल्स संबंधित अनेक लीक्स पण समोर आले आहेत ज्यात दोन्ही फोन्सच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आज पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या बॅटरीचा पण खुलासा झाला आहे. बातमी अशी मिळाली आहे कि Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M01s बॅटरी सेफ्टी सर्टिफिकेशन्स वेबसाइट TÜV Rheinland वर दिसला आहे. इथे फोन SM-M017F/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर खुलासा झाला आहे कि गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल. लिस्टिंग मध्ये बॅटरी सोबतच 5V 1.55A चार्जरची माहिती पण मिळाली आहे. लिस्टिंग वरून असे पण स्पष्ट झाले आहे कि Galaxy M01s सह फास्ट चार्जर दिला जाणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या अन्य लीक्स मध्ये माहिती मिळाली आहे कि हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात येईल. रिपोर्टनुसार Galaxy M01s क्वॉलकॉमच्या चिपसेट वर लॉन्च केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एम01एस दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च होणार असल्याचे समोर आले आहे ज्यात ब्लू कलर आणि ग्रे कलरचा समावेश असेल. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि हा फोन $120 मध्ये लॉन्च होईल म्हणजे या फोनची किंमत पण 9,000 रुपयांच्या आसपास असेल.

Samsung Galaxy M01

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी एम01 3 जीबी रॅम लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. भारतात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Samsung Galaxy M01 आज पासून फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/feed/ 0