Samsung Galaxy M31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Apr 2020 13:05:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung यूजर्स सावधान! आता करू नका फोन अपडेट, बिघडू शकतो मोबाईल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-a70-hang-after-security-patch-android-10-update-download/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-a70-hang-after-security-patch-android-10-update-download/#respond Mon, 13 Apr 2020 13:05:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7065 Samsung ने Galaxy M31 आणि Galaxy A70 साठी एप्रिल सिक्योरिटी पॅच दिला होता.

The post Samsung यूजर्स सावधान! आता करू नका फोन अपडेट, बिघडू शकतो मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चे नाव त्या निवडक ब्रँड्स पॅकी एक आहे जे आपल्या यूजर्सच्या समस्यांकडे लक्ष देतात आणि चांगली सेवा देतात. पण सॅमसंगला अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला आहे. सध्या पुन्हा सॅमसंगच्या समोर अशीच समस्या उभी ठाकली आहे कारण कंपनी कडून यूजर्सना देण्यात आलेली सूट त्रासदायक ठरत आहे. सॅमसंगने आपल्या हिट स्मार्टफोन्स Samsung Galaxy M31 आणि Galaxy A70 साठी नवीन अपडेट दिला होता, पण काही कारणास्तव या अपडेट मध्ये एक बग आला आणि ज्या सॅमसंग यूजरकडे हे फोन्स होते त्यांचा फोन हँग झाला आणि बंद पडला.

Samsung ने Galaxy M31 आणि Galaxy A70 साठी एप्रिल सिक्योरिटी पॅच दिला होता. गॅलेक्सी ए31 मध्ये हा काही दिवसांपूर्वी आला आहे तर गॅलेक्सी ए71 मध्ये महिन्याच्या सुरवातीला हा पॅच आला होता. या दोन्ही स्मार्टफोन्स वरील नवीन अपडेट मध्ये बग आला आणि ज्या यूजरनी आपल्या फोन मध्ये हा अपडेट इंस्टॉल केला आहे, त्या सर्वांचे फोन्स बिघडले आहेत. अनेक ठिकाणावरून हि बातमी येत आहे कि त्यांचा सॅमसंग फोन फ्रीज होत आहे आणि हँग होऊन काहीही प्रतिसाद देत नाही.

मीडिया रिपोर्ट्स मधून माहिती मिळाली आहे कि Samsung Galaxy A70 मध्ये हार्डवेअर मिसमॅचची समस्या होती तर Samsung Galaxy M31 मध्ये सॉफ्टवेयर संबंधित घोळ आहे. दोन्ही फोन मध्ये हा नवीन अपडेट डाउनलोड केल्यावर फोन हँग होत आहे. अनेक जण याला फोन हँकिंग पण म्हणत होते पण सॅमसंगने हा फक्त बग असल्याचे सांगितले आहे, जो ठीक केला जात आहे. ज्यांनी गॅलेक्सी ए70 आणि गॅलेक्सी ए31 मध्ये हा अपडेट इंस्टाल केला नाही त्यांचे फोन चांगले चालू आहेत.

देशात चालू असलेल्या लॉकडाउनमुळे सॅमसंगचे सर्विस सेंटर पण बंद आहेत आणि कॉलसेंटर मध्ये पण मर्यादित स्टाफ यूजर्स कडे बोलत आहेत. त्यामुळे हि समस्या अजून वाढत आहे. अश्या केसेस रोखण्यासाठी Samsung ने आपल्या सर्व यूजर्सना नवीन अपडेट आपल्या फोन मध्ये डाउनलोड व इंस्टाल करू नये असे सांगितले आहे.

काही फोन झाले बंद

Samsung ने Galaxy M10, M10s आणि M20 भारतात डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 10 आणि गॅलेक्सी एम 20 आपल्या अधिकृत वेबसाइट वरून हटवले आहेत. तसेच हे डिवाइस अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून पण विकत घेण्यासाठी उपलब्ध नाहीत ज्यावरून समजते कि कंपनीने चुपचाप हे डिवाइस बंद केले आहेत. हे तीनही डिवाइस बंद झाल्यामुळे आता कंपनी कडे सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन Galaxy M30 उरला आहे. या डिवाइसच्या 3GB रॅम मॉडेलची किंमत 9,685 रुपये आहे. एम-सीरीज मध्ये सध्या भारतात Galaxy M30s, Galaxy M21, आणि Galaxy M31 उपलब्ध आहेत.

The post Samsung यूजर्स सावधान! आता करू नका फोन अपडेट, बिघडू शकतो मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-a70-hang-after-security-patch-android-10-update-download/feed/ 0
6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/#respond Tue, 25 Feb 2020 13:33:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6669 Samsung Galaxy M31 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतात आपली ‘गॅलेक्सी एम सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31 लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मीड बजेट मध्ये आणला आहे जो पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा सारखे खास फीचर्स आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम31 सोबतच सॅमसंगने मीड बजेट मध्ये प्रतिस्पर्धी ब्रँड्सना चांगली टक्कर दिली आहे. हा स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 5 मार्च पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा डिवाईस सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वरून पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M31 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गॅलेक्सी एम31 के 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 15,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन येत्या 5 मार्च पासून सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M31 बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड पॅनल्सशी मिळतात तसेच खालच्या बाजूला थोडासा चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रियर पॅनल बद्दल बोलायचे तर हा Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो वर उजविकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनचा हा कॅमेरा सेटअप उलट्या L शेप मध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर्स सह फ्लॅश लाईट आणि सेंसर डिटेल्स पण लिहिण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम31 एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे ज्या सोबत फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या चौथ्या सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम31 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे

Samsung Galaxy M31 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6000एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M31 लॉन्च, किंमत 14999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launched-price-sale-6000mah-battery-6gb-ram-full-specs/feed/ 0
Samsung फॅन्ससाठी खुशखबर, ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल Samsung Galaxy M31 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale-2/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale-2/#respond Thu, 13 Feb 2020 13:47:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6590 कंपनीने स्पष्ट केलं नाही कि Samsung Galaxy M31 की ऑनलाईन व ऑफलाईन सेल एकाच तारखेला एकाच किंमतीत होईल कि या दोन्हींमध्ये अंतर असेल.

The post Samsung फॅन्ससाठी खुशखबर, ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्यावर्षी घोषणा केली होती कि कंपनी आपले स्मार्टफोन्स आता ऑनलाईन एक्सक्लूसिव ठेवणार नाही आणि ब्रँडचे डिवाईस ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेलसाठी उपलब्ध होतील. असा शब्द सॅमसंगने भारतीय रिटेलर्सच्या मागणीचा स्वीकार करत केला होता. आतापर्यंत Samsung ची ‘गॅलेक्सी एम सीरीज’ ऑनलाईन एक्सक्लूसिव होती जी फक्त ईकॉमर्स वेबसाइट्स वरून विकत घेता येत होती. पण आता या सीरीज मध्ये लॉन्च होणारे आगामी स्मार्टफोन तुमच्या जवळच्या मोबाईल स्टोर्स मध्ये म्हणजे रिटेल स्टोर्स वर पण विकले जातील आणि हि सुरवात Samsung Galaxy M31 स्मार्टफोन पासून होईल.

सॅमसंग इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडेल वर ट्वीट करून सांगितले आहे कि कंपनीचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy M31 लॉन्च नंतर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एम31 स्मार्टफोन 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल. कंपनीने स्पष्ट केलं नाही कि Samsung Galaxy M31 की ऑनलाईन व ऑफलाईन सेल एकाच तारखेला एकाच किंमतीत होईल कि या दोन्हींमध्ये अंतर असेल.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 चे स्पेसिफिकेशन्स प्राइज बाबा ने शेयर केले आहेत. वेबसाइट नुसार Samsung Galaxy M31 इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करेल तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन दिली जाईल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम31 एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.

Samsung Galaxy M31 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन इंडियन मार्केट मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम दिला जाऊ शकतो जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या दुसऱ्या मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज तर तिसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मेमरी मिळू शकतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M31 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळेल. फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच रिपोर्टनुसार हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या चौथ्या सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy M31 मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे समोर आले आहे. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 ची बेस किंमत 15,000 च्या आसपास असू शकते. पण फोनच्या विक्रीच्या तारखेसाठी 25 फेब्रुवारीची वाट बघितली जात आहे.

The post Samsung फॅन्ससाठी खुशखबर, ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale-2/feed/ 0
25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Samsung Galaxy M31 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale/#respond Tue, 11 Feb 2020 12:59:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6557 सॅमसंगने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 25 फेब्रुवारीला आपल्या ‘गॅलेक्सी एम सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

The post 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या आठवड्यात सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy M31 चे एक्सक्लूसिव स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर शेयर केले होते. फोनच्या माहितीसोबत आम्ही सांगितले होते कि सॅमसंग या महिन्याच्या शेवटी सॅमसंग गॅलेक्सी एम31 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. आता आमच्या रिपोर्ट वर शिक्कामोर्तब करत सॅमसंगने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 25 फेब्रुवारीला आपल्या ‘गॅलेक्सी एम सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy M31 ची लॉन्च डेट शॉपिंग साइट अमेझॉनच्या माध्यमातून समोर आली आहे. अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी एम31 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावर फोनची लॉन्च डेट 25 फेब्रुवारी असल्याचे सांगण्यात आले आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy M31 शॉपिंग साइट अमेझॉन वर विकला जाईल तसेच प्रोडक्ट पेज वर फोनचा फोटो आणि काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. 25 फेब्रुवारीला लॉन्च झाल्यानंतर हा फोन कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल, या माहितीसाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

Samsung Galaxy M31

सर्वात आधी फोनचा लुक आणि डिजाईन पाहता हा फोन बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या तीन कडा पूर्णपणे साईड पॅनल्सला जोडल्या जातील आणि खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप असलेली वॉटरड्रॉप नॉच आहे. रियर पॅनल पाहता Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो वरच्या बाजूला उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनचा हा कॅमेरा सेटअप उलट्या L शेप मध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर्स सह फ्लॅश लाईट आणि सेंसर डिटेल्स पण लिहिण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन कंपनी द्वारा फुलएचडी+ रेज्ल्यूशन असलेल्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. अमेझॉन वर खुलासा झाला आहे कि या डिवाईसच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. Samsung Galaxy M30s पण 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला होता.

त्याचबरोबर आमच्या सोर्सने आम्हाला सांगितले आहे कि Samsung Galaxy M31 इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. तसेच बाजारात हा डिवाईस 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजच्या दोन आप्शन्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy M31 कंपनी एंडरॉयडच्या लेटेस्ट एडिशन एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई 2.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम31 मध्ये एक्सनॉस 9611 चिपसेट दिला जाईल.

The post 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-launching-in-india-on-25-february-with-6000mah-battery-64mp-quad-camera-specs-price-sale/feed/ 0
Exclusive : 6000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Samsung Galaxy M31 https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m31-specifications-6000mah-battery-6gb-ram-64mp-camera-exynos-9611-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m31-specifications-6000mah-battery-6gb-ram-64mp-camera-exynos-9611-chipset/#respond Wed, 05 Feb 2020 15:08:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6518 Samsung Galaxy M31 इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल

The post Exclusive : 6000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M31 ने कालच इंटरनेट वर धुमाकूळ घातला होता. या स्मार्टफोनची टीजर ईमेज इंटरनेट वर लीक झाली होती ज्यात फक्त फोन लवकर येणार असल्याचे समोर आले नव्हते तर सोबतच असा खुलासा पण झाला होता कि हा डिवाईस 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह येईल. सॅमसंगने अजूनही अधिकृतपणे हि माहिती दिली नाही कि गॅलेक्सी ए31 कधी लॉन्च केला जाईल, पण यावेळी फोन बाजारात येण्याआधीच 91मोबाईल्सला Galaxy M31 चे स्पेसिफिकेशन्स मिळाले आहेत.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि Samsung Galaxy M31 स्मार्टफोन कंपनी एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च करेल. गॅलेक्सी एम31 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल किंवा हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल, हे अजून नक्की नाही. त्याचबरोबर आमच्या सोर्सने आम्हाला सांगितले आहे कि Samsung Galaxy M31 इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. तसेच बाजारात हा डिवाईस 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजच्या दोन आप्शन्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M31 कंपनी द्वारे एंडरॉयडच्या लेटेस्ट एडिशन एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई 2.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम31 मध्ये एक्सनॉस 9611 चिपसेट दिला जाईल. 91मोबाईल्स काल लीक झालेल्या इमेज वर पण शिकामोर्तब करत सांगू शकतो कि या डिवाईसच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. Samsung Galaxy M30s पण 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला होता.

91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे तसेच या फोनच्या कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्ट्री मध्ये असेंबल केला जात होता. हा फोन ड रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो ‘L-शेप’ असेल. सॅमसंग गॅलेक्सी एम31 च्या या टीजर ईमेज बद्दल बोलायचे तर यावर #MegaMonster लिहण्यात आले आहे. तसेच Samsung Galaxy M31 च्या या पोस्टर वर Coming Soon पण लिहिण्यात आले आहे जो फोन लवकरच लॉन्च होण्याकडे ईशारा करत आहे.

Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते. Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. Samsung Galaxy M31 कधी बाजारात येईल यासाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Exclusive : 6000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Samsung Galaxy M31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m31-specifications-6000mah-battery-6gb-ram-64mp-camera-exynos-9611-chipset/feed/ 0
Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/#respond Tue, 04 Feb 2020 14:48:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6505 विशेष म्हणजे Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो ‘L-शेप’ असेल.

The post Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल 91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे तसेच या फोनच्या कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्ट्री मध्ये असेंबल केला जात होता. मागे Samsung Galaxy M31 गीकबेंच आणि वाईफाई अलायंस वर पण दिसला होता जिथे फोनचे अनेक महत्वाचे फीचर्स समोर आले होते. आज सॅमसंग गॅलेक्सी ए31 चा टीजर पोस्टर पण इंटरनेट वर लीक झाला आहे ज्यावरून फक्त फोनच्या लॉन्चची माहिती मिळाली नाही तर असे पण समजले आहे कि Samsung Galaxy M31 स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M31 चा एक पोस्टर इंटरनेट वर शेयर झाला आहे ज्यात फोन टीज केला गेला आहे. या टीजर ईमेज मध्ये Galaxy M31 लिहिण्यात आले आहे तसेच फोटो मध्ये मोठा 64 अंक छापण्यात आला आहे. या 64 मध्ये कॅमेरा सेंसर सारखा आकार बनवण्यात आला आहे. हा फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च होईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy M31 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल जो ‘L-शेप’ असेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम31 च्या या टीजर ईमेज बद्दल बोलायचे तर यावर #MegaMonster लिहण्यात आले आहे. हा हॅशटॅग बघून आशा व्यक्त केली जात आहे कि सॅमसंग हा स्मार्टफोन पण कंपनी द्वारे गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Samsung Galaxy M30s प्रमाणे मोठ्या बॅटरी सह सादर करेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम30एस सॅमसंगने 6,000एमएएच बॅटरी सह बाजारात आणला होता. तसेच Samsung Galaxy M31 च्या या पोस्टर वर Coming Soon पण लिहिण्यात आले आहे जो फोन लवकरच लॉन्च होण्याकडे ईशारा करत आहे.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 बद्दल बोलायचे तर हा फोन Galaxy M30 आणि Galaxy M30s चा अपग्रेडेड वर्जन असेल. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. तसेच हा फोन बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर Galaxy M31 मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो.

Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते. Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. Samsung Galaxy M31 कधी बाजारात येईल यासाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M31 ची टीजर ईमेज आली समोर, 64एमपी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-teaser-image-leaked-64mp-camera-mega-monster-coming-soon-in-india/feed/ 0
एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/#respond Wed, 22 Jan 2020 13:11:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6352 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम11 पण वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला आहे.

The post एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव बातमीत Samsung Galaxy M31 ची माहिती दिली होती. आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम31 के कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्टरी मध्ये असेंबल केला जात होता. हा फोटो समोर आल्यामुळे खुलासा झाला होता कि Galaxy M31 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल जो ‘L-शेप’ सह येईल. तर आज या स्मार्टफोन संबंधित अजून एक आणि मोठी बातमी समोर आली आहे कि गॅलेक्सी एम31 वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगने स्पष्ट केले आहे कि Samsung Galaxy M31 आता लवकरच टेक बाजारात एंट्री घेणार आहे.

Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. वाई-फाई सर्टिफाइड झाल्यानंतर आशा आहे कि येत्या काही दिवसात सॅमसंग Galaxy M31 टेक मंचावर सादर करू शकते.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 बद्दल बोलायचे तर हा फोन Galaxy M30 आणि Galaxy M30s चा अपग्रेडेड वर्जन असेल. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. तसेच हा फोन बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर Galaxy M31 मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते.

Samsung Galaxy M11

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम11 पण वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला आहे. या वेबसाइट वर फोन SM-M115F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम11 कंपनीच्या यूजर इंटरफेस यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल. तसेच फोन मध्ये 2.4GHz फ्रिक्वेंसी असलेला वाई-फाई बॅंड दिला जाईल. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च होईल.

The post एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31-listed-on-wifi-certification-with-android-10-sm-31s5-ds/feed/ 0