Samsung Galaxy On - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 02 Jul 2018 08:48:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि सुपर एमोलेड बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on6-launched-in-india-4gb-ram-super-amoled-display-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on6-launched-in-india-4gb-ram-super-amoled-display-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 02 Jul 2018 08:48:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1134 सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत चॅट ओवर ​वीडियो फीचर ला पण सपोर्ट करतो.

The post 4जीबी रॅम आणि सुपर एमोलेड बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग इंडिया ने मागच्या आठवड्यात माहिती दिली होती की कंपनी भारतात आपल्या गॅलेक्सी आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्यानुसार आज सॅमसंग ने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी आॅन6 देशात लॉन्च केला आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी आॅन6 14,490 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. हा फोन शॉपिंग साइट ​फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल त्याचबरोबर हा सॅमसंग शॉप वरून पण विकत घेता येईल.

सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी आॅन6 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 5.6-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. सॅमसंग चा हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 1.6गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली टी830 जीपीयू आहे.

सॅमसंग ने आपला हा फोन 4जीबी रॅम सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत चॅट ओवर ​वीडियो फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविट फीचर्स सह फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच यात फेस अनलॉक टेक्निक पण आहे. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी आॅन6 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 5 जुलै पासून ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये 14,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम आणि सुपर एमोलेड बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on6-launched-in-india-4gb-ram-super-amoled-display-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे आॅन सीरीज चा अजून एक स्मार्टफोन, इनफिनिटी डिस्प्ले सह पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on-smartphone-with-infinity-display-to-launch-in-india-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on-smartphone-with-infinity-display-to-launch-in-india-soon-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 07:44:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1069 सॅमसंग हा स्मार्टफोन मीड रेंज बजट मध्ये लॉन्च करेल आणि अशा आहे की भारतात लॉन्च नंतर थोड्या वेळाने हा फोन सेल साठी उपलब्ध होईल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे आॅन सीरीज चा अजून एक स्मार्टफोन, इनफिनिटी डिस्प्ले सह पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने वर्षाच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या आॅन सीरीज चा स्मार्टफोन आॅन7 प्राइम लॉन्च केला होता. शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आर्टिफिशियल टेक्निक वर चालतो. तसेच दुसरी सहामाही सुरू सुरू झाल्यावर सॅमसंग इंडिया आपल्या आॅन सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन जोडणार आहे. सॅमसंग इंडिया ने स्वतः ही माहिती देत खुलासा केला आहे की कंपनी जुलै च्या पहिल्या आठवड्यात आपल्या आॅन सीरीज चा नवीन स्मार्टफोन सादर करेल.

एजेंसी कडून मिळालेल्या बातमी नुसार सॅमसंग आपल्या आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येऊ शकतो. सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन आॅनलाईन प्लॅटफार्म वार उपलब्ध होईल आणि यासाठी सॅमसंग एखाद्या शॉपिंग साइट सोबत एक्सक्लूसिव सेल चा करार करेल.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन सीरीज च्या या आगामी स्मार्टफोन मध्ये बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो सुपर एमोलेड टेक्निक वाला असेल. मीडिया रिपोर्ट नुसार गॅलेक्सी आॅन सीरीज चा फोन 4जीबी रॅम सह येईल आणि फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन च्या प्रोसेसर व चिपसेट ची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे की हा फोन कंपनी च्या एक्सनॉस चिपसेट वर चालेल.

सॅमसंग हा स्मार्टफोन मीड रेंज बजट मध्ये लॉन्च करेल आणि अशा आहे की भारतात लॉन्च नंतर थोड्या वेळाने हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. सॅमसंग या फोन च्या लॉन्च च्या आधी डिजीटल कॅपेंन पण सुरु करु शकते. सॅमसंग ची योजना व आॅनलाईन एक्सक्लूसिव सेल बघून असे बोलू शकतो की कपंनी आपल्या नव्या स्मार्टफोन ने शाओमी व आॅनर सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देऊ बघत आहे.

The post सॅमसंग घेऊन येत आहे आॅन सीरीज चा अजून एक स्मार्टफोन, इनफिनिटी डिस्प्ले सह पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on-smartphone-with-infinity-display-to-launch-in-india-soon-in-marathi/feed/ 0