Samsung Galaxy S10 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Oct 2020 13:13:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/#respond Wed, 28 Oct 2020 13:13:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8703 Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल.

The post Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ची गॅलेक्सी ‘एस सीरीज’ हाईएंड स्पेसिफिकेशन्स फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच लॉन्च झालेला Samsung Galaxy S20 FE च्या आधी या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy S10 Lite होता जो 42,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता. आज हा फोन अजून स्वस्त करत सॅमसंगने फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट पुन्हा या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला आहे.

Samsung Galaxy S10 Lite भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर फोनच्या 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 40,999 रुपये झाली आहे तर फोनच्या 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत काही बदलली नाही आणि याची किंमत 47,999 रुपये आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते आणि हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S10 Lite

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर आर्किटेक्चर वाले क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung फोन सह 25वॉट चा चार्जर पण देत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट व्हिडीओ

The post Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite भारतात लॉन्च, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह देईल फ्लॅगशिप फोन्सना टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-launched-in-india-specs-price-sale-offers-availability/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-launched-in-india-specs-price-sale-offers-availability/#respond Thu, 23 Jan 2020 12:07:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6370 Samsung Galaxy S10 Lite ने 8 जीबी रॅम सह पदार्पण केले आहे जो येत्या 4 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy S10 Lite भारतात लॉन्च, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह देईल फ्लॅगशिप फोन्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने वर्षाच्या सुरवातीलाच Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S10 Lite लॉन्च करून आपल्या पावरफुल फ्लॅगशिप डिवाईसेजचे लाइट वर्जन सादर केले होते. या आठवड्याच्या सुरवातीला Galaxy Note 10 Lite कंपनीने भारतीय बाजारात आणला होता तर आज Samsung ने आपला दुसरा पावरफुल स्मार्टफोन Galaxy S10 Lite पण भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy S10 Lite ने 8 जीबी रॅम सह पदार्पण केले आहे जो येत्या 4 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

किंमत व ऑफर्स

Samsung Galaxy S10 Lite कंपनीने एकाच वेरिंएट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. Galaxy S10 Lite 39,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट आज दुपार पासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल जो 4 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. गॅलेक्सी एस10 लाइट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आज. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो 7 नॅनो मीटर आर्किटेक्चर असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर 2.8 GHz + 2.4 GHz + 1.7 GHz) वर चालतो. तसेच सॅमसंगने स्पष्ट केले आहे कि भारतात हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung फोन सह 25वॉट चा चार्जर पण देत आहे.

The post Samsung Galaxy S10 Lite भारतात लॉन्च, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह देईल फ्लॅगशिप फोन्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-launched-in-india-specs-price-sale-offers-availability/feed/ 0
एक्सक्लूसिव: 21 जानेवारी पासून सुरु होईल Samsung Galaxy Note10 Lite ची प्रीबुकिंग, फेब्रुवारी मध्ये होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-pre-booking-start-from-21-february-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-pre-booking-start-from-21-february-in-india/#respond Wed, 15 Jan 2020 14:11:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6300 गॅलेक्सी नोट10 लाइटच्या 8जीबी रॅम मॉडेलची किंमत 39,990 रुपये असेल

The post एक्सक्लूसिव: 21 जानेवारी पासून सुरु होईल Samsung Galaxy Note10 Lite ची प्रीबुकिंग, फेब्रुवारी मध्ये होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षीच्या सुरवातीला सॅमसंगने लॉस वेगास मध्ये झालेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सीईएस मध्ये Galaxy S10 Lite आणि Galaxy Note10 Lite ची घोषाणा केली होती. तेव्हा पासून भारतात या फोन्सच्या लॉन्चची चर्चा सुरु आहे. काही दिवसांनी Samsung Galaxy S10 Lite फ्लिपकार्ट वर लिस्ट करण्यात आला होता आणि 23 जानेवारी पासून या फोनची प्रीबुकिंग सुरु होत आहे. आज 91मोबाईल्स कडे Samsung Galaxy Note10 Lite बद्दल एक्सक्लूसिव माहिती आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइटची प्रीबुकिंग 21 जानेवारीला भारतात सुरु होणार आहे आणि जानेवारीच्या शेवटी हा लॉन्च केला जाईल. फोनची विक्री फेब्रुवारी मध्ये सुरु होईल. फोनची प्री बुकिंग ऑफलाइन आणि ऑनलाइन एक साथ सुरु होईल. आम्हाला हि माहिती अश्या सोर्स कडून मिळेल आहे जे सॅमसंगच्या प्लानिंग आणि स्ट्रॅटेजी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटच्या सेल बद्दल पण सांगितले आहे.

त्यांनी सांगितले कि “सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट, नोट 10 लाइटच्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एस10 लाइटचा सेल सुरु होईल आणि नंतर नोट 10 लाइट येईल. यादरम्यान गॅलेक्सी ए51 आणि गॅलेक्सी ए71 पण स्टोर वर येतील. कंपनीचा असा प्रयत्न आहे कि भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस11 ज्याला आता गॅलेक्सी एस20 म्हटले जात आहे, त्याच्या लॉन्चच्या आधी या फोन्सचा सेल सुरु केला जावा.”

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही Samsung Galaxy Note10 Lite आणि गॅलेक्सी ए51 व गॅलेक्सी ए71 च्या किंमतीची माहिती दिली आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार गॅलेक्सी नोट 10 लाइटच्या बेस मॉडेल म्हणजे 6जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 35,990 रुपये असेल. तसेच गॅलेक्सी नोट10 लाइटच्या 8जीबी रॅम मॉडेलची किंमत 39,990 रुपये असेल. राहिला प्रश्न ए सीरीजच्या फोन्सचा तर हे 22,990 आणि 29,990 रुपयांमध्ये सादर केले जाऊ शकतात.

Samsung Galaxy Note10 Lite स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy Note10 Lite मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो पंच होल डिस्प्ले सह येतो. कंपनीने याला सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा फोन 10 एनएम आर्किटेक्चर असलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो. हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम मध्ये येतो आणि दोन्ही वेरिएंट्स मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1 टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर आउटर लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलचा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S10 Lite मध्ये 6.7 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे आणि कंपनीने सुपर एमोलेड पॅनलचा वापर केला आहे. फोन मध्ये तुम्हाला पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला कंपनीने Infinity O डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy S10 Lite क्वालकॉम Snapdragon 855 चिपसेट चालतो आणि यात तुम्हाला 7 नॅनो मीटर आर्किटेक्चर असलेला आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. तसेच 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी 48 MP चा कॅमेरा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. यात वाइड अँगल सपोर्ट आहे. तसेच ओआईएस पोर्ट पण देण्यात आला आहे. सोबत 5 MP + 12 MP चे सेंसर्स पण आहेत. सेल्फीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट मध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20

11 फेब्रुवारीला न्यूयॉर्क मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 20 सीरीजचा लॉन्च आहे आणि आतापर्यंत जी बातमी मिळाली आहे त्यानुसार कंपनी गॅलेक्सी एस20 अल्ट्रा, गॅलेक्सी एस20 प्लस, गॅलेक्सी एस20 प्लस 5जी आणि गॅलेक्सी एस20 सह चार फोन सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो

The post एक्सक्लूसिव: 21 जानेवारी पासून सुरु होईल Samsung Galaxy Note10 Lite ची प्रीबुकिंग, फेब्रुवारी मध्ये होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-pre-booking-start-from-21-february-in-india/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असले 40,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-to-launch-in-february-price-around-45000-in-india-sale-specifications-oneplus-7t/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-to-launch-in-february-price-around-45000-in-india-sale-specifications-oneplus-7t/#respond Wed, 08 Jan 2020 15:25:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6235 विशेष म्हणजे Galaxy S10 Lite स्मार्टफोनने सॅमसंग भारतात OnePlus 7T ला टक्कर देणार आहे.

The post Samsung Galaxy S10 Lite पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असले 40,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने नुकतेच अंर्तराष्ट्रीय बाजारात दोन नवीन व दमदार डिवाईस Galaxy S10 Lite आणि Galaxy Note10 Lite लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स सह सॅमसंगने आपले फ्लॅगशिप डिवाईसेज छोट्या वेरिएंट मध्ये कमी किंमतीत उपलब्ध केले आहेत. 4 जानेवारीला झालेल्या इंटरनेशनल लॉन्चच्या काही तासानंतर Samsung Galaxy S10 Lite भारतात पण टीज केला गेला होता. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट झाला आहे जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत. आता भारतीय बाजारात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy S10 Lite च्या किंमतीचा खुलासा पण झाला आहे.

Samsung Galaxy S10 Lite च्या किंमतीची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. एंजेसी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Galaxy S10 Lite स्मार्टफोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस10 लाइटची किंमत 45,000 रुपये असेल पण इंडियन मार्केट मध्ये ऑफर्स सह 40,000 रुपयांच्या असपास सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन फेब्रुवारी मध्ये सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि ई कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे Galaxy S10 Lite स्मार्टफोनने सॅमसंग भारतात OnePlus 7T ला टक्कर देणार आहे.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आज. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो 7 नॅनो मीटर आर्किटेक्चर असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर 2.8 GHz + 2.4 GHz + 1.7 GHz) वर चालतो. आशा आहे कि भारतात हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite अंर्तराष्ट्रीय बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ग्लोबल मंचावर हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. आशा आहे कि भारतात पण हेच वेरिएंट लॉन्च केले जातील.

The post Samsung Galaxy S10 Lite पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, किंमत असले 40,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-to-launch-in-february-price-around-45000-in-india-sale-specifications-oneplus-7t/feed/ 0
Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/#respond Mon, 06 Jan 2020 12:57:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6196 हा डिवाईस पण नोट 10 सीरीजच्या फोन्सप्रमाणे एडवांस S Pen सह लॉन्च झाला आहे

The post Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी जानेवारी मध्ये Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S10 Lite डिवाईस लॉन्च करेल. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला होता. तर आज या लीक्स समोर पूर्णविराम देत Samsung ने अधिकृतपणे Samsung Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S 10 Lite लॉन्च केले आहेत. कंपनीने हे डिवाईस आज ग्लोबल मार्केट मध्ये सादर केले आहेत जे आगामी काळात जगातील इत्तर बाजारांत सेलसाठी उपलब्ध होतील. गॅलेक्सी नोट 10 लाइटच्या माध्यमातून सॅमसंगने आपल्या नोट सीरीज मध्ये अजून एक पावरफुल आणि स्वस्त डिवाईस जोडला आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा साईड ऐजेजच्या जवळ आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. पंच-होल फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध देण्यात आला आहे, या मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Galaxy Note10 Lite कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला आहे जो बॅक पॅनल वर उजवीकडे आहे. सॅमसंगने या फोनचा रियर कॅमेरा सेटअप ‘चौकोनी’ आकाराचा बनवला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सोबतच स्पीकर ग्रिल, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि S Pen डॉक देण्यात आला आहे.

कॅमेरा सेग्मेंट

Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर बाहेरील लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अचर्पर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. तसेच फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, जो कंपनीने सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. गॅलेक्सी नोट 10 लाइट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो फास्ट फोन अनलॉकिंग टेक्नॉलॉजी सह येतो. Galaxy Note10 Lite सॅमसंग 2.0 यूआई आधारित एंडरॉयडच्या एडवांस ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो.

ग्लोबल मार्केट मध्ये Samsung Galaxy Note10 Lite दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे ज्यात 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा डिवाईस पण नोट 10 सीरीजच्या फोन्सप्रमाणे एडवांस S Pen सह लॉन्च झाला आहे जो Aura Glow, Aura Black आणि Aura Red कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

The post Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite चे फुल स्पेसिफिकेशन लीक, फोन असेल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट, 4500mAh बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-snapdragon-855-45w-4500mah-battery-32mp-selfie-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-snapdragon-855-45w-4500mah-battery-32mp-selfie-specifications-leak/#respond Fri, 20 Dec 2019 14:19:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6109 जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोन संबंधित कोणती घोषणा करत नाही तोपर्यंत समोर आलेले स्पेसिफिकेशन्स फक्त लीक म्हणता येतील.

The post Samsung Galaxy S10 Lite चे फुल स्पेसिफिकेशन लीक, फोन असेल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट, 4500mAh बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी अशी माहिती दिली होती कि टेक कंपनी सॅमसंग जानेवारी मध्ये आपला नवीन स्मार्टफोन डिवाईस Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite लॉन्च करेल. Samsung ने आता पर्यंत या फोन्सचे लॉन्च डिटेल व स्पेसिफिकेशन्स सांगितले नाही पण हे स्मार्टफोन्स वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स व बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झाले आहेत. तसेच आता फोनच्या बाजारात येण्याआधी यातील एका Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर वायरल झाले आहेत ज्यामुळे फोन लॉन्चच्या आधीच Galaxy S10 Lite ची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy S10 Lite संबंधित हि मोठी बातमी विनफ्यूचर वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे. आपल्या रिपोर्ट मध्ये वेबसाइटने स्पष्ट केले आहे कि त्यांनी शेयर केलेले Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स फोनच्या यूरोपियन मॉडेलचे आहेत. त्यामुळे समोर आलेले Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स भारतात लॉन्च होणाऱ्या Galaxy S10 Lite मॉडेल पेक्षा थोडे वेगळे असू शकतात.

Samsung Galaxy S10 Lite

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मीडिया रिपोर्टनुसार Samsung ने Galaxy S10 Lite स्मार्टफोन 19.5:5 आस्पेक्ट रेशियो असलेल्या पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. फोनचा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस असेल तसेच स्क्रीनच्या वर सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल दिला जाईल. रिपोर्टनुसार या स्मार्टफोन मध्ये 2,400X 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल.

Galaxy S10 Lite या रिपोर्ट मध्ये वन यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 ओएस सह येईल. तसेच रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट Galaxy S10 Lite च्या यूरोपियन मॉडेल मध्ये असेल. त्यामुळे कदाचित इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy S10 Lite मध्ये एक्सनॉस चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite च्या या मीडिया रिपोर्ट मध्ये 8जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च होईल. हा कॅमेरा सेटअप L-शेपचा असले जो फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर्स सह एक फ्लॅश लाईट पण असेल.

रिपोर्टनुसार Galaxy S10 Lite 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक टीओएफ सेंसर दिला जाईल. तसेच सेल्फी साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन मध्ये 45वॉट सुपर फास्ट चार्जिंग 2.0 टेक्नॉलॉजी असलेली 4500एमएएच ची बॅटरी दिली जाईल. Samsung Galaxy S10 Lite या रिपोर्ट मध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोन संबंधित कोणती घोषणा करत नाही तोपर्यंत समोर आलेले स्पेसिफिकेशन्स फक्त लीक म्हणता येतील.

The post Samsung Galaxy S10 Lite चे फुल स्पेसिफिकेशन लीक, फोन असेल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट, 4500mAh बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-snapdragon-855-45w-4500mah-battery-32mp-selfie-specifications-leak/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite, Note 10 Lite, A71 आणि A51 ची किंमत झाली लीक, येतील लवकरच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-a51-a71-prices-leak/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-a51-a71-prices-leak/#respond Wed, 11 Dec 2019 09:05:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6031 लीकनुसार Galaxy A51 ची किंमत 375 यूरो (जवळपास 29,500 रुपये) असेल.

The post Samsung Galaxy S10 Lite, Note 10 Lite, A71 आणि A51 ची किंमत झाली लीक, येतील लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung वियतनाम मध्ये 12 डिसेंबरला एक लॉन्च इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये Galaxy A 2020 सीरीज सादर होईल. पण A सीरीज मध्ये कोणते फोन्स सादर केले जातील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि कंपनी Samsung Galaxy A51 या इवेंट मध्ये सादर करू शकते. तसेच आता Galaxy A51 ची किंमत समोर आली आहे.

अधिकृत लॉन्चच्या आधी Galaxy A51 च्या किंमतींव्यतिरिक्त Samsung Galaxy S10 Lite, Galaxy Note 10 Lite आणि Galaxy A71 ची किंमत पण समोर आली आहे. Slovakian नावाच्या रिटेलरने नवीन गॅलेक्सी सीरीज फोनच्या किंमती सांगितल्या आहेत.

आशा आहे कि Samsung लवकरच लेटेस्ट मॉडेल सादर करेल. 91मोबाईल्सने माहिती दिली होती कि कंपनी मिड जानेवारी मध्ये गॅलेक्सी एस10 लाइट आणि नोट 10 लाइट सादर करू शकते. तसेच दुसऱ्या रिपोर्ट्स नुसार नवीन सॅमसंग फोन (Galaxy A51) Christmas 2019 नंतर 27 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

लीकनुसार अशी असेल किंमत

लीकनुसार Galaxy A51 ची किंमत 375 यूरो (जवळपास 29,500 रुपये), Galaxy A71 ची किंमत 469 यूरो (जवळपास 37,000 रुपये), Galaxy Note 10 Lite ची किंमत 609 यूरो (जवळपास 47,900 रुपये) आणि Galaxy S10 Lite ची किंमत 669 यूरो (जवळपास 52,600 रुपये) असेल.

कंपनीने अजूनपर्यंत अधिकृतपणे गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी नोट 10 लाइट, गॅलेक्सी ए71 आणि गॅलेक्सी ए51 च्या लॉन्चची घोषणा केली नाही. पण आशा कि कंपनी वियतनाम मध्ये 12 डिसेंबरला Galaxy A51 सादर करू शकते.

Samsung Galaxy A51 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.

Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy S10 Lite, Note 10 Lite, A71 आणि A51 ची किंमत झाली लीक, येतील लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-a51-a71-prices-leak/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ला मिळाले ब्लूटूथ सर्टिफिकेशन, पुढ्याच्या वर्षी होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-and-note-10-lite-smartphone-receive-bluetooth-certification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-and-note-10-lite-smartphone-receive-bluetooth-certification/#respond Tue, 10 Dec 2019 12:38:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6024 लीक नुसार Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite फोन्स कंपनी एकसारख्या डिजाइन सह लॉन्च करू शकते.

The post Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ला मिळाले ब्लूटूथ सर्टिफिकेशन, पुढ्याच्या वर्षी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite च्या लॉन्चिंग बद्दल अलीकडेच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आम्हाला इंडस्ट्री सोर्सकडून माहिती मिळाली होती कि हे दोन्ही डिवाइस मिड-जानेवारी मध्ये सादर केले जातील. आता Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ब्लूटूथ सार्टिफिकेशन साइट वर दिसले आहेत.

तसेच काही रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगच्या वेबसाइट वर Galaxy S10 Lite चा सपोर्ट पेज पण तयार झाला आहे. लीक नुसार Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite फोन्स कंपनी एकसारख्या डिजाइन सह लॉन्च करू शकते.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन पण क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह येईल. एफसीसी वर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. Samsung Galaxy S10 Lite एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच हा फोन 12 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सलच्या थर्ड कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite एफसीसी च्या लिस्टिंग मध्ये 4500एमएएच ची पावरफुल बॅटरी सह असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन EA-TA845 मॉडेल नंबर असलेल्या चार्जरला सपोर्ट करेल. हाच मॉडेल नंबर असलेला चार्जर Samsung Galaxy Note 10 Plus मध्ये दिसला होता आणि तो स्मार्टफोन 45वॉट फास्ट चार्जर सह बाजारात आला होता. म्हणजे Samsung Galaxy S10 Lite पण 45वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy Note 10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

The post Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ला मिळाले ब्लूटूथ सर्टिफिकेशन, पुढ्याच्या वर्षी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-and-note-10-lite-smartphone-receive-bluetooth-certification/feed/ 0
Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/#respond Fri, 06 Dec 2019 13:20:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5994 कदाचित कंपनी या महिन्यात भारतात Galaxy A51 लॉन्च करेल.

The post Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite आधी डिसेंबर मध्ये लॉन्च होणार असल्याची बातमी मिळाली होती . पण आता आता आम्हाला इंडस्ट्री सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि या दोन्ही डिवाइसचा लॉन्च पुढे ढकलण्यात आला आहे. मिड-जानेवारी मध्ये कोणत्या तारखेला फोन होतील हि माहिती आम्हाला मिळाली नाही.
इंडस्ट्री सोर्सने 91mobiles ला सांगितले कि Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite स्मार्टफोन मिड-जानेवारी 2020 ला लॉन्च होतील. कदाचित कंपनी या महिन्यात भारतात Galaxy A51 लॉन्च करेल.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन पण क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह येईल. एफसीसी वर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. Samsung Galaxy S10 Lite एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच हा फोन 12 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सलच्या थर्ड कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite एफसीसी च्या लिस्टिंग मध्ये 4500एमएएच ची पावरफुल बॅटरी सह असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन EA-TA845 मॉडेल नंबर असलेल्या चार्जरला सपोर्ट करेल. हाच मॉडेल नंबर असलेला चार्जर Samsung Galaxy Note 10 Plus मध्ये दिसला होता आणि तो स्मार्टफोन 45वॉट फास्ट चार्जर सह बाजारात आला होता. म्हणजे Samsung Galaxy S10 Lite पण 45वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy Note 10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

The post Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/feed/ 0
Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/#respond Tue, 03 Dec 2019 11:21:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5949 Galaxy Note 10 Lite ला सिंगल-कोर मध्ये 667 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये 2030 स्कोर देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung संबंधित हि बातमी अनेक दिवसांपासून येत आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी नोट’ सीरीज मध्ये नवीन डिवाईस लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या Galaxy Note 10 Lite नावाने टेक मंचावर येईल. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता, ज्यावरून फोनच्ये अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. तसेच आता Samsung Galaxy Note 10 Lite च्या कॅमेरा डिपार्टमेंट संबंधित महत्वाचे डिटेल्स पण समोर आले आहेत. एका ताजा रिपोर्ट मध्ये Galaxy Note 10 Lite च्या सेल्फी कॅमेरा सोबतच याच्या रियर सेंसरचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite संबंधित हि नवीन माहिती डरॉयडशाउट नावाच्या वेबसाइटने पब्लिश केली आहे. या वेबसाइटनुसार Galaxy Note 10 Lite सॅमसंग द्वारा 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे गॅलेक्सी नोट सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत 32 मेगापिक्सलचा फ्रंट मिळाला नाही. त्यामुळे जर Galaxy Note 10 Lite 32MP सेल्फी कॅमेरा सह आला तर हा Samsung चा पहिला नोट डिवाईस असेल जो इतक्या पावरफुल फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस असू शकते.

गीकबेंच लिस्टिंग

Samsung Galaxy Note 10 Lite च्या गीकबेंच लिस्टिंग बद्दल बोलायचे तर बेंचमार्किंग साइट वर हा फोन एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे जो वनयूआई 2.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9810 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. गीकबेंच नुसार Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये 6 जीबी रॅम मिळेल. स्कोरिंग पाहता गीकबेंच वर Samsung Galaxy Note 10 Lite ला सिंगल-कोर मध्ये 667 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये 2030 स्कोर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

The post Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/feed/ 0