Samsung Galaxy S9 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/#respond Tue, 12 Feb 2019 13:37:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3610 गॅलेक्सी नोट 9 च्या खरेदीवर 24,990 रुपयांचा गॅलेक्सी वॉच फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल

The post सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पल ने आपल्या इंडियन फॅन्सना व्हॅलेंटाईनची भेट देत आईफोन एक्सआर वर मोठ्या ऑफरची सुरवात केली आहे. आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या खरेदीवर कंपनी 5,300 रुपयांची सूट देत आहे. ऍप्पल नंतर आता सॅमसंग ने पण आपला दाव टाकला आहे. जास्तीत जास्त तरुणांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंग ने एक साथ आपल्या दोन हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वर ऑफर सुरु केली आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट 9 आणि गॅलेक्सी एस9 प्लस कमी किंमतीती विकले जात होते तसेच डिस्काउंट सह कंपनी या दोन्ही फोन वर कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर पण देत आहे.

सॅमसंगने व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ‘बेस्ट डेज’ ची सुरवात केली आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट 9 च्या किंमतीवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे त्यात कंपनी ने गॅलेक्सी एस9प्लस च्या किंमतीती 7,000 रुपयांची कपात केली आहे. प्राइज कट नंतर गॅलेक्सी एस9 प्लस चे सर्व वेरिएंट्स कमी किंमतीती विकत घेता येतील तसेच गॅलेक्सी नोट 9 च्या 8जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज वेरिएंट या ऑफर अंतर्गत कमी किंमतीती विकत घेता येईल.

एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन

अशा असतील नव्या किंमती

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 (8जीबी/512जीबी) = 77,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/64जीबी) = 57,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/128जीबी) = 61,900 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ (6जीबी/256जीबी) = 65,900 रुपये

4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

या ऑफर्सचा पण मिळेल फायदा

प्राइज कट आणि डिस्काउंट व्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 तसेच गॅलेक्सी एस9+ स्मार्टफोन जर एचडीएफसी कार्डने विकत घेतले तर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 वर 6,000 रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक मिळेल तर गॅलेक्सी एस9 प्लस वर 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. एवढेच नव्हे तर काही मर्यादित काळासाठी गॅलेक्सी नोट 9 तसेच गॅलेक्सी एस9+ वर 2,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

सॅमसंग डिस्काउंट आणि कॅशबॅक सोबत आपल्या स्मार्टफोन्स वर 9,000 रुपयांची एक्सचेंज वॅल्यू पण देत आहे. तसेच गॅलेक्सी नोट 9 च्या खरेदीवर 24,990 रुपयांचा गॅलेक्सी वॉच फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल. एकूणच सॅमसंग गॅलेक्सी एस9+ आणि गॅलेक्सी नोट 9 व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने विकत घेतल्यास 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.

*सॅमसंग गॅलेक्सी एस 9+ च्या प्राइज कटची बातमी आम्ही कंपनीच्या घोषणेच्या आधीच 4 फेब्रुवारीला आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे*

The post सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-announces-best-days-offers-galaxy-note-9-galaxy-s9-plus-discount-cashback-price-cut-in-marathi/feed/ 0
256जीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस ची किंमत झाली कमी, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s9-plus-price-in-india-slashed-in-offline-stores-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s9-plus-price-in-india-slashed-in-offline-stores-in-marathi/#respond Mon, 04 Feb 2019 13:59:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3535 कमी किंमतीसह हा फोन ऑफलाइन मार्केट मध्ये विकत घेता येईल.

The post 256जीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस ची किंमत झाली कमी, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग 20 फेब्रुवारीला गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीज सोबतच फोल्डेबल 5जी फोन पण लॉन्च करू शकते. आता समोर आलेल्या बातमीनुसार कंपनी ने भारतात गॅलेक्सी एस9+ च्या किंमतीत कपात केली आहे. 91मोबाइल्सला रिटेल चेन सोर्स कडून याची माहिती मिळाली आहे.

आमच्या सोर्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस9+ च्या 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी वेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. कमी किंमतीसह हा फोन ऑफलाइन मार्केट मध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस9+ च्या नव्या किंमती पाहता याचा बेस वेरिएंट 64जीबी 57,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 128जीबी 61,900 रुपये आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 65,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस तुम्हाला 6.2-इंचाची सुपर एमोलेड क्वॉड एचडी+ स्क्रीन मिळेल. याचे स्क्रीन रेज्ल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. साधारणत: बेजल लेस डिस्प्ले 18:9 आसपेक्ट रेशियोसह येतात पण या सॅमसंग फोन मध्ये आसपेक्ट रेशियो 18.5 आहे. हा एक्सनोस 9810 चिपसेट सह येतो.

गॅलेक्सी एस9+ मध्ये 12-मेगापिक्सलच्या दोन सेंसर सह एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यातील एक टेलिफोटो लेंस आणि एक वाइड-एंगल लेंस आहे. सेल्फी साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी एस9+ मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 256जीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस ची किंमत झाली कमी, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s9-plus-price-in-india-slashed-in-offline-stores-in-marathi/feed/ 0