Samsung Galaxy Tab A 10.5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Aug 2018 13:35:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 13:35:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1636 हा डिवाईस 15 ऑगस्टला फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच यूजर्स उद्या म्हणजे 9 ऑगस्ट पासून हा प्री-आॅर्डर करू शकतात.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. कंपनीने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच न्यूयार्क मध्ये लॉन्च केले होते. तसेच आज आपल्या भारतीय फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच भारतीय बाजारात आणला आहे. कंपनी ने या दमदार टॅबलेट डिवाईस ची किंमत 29,990 रुपये ठेवली आहे जो 13 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग ने भारतात गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच चा एलटीई मॉडेल लॉन्च करण्यात आला आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा शानदार टॅबलेट 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा डिवाईस 15 ऑगस्टला फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच यूजर्स उद्या म्हणजे 9 ऑगस्ट पासून हा प्री-आॅर्डर करू शकतात. फ्लिपकार्ट सोबतच गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच आॅनलाईन सॅमसंग शॉप वरून विकत घेता येईल. 29,990 रुपयांचा हा डिवाईस विकत घेतल्यास जियो कडून 2,750 रूपयांची आॅफर पण मिळेल.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच स्क्रीन वाला सॅमसंग टॅबलेट भारतात झाला लॉन्च, बघा या डिवाईसचे दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-lte-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 10:21:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1532 सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग फॅन 9 ऑगस्ट ची वाट बघत आहेत. जेव्हा कंपनी आपला नेक्स्ट नोट डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च करणार आहे. या मोठ्या लॉन्च च्या आधी सॅमसंग ने काल जगासमोर आपले दोन हाईएंड डिवाईस पण सादर केले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. न्यूयार्क मध्ये आयोजित एका ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग ने हे दोन्ही डिवाईस सादर केले आहेत जे येत्या काही दिवसात वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4
सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.

गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पे​सिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा टॅबलेट वाईफाई तसेच 4जी एलटीई दोन मॉडेल मध्ये लॉन्च झाला आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि सिल्वर कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता टॅब एस4 चा वाईफाई ओनली 64जीबी वेरिएंट 649.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 44,330 रुपये आहे. तर याचा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 750 डॉलर म्हणजे जवळपास 51,000 रुपयांमध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी ने अजूनतरी टॅब एस4 च्या 4जी एलटीई मॉडेल ची किंमत सांगितली नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/feed/ 0
7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 09:09:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1510 सॅमसंग ने न्यूयार्क मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले होते ज्यातून गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आले आहेत.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सॅमसंग ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. सॅमसंग ने न्यूयार्क मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले होते ज्यातून गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आले आहेत. सॅमसंग ने आपले हे दोन्ही डिवाईस आॅफिशियल केले आहेत जे येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होतील. सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची (इथे क्लिक करून) माहिती मिळवू शकता. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंचचे स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे आहेत.

नावावरून समजले असेलच की सॅमसंग ने आपल्या टॅब ए सीरीज मध्ये सादर केलेल्या या डिवाईस ला 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. हा डिवाईस वायफाय आॅनली तसेच एलटीई मॉडेल मध्ये सादर करण्यात आला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या वाईफाई ओनली वेरिएंट 330 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 26,330 रुपये आहे. तर नवीन टॅब चा एलटीई मॉडेल 390 यूरो म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 31,000 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0