Vivo Y12s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Jan 2021 10:48:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s https://www.91mobiles.com/marathi/low-budget-vivo-y12s-launch-in-india-price-rs-9990-sale-offer-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-vivo-y12s-launch-in-india-price-rs-9990-sale-offer-features-specifications/#respond Tue, 12 Jan 2021 10:48:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9616 VIVO Y12s कंपनीने 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी आईपीएस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

The post फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO फॅन्सच्या नववर्षची सुरवात खास होत असल्याचे दिसत आहे. कालच कंपनीने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वाय सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन VIVO Y51A लॉन्च केला होता जो 17,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर आज कंपनीने पुन्हा या सीरीजचा अजून एक नवा स्मार्टफोन VIVO Y12s पण भारतात ऑफिशियल केला आहे. वीवो वाय12एस कंपनीने 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो या बजेट सेग्मेंट मधील Xiaomi, Realme आणि Samsung स्मार्टफोन्सना आव्हान देतो.

लुक व डिजाईन

VIVO Y12s कंपनीने प्लॉस्टिक बॉडी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारता आहे. इथे कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश वर्टिकल रांगेत आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबत फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक आहे. वीवो वाय12एस भारतात Phantom Black आणि Glacier Blue रंगात लॉन्च झाला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

VIVO Y12s कंपनीने 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी आईपीएस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित फनटच ओएस 11 वर चालतो ज्यात प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी34 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 164.41×76.32×8.41एमएम आणि वजन 191ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी वीवो वाय12एस डुअल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच वाय12एस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

VIVO Y12s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच वीवो वाय12एस फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत व सेल

वीवो वाय12एस भारतीय बाजारात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 3 जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. VIVO Y12s ने 9,990 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे जो फ्लिपकार्ट व अमेजॉन सह ऑनलाईन शॉपिंग तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन VIVO Y12s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-vivo-y12s-launch-in-india-price-rs-9990-sale-offer-features-specifications/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-bis-listing-india-launch-soon-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-bis-listing-india-launch-soon-price-specs-sale/#respond Fri, 11 Dec 2020 13:40:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9279 वीवो वाय12एस इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाला आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंर्डड वर सर्टिफाइड झाल्यानंतर आता फक्त Vivo Y12s च्या लाॅन्च डेटच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12s लाॅन्च केला होता. हा फोन हॉंगकॉंग आणि वियतनामच्या बाजारात आला होता जो आता भारत येण्यासाठी तयार आहे. कंपनीने आतापर्यंत या फोनच्या भारतातील लाॅन्चची माहिती दिली नाही पण वीवो वाय12एस इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाला आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंर्डड वर सर्टिफाइड झाल्यानंतर आता फक्त Vivo Y12s च्या लाॅन्च डेटच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

Vivo Y12s पाहता हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनचे साईड पॅनल्स बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडीला सपोर्ट करतो.

वीवो वाय12एस अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. अश्याप्रकारे आक्टाकोर प्रोसेसर सह या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हॉंगकॉंग मध्ये लॉन्च झाला वीवो वाय12एस मॉडेल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच वियतनाम मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वाय12एस मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: आता Samsung Galaxy Tab M62 घेऊन येण्याची तयारी करत आहे कंपनी, जाणून घ्या कधी लॉन्च होईल हा टॅबलेट

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y12s डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y12s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो वाय12एस 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वियतनाम मध्ये लॉन्च हुए वीवो वाय12एस मॉडेलची किंमत 42,90,000 Dong सांगण्यात आली आहे जो इंडियन करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. भारतीय बाजारात फोनचा कोणता रॅम वेरिएंट लॉन्च केला जाईल, हि माहिती तर अजूनही स्पष्ट झाली नाही पण लेकिन वीवो वाय12एस बद्दल असे म्हणता येईल कि भारतात हा फोन इंटरनेशनल प्राइसच्या तुलनेत आणि पण स्वस्त लॉन्च होईल.

The post 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-bis-listing-india-launch-soon-price-specs-sale/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला कमी किंमत असलेला Vivo Y12s स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-launched-with-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-launched-with-5000mah-battery-specs-price-sale/#respond Tue, 17 Nov 2020 13:12:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8956 वीवोने आपला हा नवीन स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला आहे. कंपनीने Vivo Y12s ऑफिशियली लॉन्च केला आहे जो लो बजेट मध्ये आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला कमी किंमत असलेला Vivo Y12s स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते कि टेक कंपनी वीवो आपल्या ‘वाय सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y12s नावाने मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. काही दिवसांपूर्वी हा फोन गुगल प्ले कंसोल वर पण स्पॉट केला गेला होता, जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. अनेक लीक्स नंतर वीवोने आपला हा नवीन स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला आहे. कंपनीने Vivo Y12s ऑफिशियली लॉन्च केला आहे जो लो बजेट मध्ये आला आहे.

Vivo Y12s कंपनीने सध्या हॉंगकॉंग आणि वियतनाम मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर आशियातील बाजारांमध्ये एंट्री घेईल. हॉंगकॉंग मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे तसेच वियतनामच्या मार्केट मध्ये वीवो वाय12एसने 4 जीबी रॅम सह एंट्री घेतली आहे. हॉंगकॉंग मध्ये वीवो वाय12एस HK$ 1,098 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. टेक मार्केट मध्ये हा फोन Phantom Black आणि Glacier Blue कलर मध्ये आला आहे.

Vivo Y12s

वीवो वाय12एस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनचे साईड पॅनल्स बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडीला सपोर्ट करतो. Vivo Y12s अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. अश्याप्रकारे आक्टाकोर प्रोसेसर सह या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हॉंगकॉंग मध्ये लॉन्च झाला वीवो वाय12एस मॉडेल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच वियतनाम मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वाय12एस मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y12s डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y12s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो वाय12एस 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वियतनाम मध्ये लॉन्च हुए वीवो वाय12एस मॉडेलची किंमत 42,90,000 Dong सांगण्यात आली आहे जो इंडियन करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. भारतीय बाजारात फोनचा कोणता रॅम वेरिएंट लॉन्च केला जाईल, हि माहिती तर अजूनही स्पष्ट झाली नाही पण लेकिन वीवो वाय12एस बद्दल असे म्हणता येईल कि भारतात हा फोन इंटरनेशनल प्राइसच्या तुलनेत आणि पण स्वस्त लॉन्च होईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला कमी किंमत असलेला Vivo Y12s स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-launched-with-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
3 जीबी रॅम सह समोर आला वीवोचा स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-google-play-console-listing-3-gb-ram-helio-p35-soc-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-google-play-console-listing-3-gb-ram-helio-p35-soc-launch-soon/#respond Thu, 24 Sep 2020 15:25:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8298 वेबसाइट वर वीवो फोन V2026 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जो पाहून बोलले जात आहे कि हा मार्केट मध्ये Vivo Y12s नावाने एंट्री घेईल.

The post 3 जीबी रॅम सह समोर आला वीवोचा स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल बातमी येत आहे कि कंपनी लवकरच टेक मार्केट मध्ये आपल्या ‘वाय सीरीज’ विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो Vivo Y12s नावाने लॉन्च केला जाईल. तसेच कंपनीची घोषणेच्या आधी हा स्मार्टफोन गूगल प्ले कंसोल वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या फोटो सोबतच वीवो वाय12एस चे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे आणि फोनच्या लुक व डिजाईनचा पण खुलासा झाला आहे.

91मोबाईल्सने वीवो वाय12एस गूगल प्ले कंसोल वर स्पॉट केला आहे. या वेबसाइट वर वीवो फोन V2026 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जो पाहून बोलले जात आहे कि हा मार्केट मध्ये Vivo Y12s नावाने एंट्री घेईल. लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोज वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. स्क्रीनचा कडा बेजल लेस असतील तर खालच्या भागावर चिन पार्ट असेल. फोन मध्ये उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर एक बटन नजर दिसला आहे जो गूगल असिस्टेंट शार्टकट असू शकतो.

Vivo Y12s च्या या लिस्टिंग मध्ये फोन 720 × 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फोनच्या स्क्रीन आकार समोर आला नाही पण हा डिस्प्ले 300DPIला सपोर्ट करतो. वीवोचा हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च होईल ज्या सोबतच मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट असल्याचा खुलासा झाला आहे. वीवो वाय12एस या लिस्टिंग मध्ये 3 जीबी रॅम सह येईल असे सांगण्यात आले आहे ज्या सोबतच पावरवीआर जीई8329 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Vivo Y12

वीवो वाय सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा नवीन स्मार्टफोन इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्स पॅकी एक आहे. सर्वात आधी फोनचा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच Vivo Y12 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तथा 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर आहे.

Vivo Y12 मध्ये सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता वॉटरड्रॉप नॉच वर सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo Y12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा फोन रिवर्स चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो ज्याने दुसऱ्या डिवाईसला पण चार्ज करता येते.

The post 3 जीबी रॅम सह समोर आला वीवोचा स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12s-google-play-console-listing-3-gb-ram-helio-p35-soc-launch-soon/feed/ 0