4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट

Vivo ने सप्टेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ चा विस्तार करत Vivo Y51 स्मार्टफोन सादर केला होता. कंपनीने हा फोन पाकिस्तान मध्ये लॉन्च केला होता, ज्याने मिडबजेट सेग्मेंट मध्ये एंट्री केली होती. मोठी बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन आता लवकरच भारतीय बाजारात पण एंट्री घेऊ शकतो. वीवोने वाय51 च्या भारतातील लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण हा कंपनीच्या घोषणेआधीच इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo Y51 (2020) इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर स्पॉट केला गेला आहे. या वेबसाइट वर फोनच्या नावाचा खुलासा तर केला गेला आहे पण आगामी वीवो फोन Vivo V2030 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान मध्ये वीवो वाय51 स्मार्टफोन या मॉडेल नंबर सह लॉन्च झाला होता. बीआईएसच्या लिस्टिंग नंतर असे बोलले जात आहे कि येत्या काही दिवसांत लवकरच Vivo Y51 भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनच्या लॉन्च डेटसाठी वीवोच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

Vivo Y51

वीवो वाय51 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यह फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.38 इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन के तीन कडा जहां बेजल लेस आहेत वहीं खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. वीवो ने अपने इस फोन को इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी से लैस कर बाजारात उतारा आहे.

हे देखील वाचा : ताकदवान फीचर्स सह येत आहे फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज, जाणून घ्या याची खासियत

Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 10 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. कंपनीने वीवो वाय51 को 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत

Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय51 Mystic Black, Jazzy Blue आणि Dreamy White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत PKR 36,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,300रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here