Vivo Y20A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jan 2021 12:51:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/#respond Tue, 19 Jan 2021 12:51:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9689 तुम्हाला अश्या काही स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे 5000एमएएचच्या बॅटरी सह येतात. विशेष म्हणजे हे सर्व अलीकडेच बजेट कॅटेगरी मध्ये लॉन्च केले गेले आहेत.

The post 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन बाजारात दिवसेंदिवस असे हँडसेट येत आहेत जे आपल्या अनोख्या फीचर्समुळे चर्चेत राहतात. कंपन्यांचा पण प्रयत्न असतो कि ते फ्लॅगशिप सोबतच बजेट सेगमेंट मध्ये ते फीचर द्यायचे ज्यांची मागणी जास्त आहे. आपण सर्व जेव्हा एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा प्लान करतो तेव्हा त्याचे अनेक फीचर्स पाहतो, यातील महत्वाचे एक फीचर आहे बॅटरी. जर बॅटरी दमदार असेल तर फोन वारंवार चार्ज करण्याची झंझट राहत नाही. म्हणूनच तुम्हाला अश्या काही स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे 5000एमएएचच्या बॅटरी सह येतात. विशेष म्हणजे हे सर्व अलीकडेच बजेट कॅटेगरी मध्ये लॉन्च केले गेले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्स बाबत सर्वकाही.

Infinix Smart HD 2021

Infinix Smart HD 2021 मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

या फोन मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, या फोनची किंमत 5,999 रुपये आहे. फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 6.1 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह

Tecno Spark 6 Go

Tecno Spark 6 Go 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

टेक्नोचा हा फोन फक्त एकच वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोन मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. दुसरा एआय कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

Vivo Y12s

Vivo Y12s मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोन मध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत 9,990 रुपये आहे. या फोन मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात ड्यूल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा एआय कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M02s

Samsung Galaxy M02s ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम सह येतो.

5000एमएएचची बॅटरी असलेल्या या या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. हि किंमत 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. यात 6.50 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रेजोल्यूशन 720 x 1560 आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम सह येतो. तसेच यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च

Vivo Y20A

Vivo Y20A 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो जो 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हा फोन 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो जो 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर आणि 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग देण्यात आली आहे.

The post 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सह भारतात आला स्वस्त Vivo Y20A, करेल का Xiaomi-Realme ची सुट्टी? https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20a-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-11490/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20a-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-11490/#respond Thu, 31 Dec 2020 09:50:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9501 Vivo Y20A मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे. वाय20ए च्या बॅटरी लाइफ बद्दल कंपनीने दावा केला आहे कि यात 17 तासांपेक्षा जास्त ऑनलाइन एचडी मूवी स्ट्रीमिंग करता येईल.

The post 5,000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सह भारतात आला स्वस्त Vivo Y20A, करेल का Xiaomi-Realme ची सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने वर्ष संपताना आपल्या Y-सीरीज मध्ये एक नवीन फोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कंपनीने Vivo Y20A नावाने सादर केला आहे. भारतात वीवोची वाय सीरीजचे मोबाईल्स खूप लोकप्रिय आहेत. या फोन व्यतिरिक्त बुधवारी कंपनीने आपापल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Vivo Y20 (2021) सादर केला होता. चला वीवो वाय20ए बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

किंमत आणि विक्री डेट

Vivo Y20A कंपनीने फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोनचा 3 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेलची भारतात किंमत 11,490 रुपये आहे. फोन दोन कलर ऑप्शन मध्ये येतो-नेब्युला ब्लू आणि डॉन व्हाइट. डिवाइस 2 जानेवारी पासून पार्टनर रिटेल स्टोर्स, वीवो इंडिया ई-स्टोर आणि इतर प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी

पावरफुल बॅटरी

Vivo Y20A मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे. वाय20ए च्या बॅटरी लाइफ बद्दल कंपनीने दावा केला आहे कि यात 17 तासांपेक्षा जास्त ऑनलाइन एचडी मूवी स्ट्रीमिंग करता येईल. तसेच 10 तासांपेक्षा जास्त गेमिंग पण फोन मध्ये केली जाऊ शकते.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेश्स पाहता, यात 6.51 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. यात 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी युजर्सना माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन मिळेल. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11 वर चालतो.

हे देखील वाचा : सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत

फोटोग्राफी पाहता Vivo Y20A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 2-मेगापिक्सलची बोके लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच, फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी एफ/1.8 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

The post 5,000mAh बॅटरी आणि मोठा डिस्प्ले सह भारतात आला स्वस्त Vivo Y20A, करेल का Xiaomi-Realme ची सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y20a-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-11490/feed/ 0