Vivo Y50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 09 Nov 2020 14:12:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/#respond Mon, 09 Nov 2020 14:12:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8873 Vivo ने Y-सरीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. या फोन्सची नावे Vivo Y11 आणि Y50 आहे.

The post Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने Y-सरीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. या फोन्सची नावे Vivo Y11 आणि Y50 आहे. वीवो वाय11 कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बजेट-सीरीज मध्ये सादर केला होता. तर वीवो वाय50 कंपनीने यावर्षी जून मध्ये मिड-रेंज सेगमेंट मध्ये सादर केला होता. या दोन्ही फोन्स पैकी Vivo Y50 च्या किंमतीत सप्टेंबर मध्ये कपात करण्यात आली होती. Vivo Y11 ची किंमत कंपनीने पहिल्यांदा कमी केली आहे. हि बातमी सर्वप्रथम Mahesh Telecom द्वारे शेअर करण्यात आली होती.

Vivo Y11 आणि Vivo Y50 ची नवीन प्राइस

Vivo Y11 फक्त एकाच वेरिएंट 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मध्ये येतो. आता फोनची किंमत कमी करून 9,490 रुपये करण्यात आली आहे. हि किंमत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन मध्ये पण अपडेट करण्यात आली आहे.

Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात पण करण्यात आली होती. आता फोनच्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही हा (8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 16,490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. वीवो वाय50 पण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्ही ऑनलाइन स्टोर वर नवीन किंमतीसह लिस्टेड आहे.

Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y11 कंपनीने मोठ्या स्क्रीन सह सादर केला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.35-इंचाची HD+ आईपीएस एलसीडी स्क्रीन मिळेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉचचा वापर केला गेला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 439 वर चालतो आणि यात 2.1 गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3 GB रॅम आणि 32 GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

Vivo Y11 कंपनीने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फनटच ओएस ची लेयरिंग मिळेल. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर तो पण कमजोर नाही. या फोन मध्ये 13 + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा पण आहे जो वॉटर ड्रॉप नॉच मध्ये देण्यात आला आहे.

डेटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला ब्लूटूथ, वाईफाई आणि माइक्रो यूएसबी पोर्ट मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी आहे. पण फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली नाही.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

The post Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/feed/ 0
8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/#respond Tue, 15 Sep 2020 08:48:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8148 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली ऑफलाइन स्टोर्स कडून Vivo Y50 आणि Vivo S1 Pro या दोन्ही फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

The post 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या दोन शानदार फोन्सच्या किंमती कमी करून ग्राहकांना भेट दिली आहे. कंपनीने Vivo S1 Pro आणि Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता ग्राहक हे दोन्ही हँडसेट कमी किंमतीत विकत घेऊ शकतील. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी Vivo ने जीएसटी च्या दरात बदल झाल्यामुळे आपल्या अनेक फोन्सच्या किंमती बदलल्या होत्या. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली ऑफलाइन स्टोर्स कडून या दोन्ही फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

नवीन किंमत

Vivo Y50 बद्दल बोलायचे तर कंपनीने याच्या एकमेव 8जीबी रॅम+128जीबी वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. कपातीनंतर फोन 16,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. याआधी फोनची किंमत 17,990 रुपये होती. Vivo S1 Pro प्राइस कटच्या आधी 19,990 रुपयांमध्ये विकला जात होता, पण आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन को 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफलाइन व्यतिरीक्त कंपनीच्या साइट वर पण दोन्ही फोन्स कमी किंमत विकले जात आहेत.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ (2340×1080 पिक्सल) सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5.9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर सह 8 जीबी रॅम आहे आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप पाहता Vivo S1 Pro मध्ये डायमंड आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, एफ/ 1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, एक डेप्थ सेंसिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफी साठी . तसेच फ्रंट कॅमेरा एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सल सह येतो.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी असलेले Vivo Y20 आणि Y20i भारतात झाले लॉन्च, किंमत : 11,490 रुपयांपासून सुरु

डिवाइसची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन साठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. वीवो एस1 प्रो Android 9 Pie वर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

वीवो एस1 प्रो वीडियो

The post 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/feed/ 0
5 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y50 झाला लॉन्च, या दिवशी होईल पहिला सेल https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-india-launch-june-10-price-specifications-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-india-launch-june-10-price-specifications-sale-flipkart/#respond Mon, 08 Jun 2020 09:14:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7341 Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे

The post 5 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y50 झाला लॉन्च, या दिवशी होईल पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने भारतात आपली ‘Y’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन वीवो वाय50 सादर केला आहे. अलीकडेच 91 मोबाईल्सने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि कंपनी या महिन्यात वावी वाय50 सादर करणार आहे. तर आता कंपनीने डिवाइस लॉन्च करून पुन्हा एकदा आमची बातमी खरी असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे हा डिवाइस चीन मध्ये आधीच लॉन्च झाला आहे. तसेच भारतात कंपनी ‘वाय’ सीरीज मध्ये Vivo Y30 पण या महिन्यात सादर करणार आहे.

Vivo Y50 फक्त सिंगल 8जीबी रॅम+128जीबी वेरिएंट मध्ये विकला जाईल. चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम मध्ये पण सादर केला गेला होता. डिवाइसची विक्री 10 जून पासून होईल. तसेच हँडसेट मध्ये 5000mAH ची पावरफुल बॅटरी आणि FHD+ फुल व्यू डिस्प्ले आहे. तसेच Vivo Y50 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत

कंपनीने वीवो वाय50 17,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची आहे. लक्षात असू द्या कि Cambodia मध्ये वीवो वाय50 $249 (जवळपास 19,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला होता. फोन वीवो इंडिया ई-स्टोर, अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि ऑफलाइन स्टोर वर 10 जून पासून विकला जाईल. लॉन्चच्या आधी काही दिवसांपूर्वी फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर दिसला होता.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

वीवो वाय50 वीडियो

The post 5 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y50 झाला लॉन्च, या दिवशी होईल पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-india-launch-june-10-price-specifications-sale-flipkart/feed/ 0
8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह या किंमतीत आला Vivo Y50, जाणून घ्या याचे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-official-with-8gb-ram-5000mah-battery-quad-camera-setup/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-official-with-8gb-ram-5000mah-battery-quad-camera-setup/#respond Mon, 06 Apr 2020 14:35:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7009 Vivo Cambodia फेसबुक पेज वरील पोस्टनुसार Vivo Y50 फोनची किंमत $249 (जवळपास 19000 रुपये) आहे.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह या किंमतीत आला Vivo Y50, जाणून घ्या याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo चा Vivo Y50 काही दिवसांपूर्वी IMEI डाटाबेस मध्ये दिसला होता. अलीकडेच गूगल प्ले कंसोल वर वीवो वाय50 मॉडेल नंबर Vivo V1935 सह दिसला होता, ज्यावरून माहिती मिळाली होती कि कंपनी हा डिवाइस लवकरच सादर करू शकते. आता फोनची किंमत आणि काही स्पेसिफिकेशन्स सह फोन अधिकृतरित्या वर सादर केला गेला आहे.

वीवो कंबोडियाने आपल्या फेसबुक पेज वर एक पोस्ट मध्ये फोनची किंमत आणि काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. कंपनीने या पोस्ट मध्ये फोनच्या उपलब्दतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. इतकेच नव्हे तर भारतातील टिप्सटर Sudhanshu Ambhore ने डिवाइसचे अधिकृत रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती शेअर केली आहे.

Vivo Y50 ची डिजाइन

Vivo Y50 बद्दल बोलायचे तर हा कंपनीने पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच कंपनीने डिवाइस ब्लॅक ग्रेडिएंट वॉयलेट कलर ऑप्शन मध्ये आणला आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे फिंगरप्रिंट स्कॅनर आणि आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. त्याचबरोबर फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गूगल कंसोल प्ले लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये 6 GB रॅम पण असेल.

फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह मिळतो. तसेच बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आला आहे.

किंमत

Vivo Cambodia फेसबुक पेज वरील पोस्टनुसार Vivo Y50 फोनची किंमत $249 (जवळपास 19000 रुपये) आहे. पण अजूनही Vivo Y50 च्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण आशा आहे कि अधिकृतरित्या लवकरच कंपनी डिवाइसच्या सेलची घोषणा करेल.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह या किंमतीत आला Vivo Y50, जाणून घ्या याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-official-with-8gb-ram-5000mah-battery-quad-camera-setup/feed/ 0
Vivo Y50 आणि Y70 लवकरच होऊ शकतात सादर, IMEI डेटाबेस मधून समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-y70-in-development/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-y70-in-development/#respond Thu, 30 Jan 2020 14:50:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6453 स्मार्टफोन सध्या सर्टिफिकेशन स्टेज मध्ये आणि काही दिवसांत वीवो Y50 आणि Y70 लॉन्च करू शकते.

The post Vivo Y50 आणि Y70 लवकरच होऊ शकतात सादर, IMEI डेटाबेस मधून समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo यावर्षी आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. कंपनीने अधिकृतपणे कोणत्याही फोनचे नाव आणि लॉन्च डेट बद्दल माहिती दिली नाही. पण कंपनी आपली V सीरीज वाढवत नवीन हँडसेट बाजारात लवकरच सादर करू शकते.

काही दिवसांपूर्वी एक माहिती समोर आली आहे, जिच्या नुसार वीवो आपल्या वी सीरीज मध्ये Vivo Y50 आणि Vivo Y70 सादर करू शकते. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या नावाची माहिती IMEI डेटाबेस वेबासइटच्या माध्यमातून समोर आली आहे. याचा अर्थ असा आहे कि स्मार्टफोन सध्या सर्टिफिकेशन स्टेज मध्ये आणि काही दिवसांत वीवो Y50 आणि Y70 लॉन्च करू शकते.

Vivo Y50 आणि Y70 चे स्पेसिफिकेशन्स पाहता सध्या यांची कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच अजूनही हा डिवाइस दुसऱ्या कोणत्याही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला नाही. त्यामुळे फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनचा अंदाज लावणे थोडे कठीण आहे. पण आशा आहे कि वीवो ची वाय-सीरीज मध्ये येणारा फोन मिड-रेंज सेगमेंट मध्ये सादर केले जाऊ शकतात. त्यामुळे आशा आहे कि या दोन्हीं फोनचे स्पेसिफिकेशन एकसारखे असतील.

कंपनीने आधीपण वीवो लाइनअपचे अनेक फोन्स स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह सादर केले आहेत. त्यामुळे नवीन वी सीरीजच्या फोन मध्ये हाच चिपसेट दिला जाऊ शकतो. आशा आहे कि वीवो Y50 आणि Y70 मध्ये वॉटरड्रॉप नॉच असू शकते. अलीकडेच GfK च्या एका रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार Vivo ने साल 2019 नोव्हेंबर मध्ये Samsung पेक्षा जास्त स्मार्टफोन्सची विक्री ऑफलाइन बाजारात केली आहे. भारतात एंट्री नंतरची हि वीवो ची मोठी उपलब्धी आहे. डेटा नुसार वीवो चा ऑफलाइन मार्केट शेयर ऑक्टोबर 2019 मध्ये 23 टक्के होता जो 2019 नोव्हेंबर मध्ये 24.7 टक्के झाला. याच काळात सॅमसंगचा मार्केट शेयर 24.7 टक्क्यावरून 21.6 टक्के झाला. तर शाओमी 20.8 टक्क्यांवरून 21.5 टक्क्यांवर पोहचली.

The post Vivo Y50 आणि Y70 लवकरच होऊ शकतात सादर, IMEI डेटाबेस मधून समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-y70-in-development/feed/ 0