Vivo Y81 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 Oct 2018 09:46:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 09:46:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2508 वीवो वाय81आई मलेशियन शॉपिंग साइट वर ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे.

The post वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने ऑगस्ट मध्ये नहरतात आपला कमी किंमत वाला नॉच डिस्प्ले स्मार्टफोन वीवो वाय81 लॉन्च केला होता. देशात हा फोन 3जीबी रॅम तसेच 4जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यांची किंमत क्रमश: 12,999 रुपये आणि 13,490 रुपये आहे. तर आता कपंनी ने या फोनचा अजून एक नवीन मॉडेल वीवो वाय81आई नावाने सादर केला आहे. वीवो वाय81आई अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे जो मलेशियन शॉपिंग साइट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

वीवो वाय81आई कंपनी ने वाई81 च्या छोट्या व्हर्जन च्या स्वरूपात सादर केला हे. हा फोन मलेशियन ई-कॉमर्स साइट एलमॉल वर फुल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमती सह लिस्ट करण्यात आला हे. या लिस्टिंग मध्ये फोनची किंमत 599 मलेशियन रिंगिट सांगण्यात आली आहे जी भारतीय कंरसी नुसार जवळपास 10,500 रुपये आहे. मलेशियन शॉपिंग साइट वर हा फोन प्री-आॅर्डर साठी लिस्ट झाला आहे जो 19 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय81आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ ​फुलव्यू डिस्प्ले सह सादर केला आली ज्याच्या वरच्या बाजीला नॉच आहे . वाय81आई एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर केला जाईल. सोबतच हा मीडियाटेक एमटी6761 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम तसेच 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81आई च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो ने आपल्या या फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही तसेच ​फोन अनलॉकिंग साठी वाय81आई फक्त ​फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो वाय81आई मलेशियन शॉपिंग साइट वर ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये दाखवण्यात आला आहे. वीवो हा स्वस्त नॉच डिस्प्ले वाला हा फोन भारतात कधी आणेल याबद्दल कंपनी ने कोणतीही आॅफिशियल घोषणा केलेली नाही.

The post वीवो ने खूपच कमी किंमतीत लॉन्च केला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81आई, प्री-आॅर्डर साठी झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81i-listed-on-malaysian-e-commerce-site-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 13:58:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1738 आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/feed/ 0
6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला वीवो वाय81, किंमत फक्त 12,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-with-notch-display-launched-in-india-with-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-with-notch-display-launched-in-india-with-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 14 Aug 2018 11:05:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1703 वीवो वाय81 देशात विकल्या जाणार्‍या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोंस पैकी एक आहे. हा फक्त 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला वीवो वाय81, किंमत फक्त 12,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो बद्दल गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती की कंपनी या महिन्यात भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाय81 लॉन्च करेल. त्यानुसार आज वीवो ने देशात आपली ‘वाय सीरीज’ पुढे नेत वाय81 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो ने हा फोन 12,999 रुपयांमध्ये बाजारत आणला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल

वीवो वाय81 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन पण ट्रेंड मधील 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे फोन मध्ये ग्राफिक्स साठी आईएमजी जीई8320 देण्यात आला आहे. कंपनी ने फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय81 देशात विकल्या जाणार्‍या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोंस पैकी एक आहे. हा फक्त 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला वीवो वाय81, किंमत फक्त 12,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-with-notch-display-launched-in-india-with-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : वीवो वाय81 झाला भारतात लॉन्च, फक्त 12,990 रुपयांमध्ये मिळेल हा नॉच डिसप्ले वाला शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-went-official-in-india-via-offline-market-at-rs-12990-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-went-official-in-india-via-offline-market-at-rs-12990-price-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 11:07:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1647 वीवो वाय81 भारतीय बाजारात 12,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन आज पासून ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये आॅफलाईन बाजारत सेल साठी उपलब्ध झाला आहे.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय81 झाला भारतात लॉन्च, फक्त 12,990 रुपयांमध्ये मिळेल हा नॉच डिसप्ले वाला शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच आम्ही एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी वीवो लवकरच भारतीय बाजारात आपली वाई सीरीज पुढे नेत नवीन स्मार्टफोन वाय81 लॉन्च करणारा आहे. त्यानुसार आज वीवो चा हा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन आॅफलाईन बाजारातून के इंडियन टेक मार्केट मध्ये आला आहे. वीवो ने वाय81 भारतात आॅफिशियल केला आहे. हा स्मार्टफोन आज पासून देशात 12,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

विवो वाय81 ला कंपनी ने आॅफलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लॉन्च केले आहे. हा फोन आज पासून देशातील रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. वीवो वाय81 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

विवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 sah सादर झाला आहे ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 3जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे. वीवो ने या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो वाय81 भारतीय बाजारात 12,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन आज पासून ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये आॅफलाईन बाजारत सेल साठी उपलब्ध झाला आहे. कदाचीत तुमच्या जवळच्या दुकानात हा अजून पोचला नसेल पण लवकरच हा सगळीकडे उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय81 झाला भारतात लॉन्च, फक्त 12,990 रुपयांमध्ये मिळेल हा नॉच डिसप्ले वाला शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-went-official-in-india-via-offline-market-at-rs-12990-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : वीवो वाय81 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-to-launch-in-indi-next-with-at-rs14000-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-to-launch-in-indi-next-with-at-rs14000-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 10:14:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1617 वीवो वाय81 भारतात जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय81 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने जून मध्ये अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपली ‘वाई सीरीज’ पुढे नेत वाय81 स्मार्टफोन लॉन्च केला होता. वीवो ने हा फोन मीड रेंज सेग्मेंट मध्ये सादर केला होता. आता वीवो आपला हा शानदार स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे. 91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे की कंपनी येत्या आठवड्यात वीवो वाय81 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा स्मार्टफोन जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तसेच आॅनलाईन शॉपिंग साइट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय81 बद्दल कंपनी ने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण आमच्या टीम बातमी खबर मिळाली आहे की हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. वीवो वाय81 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे.

वीवो वाई81 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 sah सादर झाला आहे ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

वाई81 ला वीवो ने अंर्तराष्ट्रीय मंचावर 3जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. वीवो ने या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय81 भारतात जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनची लॉन्च डेट आणि याची निश्चित किंमत लवकरच तुम्हाला सांगण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय81 पुढील आठवड्यात होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-to-launch-in-indi-next-with-at-rs14000-price-in-marathi/feed/ 0
वीवो ने लॉन्च केला 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81, याची किंमत आहे 15,000 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-launched-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-launched-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 08:08:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=997 बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post वीवो ने लॉन्च केला 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81, याची किंमत आहे 15,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी वीवो ने मागच्या महिन्यात भारतीय बाजारात वाय83 स्मार्टफोन लॉन्च केला होता. वीवो वाय83 ​जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. भारतात हा स्मार्टफोन 14,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आज अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली ‘वाय सीरीज’ पुढे नेत वीवो ने वाय81 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो ने हा स्मार्टफोन सध्या तैवान मध्ये लॉन्च केला आहे तिथे याची किंमत 219 डॉलर म्हणजे जवळपास 15,000 रुपयांच्या आसपास आहे.

वीवो वाय81 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 sah सादर झाला आहे ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे. वीवो ने या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वीवो वाय81 एका पाकिस्तानी वेबसाइट वर पण लिस्ट करण्यात आला आहे तिथे याची किंमत 33,000 पाकिस्तानी रुपये सांगण्यात आली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे की वीवो हा फोन भारतात लवकरच लॉन्च करेल.

The post वीवो ने लॉन्च केला 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन वाय81, याची किंमत आहे 15,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y81-launched-price-features-specifications-in-marathi/feed/ 0