Vivo Y83 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Aug 2018 12:09:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 12:08:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1825 या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हे दिवस लोकांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोबाईल कंपन्या पण काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतात. या फेस्टिवल सीजन च्या सुरवातीला दोन मोठे ब्रँड सॅमसंग आणि वीवो ने आपल्या खास स्मार्टफोन्स च्या किंमती कमी करून आपल्या फॅन्सना भेट दिली आहे. या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे. जर तुम्ही पण वीवो किंवा सॅमसंग चा नवीन फोन घेण्याचा प्लान करत असाल तर कंपनी ने स्वस्त केलेल्या स्मार्टफोन्सची खालील यादी तुमच्या कमी येईल.

वीवो
वीवो ने आपल्या हाईएंड डिवाईस एक्स21 ची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनी ने मे महिन्यात हा स्मार्टफोन भारतात 35,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. विशेष म्हणजे वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात ​स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच वीवो इंडिया ने देशात लॉन्च केलेल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वीवो वी9 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर आता पर्यंत 20,990 रुपयांमध्ये मिळणार शानदार फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी च्या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक वीवो वाय83 ची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग
आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग इंडिया ने कंपनी द्वारा लो बजेट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे4 ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग चा हा 4जी फोन 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच ची बॅटरी सह बाजारात आला होता. कंपनी ने या फोनची किंमत 9,999 रुपये ठेवली होती पण आता सॅमसंग ने या फोन ची किंमत पण 1,000 रुपयानी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 आता फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 08:30:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1734 हा फोन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला देशात लॉन्च होईल. वीवो वाय83 प्रो ला कंपनी 16,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने मे महीन्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले स्मार्टफोन वाय83 सादर केला होता. वीवो वाय83 मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट सह लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फक्त 14,990 रुपयांमध्ये आलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनचा आता अजून एक मॉडेल वीवो घेऊन येत आहे. आम्हाला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की वीवो इंडियन मार्केट मध्ये एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि हा स्मार्टफोन वाय83 चा नवीन वर्जन वाय83 प्रो असेल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून खबर मिळाली आहे की कंपनी देशात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे आणि या सीरीज मध्ये आता वाय83 प्रो स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. हा फोन पण जुन्या मॉडेल प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल आणि यात 6.22-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले 2.0 देण्यात येईल. फोन मधील नॉच मध्ये एकीकडे सेल्फी कॅमेरा असेल तर दुसरी कडे सेंसर देण्यात येईल. फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक टेक्नोलॉजी सपोर्ट सोबत येईल.

वीवो वाय83 प्रो ला कंपनी एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करेल. या फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा असेल.

मिळालेल्या माहितीनुसार वाय83 प्रो मध्ये मीडियाटेक चा चिपसेट असू शकतो. तर पावर बॅकअप साठी कंपनी या फोन मध्ये 3,260एमएएचची बॅटरी देईल. कंपनी वाय83 प्रो येत्या काही आठवड्यांत भारतीय बाजारात लॉन्च करेल. हा फोन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला देशात लॉन्च होईल. वीवो वाय83 प्रो ला कंपनी 16,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. फोनची निश्चित लॉन्च डेट व इतर माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-to-launch-in-india-soon-exclusive-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि 6.22-इंचाच्या नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 14:21:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=725 वीवो वाय83 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

The post 4जीबी रॅम आणि 6.22-इंचाच्या नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी वीवो ने मागच्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर नवीन डिवाईस वाय83 सादर केला होता. वीवो वाय83 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. आपला हा शानदार स्मार्टफोन कंपनी ने आता भारतीय बाजारात पण लॉन्च केला आहे. वीवो ने वाय83 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय83 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील लेटेस्ट चिपसेट आहे. मीडियाटेक ने काही काळापूर्वी हेलीयो पी22 चिपसेट सादर केला होता आणि वीवो वाय83 पहिला असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह लॉन्च झाला आहे. हेलीयो पी22 चिपसेट फास्ट प्रोसेसिंग सह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्निक वर खास काम करतो. वीवो वाय83 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण अॅप्पल आयफोन प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे.

वीवो वाय83 मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कपंनी कडून या फोन मध्ये 4जीबी चा रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय83 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक देण्यात आली आहे तर पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4जीबी रॅम आणि 6.22-इंचाच्या नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-in-india-features-price-specifications-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि 6.22-इंच नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, बनला जगातील पहिला फोन जो चालतो हेलीयो पी22 चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-with-helio-p22-and-notch-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-with-helio-p22-and-notch-display-in-marathi/#respond Fri, 25 May 2018 19:02:49 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=650 वीवो वाय83 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण अॅप्पल आयफोन प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे.

The post 4जीबी रॅम आणि 6.22-इंच नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, बनला जगातील पहिला फोन जो चालतो हेलीयो पी22 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन कपंनी वीवो टेक बाजारात सतत काही ना काही आणत आहे. कंपनी 29 मे ला भारतात अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 लॉन्च करणार आहे तर कंपनी चा अनोख्या डिजाईन वाला स्मार्टफोन वीवो अॅपेक्स लवकरच लॉन्च होणार आहे. अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या स्मार्टफोन्स ची संख्या वाढवत वीवो ने नवीन डिवाईस वाय83 सादर केला आहे. वीवो वाय83 ​जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

वीवो वाय83 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील लेटेस्ट चिपसेट आहे. मीडियाटेक ने काही काळापूर्वी हेलीयो पी22 चिपसेट सादर केला होता आणि वीवो वाय83 पहिला असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह लॉन्च झाला आहे. हेलीयो पी22 चिपसेट फास्ट प्रोसेसिंग सह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्निक वर खास काम करतो. वीवो वाय83 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण अॅप्पल आयफोन प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे.

वीवो वाय83 मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कपंनी कडून या फोन मध्ये 4जीबी चा रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय83 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक देण्यात आली आहे तर पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो ने हा स्मार्टफोन चीनी बाजारात 1498 युआन या किंमतीत सादर केला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 16,000 रुपये आहेत. चीन मध्ये हा फोन आॅर्रा व्हाईट, पोलर ब्लॅक आणि रेड ह्य कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. भारता सह जगातील इतर राष्ट्रांमध्ये हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल या माहितीची वाट बघितली जात आहे.

The post 4जीबी रॅम आणि 6.22-इंच नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, बनला जगातील पहिला फोन जो चालतो हेलीयो पी22 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-launched-with-helio-p22-and-notch-display-in-marathi/feed/ 0