Vivo Y91i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 02 Nov 2020 12:33:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा एकदा कमी झाली लो बजेट Vivo Y91i ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-3gb-ram-variant-price-cut-sale-rs-8490/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-3gb-ram-variant-price-cut-sale-rs-8490/#respond Mon, 02 Nov 2020 12:33:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8758 Vivo Y91i चा 3GB + 32GB वेरिएंट आधी 8,990 रुपयांमध्ये विक्री केला जात होता. पण आता 500 रुपयांच्या कपातीनंतर हा डिवाइस 8,490 रुपयांमध्ये विकला जात आहे.

The post पुन्हा एकदा कमी झाली लो बजेट Vivo Y91i ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दिवाळी सीजन पाहता ई-कॉमर्स साइट अमेझॉन-फ्लिपकार्टने आपल्या सेलचे आयोजन केले आहे. त्यात आता Vivo ने आपल्या फोन वर फेस्टिव डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या Y- सीरीज मध्ये Vivo Y91i वर डिस्काउंट दिला आहे. या डिवाइसच्या 3GB + 32GB वेरिएंट मध्ये कंपनीकडून 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

नवीन किंमत

Vivo Y91i चा 3GB + 32GB वेरिएंट आधी 8,990 रुपयांमध्ये विक्री केला जात होता. पण आता 500 रुपयांच्या कपातीनंतर हा डिवाइस 8,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. 91मोबाईल्सला या फोनच्या नव्या किंमतीची माहिती रिटेल स्टोर्स द्वारे मिळाली आहे. वीवोच्या ऑफिशियल साइट वर फोन अजूनही 8,990 रुपयांसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या वेरिएंट व्यतिरिक्त फोन अजून दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो. Vivo Y91i च्या 2GB रॅम + 16GB स्टोरेजची किंमत 7,490 रुपये आणि 2GB + 32GB वेरिएंटची किंमत 7,990 रुपये आहे. सध्यातरी या दोन्ही वेरिएंटची किंमतीत बदल होण्याची कोणतीही माहिती मिळाली नाही.

Vivo Y91i स्पेसिफिकेशन्स

वाय91आय पण 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.2-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. अँड्रॉइड 8.1 ओरियो सह हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 (एमटी6762आर) एसओसी वर चालतो. Vivo Y91i 2जीबी रॅम आणि 3जीबी रॅम आणि 16जीबी व 32जीबी की इंटरनल स्टोरेज सह येतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये लॉन्च झाला Vivo Y3s स्मार्टफोन

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y91i डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच वीवो वाय91आय मध्ये पावर बॅकअपसाठी 4,030एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post पुन्हा एकदा कमी झाली लो बजेट Vivo Y91i ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-3gb-ram-variant-price-cut-sale-rs-8490/feed/ 0
Vivo Y91 आणि Y91i ची किंमत झाली कमी, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91-and-y91i-price-cut-know-new-selling-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91-and-y91i-price-cut-know-new-selling-price/#respond Mon, 04 Nov 2019 11:54:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5664 Y91 आणि Y91i च्या किंमती कमी करण्यात आला आहेत. याची माहिती 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेलर कडून मिळाली आहे.

The post Vivo Y91 आणि Y91i ची किंमत झाली कमी, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने Y सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनी अनेक दिवसांपासून आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. यावेळी Y91 आणि Y91i च्या किंमती कमी करण्यात आला आहेत. याची माहिती 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेलर कडून मिळाली आहे.

कंपनीचा बजेट-सेंट्रिक Vivo Y91i डिस्काउंट नंतर 6,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. जो याआधी 7,490 रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच Vivo Y91 8,490 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. जो याआधी 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्द होता. हि ऑफर भारतात सर्व ऑफलाइन स्टोर्स वर उपलब्ध आहे.

Vivo Y91i

Y91i 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 (एमटी6762आर) एसओसी वर चालतो. कंपनीने Vivo Y91i मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y91i डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत वीवो Y91i मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y91 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y91 बद्दल बोलायचे तर यात 6.22-इंचाचा फुलव्यू एचडी+ डिस्प्ले आहे. सोबत फोन मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर आधारित आहे. तसेच फोन मध्ये 2जीबी रम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डद्वारे 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोन मध्ये फोटोग्राफी साठी रियर पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. तसेच Vivo Y91 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स आहेत. सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Vivo Y91 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

The post Vivo Y91 आणि Y91i ची किंमत झाली कमी, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91-and-y91i-price-cut-know-new-selling-price/feed/ 0
वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-with-6-22-inch-199-display-launched-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-with-6-22-inch-199-display-launched-in-india-in-marathi/#respond Mon, 11 Mar 2019 06:57:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3811 फोनच्या ऑनलाइन उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवोने ऑफिशियली नवीन वाय91आय स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या हा फोन विक्रीसाठी भारतात ऑफलाइन स्टोर वर 7,990 रुपयांपासून सुरु होणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे. 91मोबाईल्सने फेब्रुवारी मधेच एक्सक्लूसिवली याची माहिती दिली होती कि वीवो वाय91आय ची किंमत किती असेल. हा फोन वाटर ड्रॉप नॉच आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. या डिवाइसच्या आधी कंपनीने यावर्षी जानेवारीत वीवो वाय91 लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 10,990 रुपये होती.

किंमत आणि उपलब्धता
वीवो वाय91आय कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. या डिवाइसच्या 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,990 रुपये आणि 2जीबी रॅम व 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,490 रुपये आहे. फोन फ्यूजन ब्लॅक आणि ओसियन ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइस ऑफलाइन स्टोर वरून विकत घेता येईल. पण फोनच्या ऑनलाइन उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे पण वाचा: जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट आहे भारतात, 2019 पर्यंत होतील 60 कोटींपेक्षा जास्त यूजर्स

विशेष म्हणजे वीवो वाय91आय आधीच काही मार्केट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ‘वी’ शेप हॅलो नॉच असलेल्या फूल व्यू डिस्प्ले सह येतो. हा फोन 3डी माइक्रो-आर्क डिजाईन वर बनवण्यात आला आहे जी याला आकर्षक लुक सोबत मजबूती पण देते. वाय91आय मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंच की एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

वाय91आय भारतात 2जीबी रॅम सह 16जीबी व 32जीबी स्टोरेज मध्ये लॉन्च केला गेला आहे. सोबत फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 (एमटी6762आर) एसओसी देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला गेला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालतो. वापर सोप्पा करण्यासाठी कंपनी ने यात ‘जोवी’ एआय दिला आहे.

हे पण वाचा: रेडमी नोट 7 च्या पहिल्या सेल मधेच विकले गेले 2,00,000 पेक्षा जास्त फोन, केला नवीन रेकॉर्ड

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वाय91आय डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह वीवो वाय91आय मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

अलीकडेच वीवो ने चीनी माइक्रोब्लॉगिंग साइट वेईबो वर एक पोस्ट मधून एक्स27 च्या लॉन्चची माहिती दिली. वीवो ने आपल्या पोस्ट मध्ये एक ईमेज टीजर शेयर केला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि एक्स27 मार्चच्या 19 तारखेला टेक मंचावर येईल. वीवो चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंट मध्ये एक्स27 लॉन्च केला जाईल. वीवो एक्स27 19 मार्चला फक्त चीन मध्ये लॉन्च होईल. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन कधी येईल याची माहिती कंपनीने दिली नाही. वीवो ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 19 मार्चला एक्स27 सादर करत हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च करेल.

The post वीवोने आणला वाटर ड्रॉप नॉच असलेला स्वस्त फोन, सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-with-6-22-inch-199-display-launched-in-india-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: वीवो वाय91आय असेल वॉटरड्रॉप नॉच असलेला सर्वात स्वस्त फोन, मार्च मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-feature-specifications-price-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-feature-specifications-price-in-india-in-marathi/#respond Thu, 21 Feb 2019 11:05:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3682 चीन मध्ये हा फोन 1500 युआन च्या किंमतीत लॉन्च झाला आहे.

The post एक्सक्लूसिव: वीवो वाय91आय असेल वॉटरड्रॉप नॉच असलेला सर्वात स्वस्त फोन, मार्च मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने भारतीय बाजारात वी सीरीज मध्ये वी15प्रो लॉन्च केला होता. हा डिवाइस एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे, ज्यात 32-मेगापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच आता कंपनी वाई सीरीज मध्ये आपला नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे.

91मोबाईल्सला रिटेल चेन सोर्स कडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो भारतात आपल्या वाय91आय स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. हा डिवाइस 7,990 रुपयांमध्ये सादर केला जाईल. स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑफिशियली लॉन्च केला जाईल.

हा फोन वाटरड्रॉप नॉच आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. अपकमिंग डिवाइसच्या आधीच कंपनी यावर्षी जानेवारी मध्ये वीवो वाय91 लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 10,990 रुपये होती.

डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1

विशेष म्हणेज वीवो वाय91आय आधीच काही मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ‘वी’ शेप हॅलो नॉच असलेल्या फूल व्यू डिस्प्ले सह येतो. हा फोन 3डी माइक्रो-आर्क डिजाईन वर बनवण्यात आला आहे जी याला आकर्षक लुक सोबत मजबूती पण देते. वाय91आय मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंच की एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला गेला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालतो. वापर सोप्पा करण्यासाठी कंपनी ने यात ‘जोवी’ एआय दिला आहे.

48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो

वाय91आय भारतात 2जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो जो 1.95गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी हा फोन एड्रेनो 505 जीपीयू ला सपोर्ट करतो. चीन मध्ये वाई93 64जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे पण बोलले जात आहे कि भारतात वाय91आय 32जीबी मेमरी सह लॉन्च होईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वाय91आय डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट ला करतो. या फोन मध्ये कोणतेही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही पण फोन अनलॉकिंग साठी यात फेस रेक्ग्नेशन फीचरचा वापर केला जातो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह वीवो वाय91आय मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन 1500 युआन च्या किंमतीत लॉन्च झाला आहे. सध्या वाय91आय च्या ठोस माहितीसाठी वीवोच्या ऑफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post एक्सक्लूसिव: वीवो वाय91आय असेल वॉटरड्रॉप नॉच असलेला सर्वात स्वस्त फोन, मार्च मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y91i-feature-specifications-price-in-india-in-marathi/feed/ 0