Home बातम्या Tecno Camon 20 Premier 5G फोन भारतात लाँच; ह्यात आहे 8GB RAM, 50MP+108MP कॅमेरा

Tecno Camon 20 Premier 5G फोन भारतात लाँच; ह्यात आहे 8GB RAM, 50MP+108MP कॅमेरा

Highlights
  • ह्याची विक्री जूनच्या अखेरीस सुरु होईल.
  • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 चिपसेट आहे.
  • हा फोन 5G एसए/एनएसएला सपोर्ट करतो.

टेक्नो कॅमोन 20 सीरीज भारतात लाँच झाली आहे. ह्यात Tecno Camon 20, Tecno Camon 20 Pro 5G आणि Tecno Camon 20 Premier 5G चा समावेश करण्यात आला आहे. सीरीजमधील सर्वात मोठा मॉडेल कॅमोन 20 प्रीमियरमध्ये 8GB RAM आणि 50MP+108MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, सविस्तर माहिती पुढे वाचता येईल.

टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी ची किंमत

टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी फोन सिंगल स्टोरेजमध्ये आला आहे ज्यात 8GB रॅम + 512GB इंटरनल स्टोरेजचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीनं सध्या फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही, ह्याची किंमत जूनच्या अखेरच्या आठवड्यात समोर येईल. कलर ऑप्शन पाहता डिवाइस Serenity Blue आणि Dark Welkin मध्ये सादर झाला आहे.