Home बातम्या Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 चे ग्लोबल लाँच झाले कंफर्म, जाणून घ्या माहिती

Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 चे ग्लोबल लाँच झाले कंफर्म, जाणून घ्या माहिती

टेक्नोने ग्लोबल बाजारात आपल्या दोन फोल्ड स्मार्टफोनची घोषणा केली आहे. याला Tecno Phantom V Fold 2 आणि Tecno Phantom V Flip 2 नावाने सर्वप्रथम घाना मध्ये लाँच केले जाईल. ब्रँडच्या सोशल मीडियावर आलेल्या माहिती मध्ये याचा प्री-ऑर्डर आणि लूकला दाखविण्यात आले आहे. तसेच मागच्या अनेक दिवसांपासून दोन्ही मोबाईल सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट झाले होते. तसेच, आता हा अधिकृत होण्यासाठी तयार आहेत. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 ग्लोबल लाँच कंफर्म

Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 डिझाईन

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची माहिती (संभाव्य)