Home बातम्या Tecno Phantom V2 Flip च्या लाँच पूर्वी फोटो आला समोर, पाहा कशी असू शकते डिझाईन

Tecno Phantom V2 Flip च्या लाँच पूर्वी फोटो आला समोर, पाहा कशी असू शकते डिझाईन

टेक्नो आपल्या फ्लिप स्मार्टफोन प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे वाढवण्याचे काम करत आहे. याअंतर्गत Tecno Phantom V2 Flip भारतासह ग्लोबल बाजारात एंट्री घेऊ शकतो. परंतु अजून ब्रँडकडून कोणतीही घोषणा झाली नाही, याआधी डिव्हाईसचा फोटो लीक झाला आहे. ज्यावरून समजले आहे की यात कशी डिझाईन मिळू शकते. चला, पुढे लेटेस्ट फोटो आणि मोबाईलची इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Tecno Phantom V2 Flip चा फोटो (लीक)

Tecno Phantom V2 Flip चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)