Home बातम्या Tecno Pova 6 Pro 5G चा सेल झाला सुरु, मोफत मिळेल ब्लूटूथ स्पिकर, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Tecno Pova 6 Pro 5G चा सेल झाला सुरु, मोफत मिळेल ब्लूटूथ स्पिकर, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

टेक्नोने भारतात 29 मार्चला अपना यूनिक मोबाईल Tecno Pova 6 Pro 5G लाँच केला होता. तसेच, आजपासून ब्रँडने सेलची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे फोनचे वेगळे डिझाईन, पावरफुल फिचर्स आणि ऑफर्ससह सेल होत आहे. त्याचबरोबर डिव्हाईसवर कंपनी 4,999 रुपये किंमत असलेला ब्लूटूथ स्पिकर पण मोफत देत आहे. तर चला, पुढे किंमत आणि ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Tecno Pova 6 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

Tecno Pova 6 Pro 5G भारतात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे.

Tecno Pova 6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन