Home बातम्या स्वस्त स्मार्टफोन TECNO POVA 6 होत आहे लाँचसाठी तयार, समोर आले हे स्पेसिफिकेशन

स्वस्त स्मार्टफोन TECNO POVA 6 होत आहे लाँचसाठी तयार, समोर आले हे स्पेसिफिकेशन

Tecno ने गेल्या महिन्यात MWC 2024 च्या मंचावरून मिड बजेट स्मार्टफोन POVA 6 Pro टेक मार्केटमध्ये आणला होता. हा मोबाईल 6,000mAh battery, 70W fast charging आणि Dimensity 6080 ​चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच आता बातमी येत आहे की कंपनीने या फोनच्या बेस मॉडेल Tecno POVA 6 वर काम सुरु केले आहे जो लवकरच बाजारात लाँच केले जाऊ शकतो.

TECNO POVA 6 Google Play Console Listing डिटेल

Tecno Pova 6 Pro स्पेसिफिकेशन