Home बातम्या Tecno Spark 30 5G चे स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती आली समोर, एफसीसी साईटवर झाला स्पॉट

Tecno Spark 30 5G चे स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती आली समोर, एफसीसी साईटवर झाला स्पॉट

टेक्नो येत्या काही महिन्यामध्ये आपल्या स्पार्क 30 सीरीजला आणू शकते. यानुसार Tecno Spark 30 5G स्मार्टफोन येण्याची शक्यता आहे. हा डिव्हाईस गेल्यावर्षी लाँच केलेल्या स्पार्क 20 चा अपग्रेड असेल. तसेच आगामी फोन सध्या एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशन आणि रेंडर फोटो समोर आले आहेत. चला, पुढे मोबाईलची माहिती जाणून घेऊया.

Tecno Spark 30 5G एफसीसी लिस्टिंगची माहिती

Tecno Spark 30 5G ची डिझाईन (एफसीसी लिस्टिंग)

Tecno Spark 20 चे स्पेसिफिकेशन