Home बातम्या TECNO ने आणला 8GB पर्यंत रॅम असलेला नवीन फोन, किंमत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल

TECNO ने आणला 8GB पर्यंत रॅम असलेला नवीन फोन, किंमत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल

स्मार्टफोन ब्रँड Tecno ने काही दिवसांपूर्वी भारतात Tecno Spark Go 1 लाँच केला होता. ज्याची किंमत फक्त 7,299 रुपये आहे. ग्राहक हा उत्तम आणि स्वस्त मोबाईल आजपासून म्हणजेच 3 सप्टेंबरपासून खरेदी करू शकतात. फोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ॲमेझॉन वर लाईव्ह झाली आहे. तर, ऑफलाईन स्टोअरमध्ये हा 6 सप्टेंबर 2024 पासून उपलब्ध होईल. चला, पुढे स्पेसिफिकेशन, किंमत आणि ऑफर यांची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

Tecno Spark Go 1 ची किंमत आणि ऑफर

Tecno Spark Go 1 चे स्पेसिफिकेशन

प्रमुख वैशिष्ट्ये