Home बातम्या Vivo S19 आणि S19 Pro च्या लाँच पूर्वीच समोर आले पोस्टर, पाहा लीकची माहिती

Vivo S19 आणि S19 Pro च्या लाँच पूर्वीच समोर आले पोस्टर, पाहा लीकची माहिती

विवो एस 19 सीरिजचे फोन चर्चेचा विषय बनत आहेत. यात येत्या Vivo S19 आणि Vivo S19 Pro गीकबेंचवर पण लिस्ट झाले आहेत. तसेच, आता अपडेटमध्ये मोबाईलचे प्रमोशनल पोस्टर आणि स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सीरिजमध्ये पूर्व मॉडेल एस 18 च्या तुलनेत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. चला, पुढे लीक फोटो आणि फिचर्स सविस्तर जाणून घेऊया.

Vivo S19 आणि Vivo S19 Pro डिझाईन (लीक)

Vivo S19 आणि Vivo S19 Pro चे स्पेसिफिकेशन (लीक)

दुसऱ्या लीक फोटोमध्ये अगामी स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशनबाबत सांगण्यात आले आहे.