Home बातम्या Vivo S19 Pro च्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती आली समोर, गीकबेंचवर झाला लिस्ट

Vivo S19 Pro च्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती आली समोर, गीकबेंचवर झाला लिस्ट

विवो येत्या काही आठवड्यांमध्ये आपला नवीन S19 सीरिज सादर करू शकतो. हा चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. सांगितले जात आहे यात गेल्यावर्षी प्रमाणे Vivo S19, Vivo S19 Pro आणि Vivo S19e मोबाईल येऊ शकतात. परंतु अजून ब्रँडने कोणतीही घोषणा केलेली नाही, याआधी प्रो मॉडेल बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट झाला आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo S19 Pro गीकबेंच लिस्टिंग

Vivo S18 Pro चे स्पेसिफिकेशन