Home बातम्या Vivo X100s चा लाईव्ह फोटो लाँचच्या आधी आला समोर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Vivo X100s चा लाईव्ह फोटो लाँचच्या आधी आला समोर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

विवोच्या X100s सीरिजमध्ये Vivo X100s, Vivo X100 Ultra आणि Vivo X100s Pro सारखे तीन स्मार्टफोन सादर होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी यामधील दोन एक्स 100 एस आणि एक्स 100 अल्ट्राचे अधिकृत पोस्टर लीक झाले होते. तसेच, आता 100 एसचा लाईव्ह फोटो समोर आला आहे. ज्यात डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लूक आणि संभावित स्पेसिफिकेशनबाबत माहिती जाणून घेऊया.

Vivo X100s लाईव्ह फोटो (लीक)

Vivo X100s चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)