Home बातम्या 12GB रॅम, 512 स्टोरेज असलेला स्वस्त Vivo Y100i फोन 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार, टीजर आला समोर

12GB रॅम, 512 स्टोरेज असलेला स्वस्त Vivo Y100i फोन 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार, टीजर आला समोर

Highlights
  • Vivo Y100i 28 नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल.
  • यात 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजची पावर देण्यात आली आहे.
  • यामध्ये ब्लू आणि पिंक या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

विवोनं अलीकडेच चीनमध्ये Vivo Y100 5G डिवाइस सादर केला आहे. तसेच, आता ब्रँड नवीन Vivo Y100i मोबाइल येत आहे. कंपनीनं डिवाइसचा नवीन टीजर सादर करण्यात आला आहे. ज्यात याची डिजाइन, किंमतीसह स्टोरेज ऑप्शनची माहिती समोर आली आहे. तसेच हा 12GB रॅम, 512 स्टोरेजसह मात्र 20,000 रुपयांच्या रेंज मध्ये मिड बजेट रेंज मध्ये लाँच होईल. चला, पुढे मोबाइलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vivo Y100i लाँच डेट आणि किंमत (चीन)

Vivo Y100i चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)