Home बातम्या स्वस्त फोन Vivo Y12 चीनमध्ये लाँच, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स

स्वस्त फोन Vivo Y12 चीनमध्ये लाँच, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Vivo Y12 मध्ये 6GB रॅम + 6GB एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट आहे.
  • यात मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट देण्यात आला आहे.
  • हा मोबाइल जवळपास 11,900 रुपये विकला जाईल.

विवो Y-सीरीजमध्ये येत असलेला Vivo Y12 स्मार्टफोन घरेलू बाजार चीनमध्ये लाँच झाला आहे. विशेष म्हणजे डिवाइस अत्यंत कमी किंमतीत मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट, 6GB रॅम+ 6GB एक्सटेंडेड रॅम सपोर्ट, ड्युअल रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्ससह बाजारात आला आहे. चला, पुढे तुम्हाला याची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

Vivo Y12 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y12 ची किंमत आणि उपलब्धता