Home बातम्या 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी

11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी

Highlights
  • Vivo Y17s ची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन केली जाईल.
  • फोन Glitter Purple आणि Forest Green कलरमध्ये आला आहे.
  • ह्या डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo नं अधिकृतपणे भारतात Vivo Y17s लाँच केला आहे. हा डिवाइस मिड-रेंज कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये वॉटरड्रॉप डिजाइनसह 6.65 इंचाची एलसीडी स्क्रीन मिळते. तसेच, विवो Y17s स्मार्टफोन भारतात ग्रेटर नोयडा मधील प्लांटमध्ये बनला आहे. म्हणजे हा एक स्वदेशी फोन आहे. पुढे आम्ही ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y17s ची किंमत आणि उपलब्धता

Vivo Y17s चे स्पेसिफिकेशन्स